• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

यादी जाहीर ? : ‘दादांचे’ घड्याळ अमळनेरात मंत्री अनिल पाटलांच्या हाती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 19, 2024
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
यादी जाहीर ? : ‘दादांचे’ घड्याळ अमळनेरात मंत्री अनिल पाटलांच्या हाती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ ऑक्टोबर २०२४

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरु झाली असून जनतेसह महाविकास आघाडीचे लक्ष महायुतीच्या उमेदवारांच्या यादीवर असतांना नुकतेच महायुतीमधील अजित पवारांनी नुकतीच पहिली यादी जाहीर केली आहे. यात अनेकांना संधी मिळाली आहे. यामध्य जळगाव जिल्ह्यातील अमळनेर विधानसभा मतदार संघात मंत्री अनिल भाईदास पाटील यांना दुसऱ्यादा संधी मिळाली आहे.

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महायुतीच्या बैठकीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थितीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे.
भाजप 155 जागा, शिवसेना शिंदे गट 78 जागा, तर राष्ट्रवादी अजित पवार गटाला 55 जागा लढवण्याची संधी मिळणार असल्याचं बोललं जात आहे. राष्ट्रवादी पक्षाच्या अजित पवार गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी समोर आली आहे, ज्यात 41 संभाव्य उमेदवारांची नावं समाविष्ट आहेत.

अजित पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी
बारामती – अजित पवार
येवला – छगन भुजबळ
कागल – हसन मुश्रीफ
परळी – धनंजय मुंडे
दिंडोरी – नरहरी झिरवळ
अमळनेर – अनिल पाटील
तुमसर – राजू कारेमोरे
अर्जुनी मोरगाव – मनोहर चंद्रीकापुरे
अहेरी – धर्मारावबाबा आत्राम
पुसद – इंद्रनील नाईक
वसमत – चंद्रकांत नवघरे
कळवण – नितीन पवार
सिन्नर – माणिकराव कोकाटे
निफाड – दिलीप बनकर

देवळाली – सरोज अहिरे

शहापूर – दौलत दरोडा

श्रीवर्धन – अदिती तटकरे

उदगीर – संजय बनसोडे

जुन्नर – अतुल बेनके

आंबेगाव – दिलीप वळसे पाटील

खेड, आळंदी – दिलीप मोहिते

इंदापूर – दत्तात्रय भरणे

मोहोळ – यशवंत माने

मावळ – सुनील शेळके

वाई – मकरंद पाटील

चिपळूण – शेखर निकम

पिंपरी – अण्णा बनसोडे

वडगाव शेरी – सुनील टिंगरे

चंदगड – राजेश पाटील

हडपसर – चेतन तुपे

अकोले – किरण लहामटे

करमाळा – संजय शिंदे

मोर्शी – देवेंद्र भुयार

कोपरगाव – आशुतोष काळे

अहमदनगर शहर – संग्राम जगताप

माजलगाव – जयसिंह सोळंके

अहमदपूर – बाबासाहेब पाटील

अणुशक्तीनगर – सना मलिक

शिवाजीनगर मानखुर्द – नवाब मलिक

अमरावती शहर – सुलभा खोडके

इगतपुरी – हिरामण खोसकर

Related Posts

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !
जळगाव

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

April 28, 2026
अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका
क्राईम

अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका

April 28, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

परीक्षेत मोबाईलचा वापर करून कॉपी; परीक्षार्थी अटकेत, पोलिस कोठडी सुनावली!

April 28, 2026
उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!
क्राईम

उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!

April 28, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

पाचोरात पोलिसांचा धडाका : उघड्यावर दारू पिऊन धिंगाणा घालणाऱ्या २५ जणांवर गुन्हे दाखल !

April 28, 2026
कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !
जळगाव

कामात धमक असणारा नेता : सामाजिक कार्यात उमटविला कर्तृत्वाचा ठसा !

April 27, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

शुक्ल यजुर्वेदीय ब्राह्मण बांधव व स्नेहीजन परिवारातर्फे १२ बटूंचा सामूहिक व्रतबंध सोहळा !

April 28, 2026
अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका

अटलांटा प्रकरणात मनपाविरूध्द अवमान याचिका

April 28, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

परीक्षेत मोबाईलचा वापर करून कॉपी; परीक्षार्थी अटकेत, पोलिस कोठडी सुनावली!

April 28, 2026
उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!

उद्यानात खेळणाऱ्या चिमुकल्यांवर मधमाश्यांचा थरारक हल्ला; ८ जण जखमी, तिघांची प्रकृती गंभीर!

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group