• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home ब्रेकिंग

खळबळजनक : दोन अल्पवयीन मुलींवर ११ जणांनी केला अत्याचार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 28, 2024
in ब्रेकिंग, क्राईम, राज्य
0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | २८ सप्टेंबर २०२४

राज्यात अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच बारामतीतील दोन अल्पवयीन मुलींवर पुण्यातील हडपसर परिसरात दारू पाजून लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या मुलींवर यापूर्वी आणखी सात जणांनी लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे. त्यामुळे या गुन्ह्यातील आरोपींची संख्या आता अकरा झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी ज्ञानेश्वर भारत आटोळे (वय 27, रा. सावळ), अनिकेत प्रमोद बेंगारे (वय 20, रा. बयाजीनगर, रुई, बारामती) व यश ऊर्फ सोन्या शिवाजी आटोळे (वय 21, रा. सावळ, ता. बारामती), जय ऊर्फ जयेश अशोक मोरे (रा. तांदूळवाडी, बारामती) या चौघांना अटक केली होती. त्यात आता ओंकार भारती, ओम कांबळे, आप्पा शेंडे, अक्षय मोडक, सूरज इंदलकर, संस्कार वाघमारे व श्रेणीक भंडारी (पूर्ण नाव,पत्ते नाहीत) यांची भर पडली आहे. या मुली बारामतीतून 14 सप्टेंबर रोजी बेपत्ता झाल्या होत्या. त्यांच्या नातेवाइकांनी तालुका पोलिस ठाण्यात दोन वेगवेगळ्या फिर्यादी दाखल केल्या होत्या.

तपास सुरू असताना एका मुलीनेच एसटीतून दुसर्‍या एका व्यक्तीचा फोन घेत आईला फोन करत माहिती दिली. आईने पोलिसांना कळविल्यानंतर पुणे पोलिसांच्या सहकार्याने बारामतीच्या पोलिस पथकाने दि. 16 रोजी या दोन मुलींना बारामतीत आणले. सुरुवातीला या गुन्ह्यात ज्ञानेश्वर याचे नाव निष्पन्न झाले. त्याला ताब्यात घेतल्यानंतर आणखी तिघांची नावे निष्पन्न झाली.

बारामतीतून या मुली एसटीने हडपसरला गेल्यानंतर ज्ञानेश्वर हा पाठीमागून गेला होता. तेथे एका मित्राच्या खोलीवर दारू पाजत या अल्पवयीन मुलींचे चौघांनी लैंगिक शोषण केले होते. सुरुवातीला या घटनेत चारच आरोपी निष्पन्न झाले होते. पोलिसांनी तपास सुरू ठेवत मुलींना विश्वासात घेत यापूर्वी त्यांच्याबाबत असे काही प्रकार घडले आहेत का याची चौकशी केली. त्या वेळी यापूर्वी आणखी सात जणांनी त्यांचे लैंगिक शोषण केल्याचे समोर आले. त्यामुळे या प्रकरणातील आरोपींची संख्या आता 11 वर गेली आहे.

Related Posts

marhan
क्राईम

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक
क्राईम

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

June 4, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !

“रक्तदान करा – जीवनदान द्या” संदेशासह रक्तदान शिबिर यशस्वी !

June 4, 2026
जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

जेव्हा साहेब झाले चालक…; सेवापूर्तीला माणुसकीचा अनोखा सलाम!”

June 4, 2026
marhan

घरासमोर लघुशंकेच्या वादाचा रक्तरंजित शेवट; चॉपर हल्ल्यात जखमी तरुणाचा मृत्यू

June 4, 2026
रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

रामानंदनगरात भरधाव कारचा थरार; अल्पवयीन चालकाने ९ जणांना दिली धडक

June 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group