जळगाव : प्रतिनिधी
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील शिवसेना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती जाहीर केली आहे. या नियुक्तींच्या माध्यमातून शिवसेनेशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांना पदे मिळाली आहेत.
जळगाव जिल्हा संघटकपदी गजानन मालपुरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नियुक्तीनंतर मालपुरे म्हणाले, पक्ष सोडून गेलेल्यांना धडा शिकवण्यासाठी व बिकट परिस्थितीत पक्षाला उभारी देण्यासाठी पदाधिकारी काम करणार असल्याची प्रतिक्रिया दिली आहे.
याप्रमाणे झाल्या नियुक्त्या
रावेर लोकसभा उपसंघटक – संजय ब्राम्हणे,समन्वयक – प्रल्हाद महाजन, उत्तमराव सुरवाडे,चोपडा विधानसभा उपजिल्हाप्रमुख – गोपाळ चौधरी,चोपडा शहर पश्चिम शहरप्रमुख – किशोर चौधरी, चोपडा शहर पूर्व शहरप्रमुख – धीरज गुजराथी, रावेर विधानसभा उपजिल्हाप्रमुख – योगीराज पाटील, रावेर तालुकाप्रमुख – प्रवीण पंडित , तालुका संघटक – संतोष महाजन , उपतालुकाप्रमुख – नितीन महाजन, रावेर शहरप्रमुख – अशोक शिंदे, राकेश घोरपडे, यावल तालुकाप्रमुख – रवींद्र सोनावणे, यावल शहरप्रमुख – जगदिश कवडीवाले, यावल उपतालुकाप्रमुख – शरद कोळी, उपजिल्हा संघटक – दिपक बेहडे, उपशहरप्रमुख – संतोष खर्चे, उपतालुका संघटक – सुनील जोशी, शहर संघटक – सुनील बारी, उपशहरप्रमुख – योगेश चौधरी, निलेश पाराशर, योगेश राजपूत, तालुका संघटक – गोपाळ चौधरी, तालुका समन्वयक – कडू पाटील, फैजपूर उपतालुका प्रमुख – राजू कठोके, भुसावळ तालुकाप्रमुख – संतोष सोनवणे, भुसावळ विधानसभा क्षेत्रप्रमुख – निलेश महाजन, तालुका संघटक – धीरज पाटील, तालुका समन्वयक – जाफर अली मकसूद अली, भुसावळ विधानसभा संघटक – नितीन बऱ्हाटे, निलेश सुरळकर, तालुका सहसमन्वयक – देवेंद्र पाटील, तालुका समन्वयक – भुसावळ ग्रामीण