• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

शिवसेनेची बाजार समितीसाठी उमेदवारांची चाचपणी ; युती बाबत वरिष्ठ नेते घेणार निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 23, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य
0
शिवसेनेची बाजार समितीसाठी उमेदवारांची चाचपणी ; युती बाबत वरिष्ठ नेते घेणार निर्णय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / २३ मार्च २०२३

जिल्ह्यात बाजार समितीची निवडणुकीच्या धामधूम सुरू सुरू झाली आहे यामध्ये शिवसेना-भाजप राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने उमेदवारांची चाचणी तसेच पदाधिकाऱ्यांची जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हापरिषद सदस्य प्रताप पाटील यांच्या प्रमूख उपस्थिती मध्ये आढावा घेण्यासाठी बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. जिल्ह्यात आगामी निवडणुकांचे नारळ कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या माध्यमातून उठणार आहे. कानळदा रस्त्यावरील लक्ष्मी जिनिंग येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत स्वातंत्र्यलढायचे की भाजपासोबत युती करायची याबाबत मंथन करण्यात आले आहे यावेळी पदाधिकारी व कार्यकर्त्यांमधून स्वतंत्र लढण्याबाबतचा सूर म्हटला आहे. जळगाव तालुका सह ग्रामीण भागात सर्वाधिक ग्रामपंचायत विकास सोसायटी या शिवसेनेच्या ताब्यात असून यासाठी स्वतंत्र लढ्यास कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शिवसेनेच्या पदरात नक्कीच मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये जिल्ह्यात मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. शिवसेना-भाजप युती बाबत लवकरच वरिष्ठ नेते एकत्र येऊन याबाबत निर्णय घेणार आहे. ज्येष्ठ नेते सुरेश दादा जैन यांच्या मार्गदर्शनाखाली व मंत्री गिरीश महाजन मंत्री गुलाबराव पाटील आमदार राजू मामा भोळे, माजी आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये रविवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून , शिवसेना जिल्हाप्रमुख निलेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख राजेंद्र चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य पवन सोनवणे, जिल्हा उपतालुका प्रमुख नाना सोनवणे,उपाध्यक्ष माजी सभापती कैलास चौधरी, माझी सभापती नंदू पाटील, डॉ कमलाकर पाटील,अनिल मोरे, पंकज पाटील, जितेंद्र पाटील, सुरेश पाटील नांद्रा, मुरलीधर पाटील, शांताराम सोनवणे, बापू महाजन,दिलीप अगिवाल, दगडु चौधरी, जितू अत्रे, वसंत भालेराव, सचिन पाटिल चंद्रशेखर पाटील रमेश जळकेकर पि.के पाटील अर्जुन पाटील यांच्यासह पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते.

जळगाव तालुक्याचा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या वतीने उमेदवारांची चाचणी केली जात आहे या निमित्ताने जळगाव तालुक्यातील ग्रामपंचायत स्तरावरील सरपंच, उपसरपंच, सदस्य, विकासो चेअरमन, शिवसेना पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता.  कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी केले.

Related Posts

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !
क्राईम

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !
जळगाव

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!
जळगाव ग्रामीण

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 30, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

कट्ट्यांसह फिरणाऱ्या टोळीवर पोलिसांचा धडक कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे जेरबंद

March 30, 2026
पोलीस वसाहतीत कुजलेला मृतदेह; जिल्हापेठ परिसरात खळबळ
क्राईम

पोलीस वसाहतीत कुजलेला मृतदेह; जिल्हापेठ परिसरात खळबळ

March 30, 2026
भरधाव डंपरचा कहर : वराड येथे वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर : वराड येथे वृद्धाचा जागीच मृत्यू; संतप्त ग्रामस्थांचा उद्रेक !

March 30, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

माजी मंत्री एकनाथ खडसे व कन्येविरुद्ध फसवणूक व ॲट्रॉसिटीचा गुन्हा !

March 30, 2026
मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

मनसेची ताकद वाढतेय : धानोऱ्यात भव्य सदस्य नोंदणीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

March 30, 2026
क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

क्रिकेटचा महा-थरार! ‘जळगाव क्रिकेट लीग – २०२६’ ऑक्शनमध्ये ऑलराऊंडरांसाठी संघांची तुफान झुंज!

March 30, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

कट्ट्यांसह फिरणाऱ्या टोळीवर पोलिसांचा धडक कारवाई; चौघांवर गुन्हा, दोघे जेरबंद

March 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group