• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

खळबळजनक : प्रेयसीला घरी गेला भेटायला, परिवाराने केलेल्या मारहाणीत प्रियकराचा दुर्देवी मृत्यू, खान्देशात घडली घटना !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 26, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राज्य
0
पत्नीला लॉजवर बोलविले अन पतीच्या कृत्याने शहर हादरले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ सप्टेंबर २०२४

राज्यातील अनेक शहरात प्रेम प्रकरणाच्या माध्यमातून नेहमी विविध घटना घडत असतांना नुकतेच खान्देशातील धुळे जिल्ह्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. प्रेयसीच्या घरी भेटायला गेलेल्या एका प्रियकराला प्रेयसीया कुटुंबियांनी केलेल्या जबर मारहाणीत प्रियकराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हि घटना धुळ्यातील साक्री तालुक्यात घडली असून या घटनेनंतर मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला.

मिळालेल्या माहितीनुसार, धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत प्रियकराला प्रेयसीच्या घरी जाऊन भेटणं जीवावर बेतलं आहे. अजय भवरे (20) असे या तरुणाचे नाव आहे. अजय त्याच्या प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या घरी गेला होता. मात्र याची कुणकुण त्या तरुणीच्या कुटुंबाला लागली. त्यानंतर संतापलेल्या तिच्या कुटुंबियांनी घरी येत अजयला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी त्याला त्या तरुणीच्या कुटुंबियांनी बेदम चोप दिला. या मारहाणीत अजयच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

यानंतर त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. यानंतर मृत्यूपूर्वी त्याने पोलीस जबाबात घडलेली सर्व घटना सांगितली. माझे आणि त्या मुलीचे प्रेम संबंध होते. त्या मुलीनेच मला भेटण्यासाठी बोलवले आणि यानंतर हा सर्व प्रकार घडला, असा जबाब अजयने दिला होता. यानंतर उपचारादरम्यान रुग्णालयात अजयचा दुर्दैवी मृत्यू झाला.

या घटनेनंतर मृत्यू झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी आणि परिसरातील नागरिकांनी निजामपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये ठिय्या मांडला. मारेकऱ्यांना तात्काळ अटक करत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करा, अशी मागणी मृत तरूणाच्या कुटुंबियांनी केली. या प्रकरणी निजामपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Related Posts

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”
जळगाव ग्रामीण

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

June 4, 2026
marhan
क्राईम

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक
क्राईम

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

June 4, 2026
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश
जळगाव

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी
जळगाव

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !
जळगाव

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !

“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !

June 4, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

June 4, 2026
marhan

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

June 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group