• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

रेल्वे स्थानकावर रात्रीचा थरार ; तरुणाला चापट मारताच घडले ते भयंकर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 17, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
रेल्वे स्थानकावर रात्रीचा थरार ; तरुणाला चापट मारताच घडले ते भयंकर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ ऑगस्ट २०२३

मागील महिन्यात मुंबईतील एका रेल्वे स्थानकावर एका पोलिसाने भरधाव वेगात असलेल्या रेल्वेमध्ये गोळीबार केल्याने ४ जणाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना ताजी असतांना मुंबईच्या एका रेल्वे स्थानकावर एका व्यक्तीने प्रवाशीला चापट मारल्यानंतर जे घडल ते धक्कादायक होते. हि घटना सायन रेल्वे स्थानकावर घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या सायन रेल्वे स्थानकावर एका अनोळखी व्यक्तीने एका प्रवाशीला चापट मारल्यानंतर हा प्रवाशी थेट लोकलखाली सापडून त्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. रागाच्या भरात त्या व्यक्तीने चापट मारली होती. त्यानंतर तो रेल्वे रुळावर पडला होता. तेवढ्यात लोकल आली आणि तो तिच्याखाली सापडला. हि दुर्देवी घटना रविवारी रात्री ९.१० वाजे दरम्यान घडली असून तिचे सीसीटीव्ही फुटेज आज गुरुवारी बाहेर आले आहे. धारावीचे शीतल माने व त्यांचा पती अविनाश माने हे दाम्पत्य सायनहून मानखुर्दला जात असतांना ते प्लॅटफॉर्मला रेल्वेची वाट पाहत होते. यावेळी याठिकाणी २६ वर्षीय दिनेश राठोड हा व्यक्ती शीतल माने यांना धक्का लागला. हा धक्का लागल्यानंतर महिलेने जवळ असलेल्या छत्रीने दिनेश राठोड यास मारहाण केली हे पाहून त्यांच्या पतीने दिनेश यांच्या कानशिलात जोरदार थापड लावली असता ही थापड एवढी जोरदार होती की, दिनेश थेट रेल्वे रुळावर जाऊन पडला. तेवढ्यात अचानक लोकल आणि ते तिच्याखाली सापडले. या घटनेत जखमी झालेल्या दिनेश यांना तातडीने लगतच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण तिथे त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दादर जीआरपीने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर या प्रकरणी 31 वर्षीय अविनाश माने व त्यांच्या पत्नी 30 वर्षीय शीतल माने यांना अटक केली आहे.

Tags: #trainaccident

Related Posts

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार
क्राईम

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !
क्राईम

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

आयशरचा अचानक ब्रेक; रिक्षा आदळून तिघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा !

April 7, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; रावेर तालुक्यात खळबळ !

April 7, 2026
गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा
क्राईम

गिरणा नदीवरील सात बंधाऱ्यांचा प्रकल्प रखडला ; महिला राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रशासनाला इशारा

April 6, 2026
‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

‘तुमच्या पसंतीची साडी घालून मी नवरी बनून तयार आहे ; सुसाईड नोट लिहून विवाहितेने घेतला टोकाचा निर्णय !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !

आयशरचा अचानक ब्रेक; रिक्षा आदळून तिघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा !

April 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group