• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावातील श्रीराम माध्यमिक विद्यालयात शिव जयंती उत्साहात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 19, 2024
in जळगाव
0
जळगावातील श्रीराम माध्यमिक विद्यालयात शिव जयंती उत्साहात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १९ फेब्रुवारी २०२४

श्रीराम प्राथमिक व माध्यमिक विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्रजी पवार महानगर जिल्हाअघ्यक्ष , संस्थेचे सचिव माननीय श्री अशोक लाडवंजारी हे होते तर प्रमुख अतिथी संस्थेचे उपाध्यक्ष बाळाजी सानप सर संस्थेचे संचालक वासुदेव सानप, गजानन लाडवंजारी, भगवान लाडवंजारी, संतोष भाऊ चाटे व संस्थेच्या संचालिका संध्याताई वंजारी या प्रमुख अतिथी म्हणून कार्यक्रमाला उपस्थित होते तसेच माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिवाकर जोशी सर व प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ईश्वरी इखे मॅडम या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या.

कार्यक्रमाची सुरुवात शिवाजी महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने झाली यावेळी अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन केले तसेच अध्यक्ष व प्रमुख अतिथी यांचा सत्कार विद्यालयाच्या वतीने करण्यात आला.

या कार्यक्रमांमध्ये इयत्ता सातवी व आठवीच्या विद्यार्थ्यांनी बाल शिवाजी ,स्वराज्य शपथ विषयक नाटक, तसेच अफजल खान वध नाटक, व छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक या विषयी कार्यक्रम सादर केले. यावेळी बाल शिवाजी ओम शिंदे व अफजलखान वध नाटकामध्ये शिवाजीची भूमिका करणारा ओम शिंदे याच कौतुक अध्यक्ष प्रमुख अतिथी यांनी केले तसेच या नाटकांना कार्यक्रमाचे अघ्यक्ष राष्ट्रवादी कांग्रेस शरदचंद्रजी पवार महानगर जिल्हाअघ्यक्ष अशोक लाडवंजारी यांनी प्रथम बशिक्ष दिले , प्रमुख अतिथी व संस्थेचे संचालक माननीय भगवान लाडवंजारी यांनी 501 रुपये बक्षीस दिले तसेच कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी संस्थेचे संचालक गजानन लाडवंजारी यांनी या नाटकांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना 101 रुपये दिले यांच्या हस्ते बक्षीस वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे नियोजन व सूत्रसंचालन सांस्कृतिक प्रमुख संनो पिंजारी मॅडम, यांनी केले तर आभार अतुल चाटे सर यांनी मानले. कार्यक्रम साठी श्रीराम प्राथमिक माध्यमिक विभागातील सर्व शिक्षक व कर्मचारी यांनी सहकार्य व परिश्रम घेतले

Tags: #jalgaonshivjayantiShriram school

Related Posts

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !
जळगाव

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !
जळगाव

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025
खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !
क्राईम

खळबळजनक : ‘साई’ नावाच्या तीन मित्रांचा खोदलेल्या खड्ड्यात बुडून दुर्दैवी अंत !

July 1, 2025
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !
क्राईम

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

 गजनी सरकार, विसरभोळा कारभार ; रोहित पवारांची विधान भवनात पोस्टरबाजी !

July 1, 2025
खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

खान्देशात कॉंग्रेसला मोठा धक्का : दिग्गज नेता भाजपात दाखल !

July 1, 2025
वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

वाजत – गाजत या; ठाकरे बंधूंचे संयुक्त पत्रकाद्वारे जनतेला आवाहन !

July 1, 2025
भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

भरधाव डंपरच्या धडकेत विद्यार्थिनीचा दुर्देवी मृत्यू !

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group