• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बहिणीला घेण्यासाठी निघाला… पण घरी परतलाच नाही : भरधाव कंटेनरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 5, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बहिणीला घेण्यासाठी निघाला… पण घरी परतलाच नाही : भरधाव कंटेनरच्या धडकेत तरुणाचा जागीच मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ५ ऑक्टोंबर २०२६

आजोबांच्या वर्ष श्राद्धसाठी बहिणीला घेण्यासाठी जळगावला येणाऱ्या ललित मनोहर झवर (वय ३०, मूळ रा. पाळधी, ता. धरणगाव, ह.मु. प्रेमनगर, जळगाव) या तरुणाच्या दुचाकीला समोरुन भरधाव कंटेनरने धडक दिली. या अपघातात दुचाकीस्वार तरुण जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास पाळधी ते तरसोद बायपासवर टाकळी फाट्‌याजवळ घडली. एकुतल्या एक मुलाचा मृत्युमुळे झंवर कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  शहरातील पिंप्राळा परिसरातील प्रेम नगरात राहणारे विमा एजेंट ललित झवर यांच्या आजोवांचे दि. ५ ऑक्टोबर रोजी वर्ष बद्ध असल्यामुळे सर्व जण पाळधी येथे मूळ गावी गेलेले होते. वर्ष श्राद्धसाठी ललित यांची बहीण येणार असल्याने तिला घेण्यासाठी ललित झंवर हे दुचाकीने जळगाव रेल्वे स्थानकावर येण्यासाठी निघाले. पाळधी येथून चायपासवरून येत असताना टाकळी फाट्‌याजवळ त्यांच्या दुचाकीला समोरुन येणाऱ्या कंटेनरने जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर फेकले गेले. त्यांना नागरिकांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले.

अपघाताची माहिती मिळताच झंवर यांचे नातेवाईक व मित्र परिवाराने रुग्णालयात धाव घेतली. यावेळी त्यांनी मयत ललित झंवर यांचा मृतदेश बघताच एकच आक्रोश केला, त्यानंतर आमदार राजूमामा भोळे व माजी जि. प. सदस्य प्रताप पाटील यांनी देखील जिल्हा रुग्णालयात भाव घेत कुटुंचियांचे सांत्वन केले. पहिल्याच पावसात महामार्गावरील उड्डाणपुलाचा भराव खचल्यामुळे गेल्या दीड महिन्यांपासून दुरुस्तीचे काम सुरु आहे. त्यामुळे बायपासवरुन एकेरी वाहतुक सुरु असल्याने याठिकाणी अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे. दररोज लहान मोठे अपघात होवून अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. दरम्यान महामार्ग दुरुस्तीच्या कामाला आणखी काही महिन्यांचा कालावधी लागणार असल्याने हा बायपास महामार्ग अजून किती जणांचे बळी घेणार असा सवाल संतप्त जळगावकरांकडून उपस्थित केला जात आहे. झवर कुटुंबियांमध्ये ललित झंवर है एकुलत एक असल्याने त्यांच्यावर दुर्देवी काळाने झडप घातली. त्यांच्या अपघाती निधनामुळे कुटुंबियांवर दुःखावा डोंगर कोसळला असून त्यांच्या कुटुंबाचा आधार हरवला आहे. एकुलत्या एक मुलाच्या अकाली जाण्याने संपूर्ण कुटुंबाला मोठा चक्का बसला आहे.

Related Posts

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन
जळगाव

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !
जळगाव

‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

October 5, 2026
जळगावातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !
क्राईम

५ महिन्यांपासून बेपत्ता मुलगी अखेर सापडली : सीडीआरने उघड केला ठावठिकाणा; संशयित ताब्यात !

October 5, 2026
सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !
क्राईम

सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

October 5, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

इन्स्टाग्रामवर प्रेम… लग्नाचे आमिष अन् तरुणीवर अत्याचार : जळगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल !

October 5, 2026
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

जळगाव रेल्वे स्टेशनवर बांगलादेशी महिलेचे ‘बिंग’ फुटले : मावशी मोबाईल घेऊन पसार!

October 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

अनुभूती निवासी स्कूलमध्ये सीआयएससीई अंडर-१७ राष्ट्रीय क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन

October 5, 2026
‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

‘माझे जळगाव, सकारात्मक जळगाव’साठी कंटेंट क्रिएटर्सची साथ !

October 5, 2026
जळगावातून पतीला न सांगता दोन विवाहित पसार !

५ महिन्यांपासून बेपत्ता मुलगी अखेर सापडली : सीडीआरने उघड केला ठावठिकाणा; संशयित ताब्यात !

October 5, 2026
सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

सागवान तस्करीचा डाव उधळला : ५ दुचाकींसह १.६० लाखांचा मुद्देमाल जप्त !

October 5, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group