• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

धक्कादायक : १३ वर्षीय मुलीचे पोट आले पुढे अन धक्कादायक घटना आली समोर !

वसईमधील घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 10, 2022
in आरोग्य, राज्य
0
धक्कादायक : १३ वर्षीय मुलीचे पोट आले पुढे अन धक्कादायक घटना आली समोर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १० नोव्हेंबर २०२२

कोणत्याही व्यक्तीला लहानपणी विविध सवय असतात काहीना माती खाणे वैगरे मात्र अशीच एक सवय १३ वर्षीय मुलीला असल्याने हि धक्कादायक बाब समोर आली आहे. १३ वर्षाच्या मुलीच्या पोटातून तब्बल 1 किलोचा केसाचा गोळा काढण्यात आला आहे. त्यामुळे पालकांनी आपल्या मुलांवर लक्ष ठेवणे गरजेचे असल्याचा सल्ला डॉक्टर जोसेफ डिसोजा यांनी दिला आहे.

काय आहे घटना ?
वसईत एका १३ वर्षीय तरुणीवर शस्त्रक्रिया करून तिच्या पोटातून 1 किलो केसाचा गोळा काढण्यात डॉक्टरांना यश आले आहे. लहानपणापासून या मुलगी स्वतःचेच केस खायायची सवय लागली होती. अखेर पोटात त्रास होऊ लागल्याने वयाच्या 13 व्या वर्षी तिच्यावर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून पोटात साचलेला केसाचा गोळा यशस्वीरित्या बाहेर काढला आहे. वसई परिसरात राहणाऱ्या या मुलीला लहानपणापासून केस खायायची सवय होती. कोणाचे लक्ष नसताना ही मुलगी स्वतःचेच केस उपटायची आणि केसाचा गोळा करून ती खात होती.

वयाच्या १३ वर्षी मात्र तिला या गोष्टीचा त्रास होऊ लागला. पोटात केसाचा गोळा तयार झाल्याने तिने काही खाल्ल्यास तिला उलट्या होतं होत्या, पोट फुगलेले वाटणे, शिवाय सतत पोटदुखीचाही त्रास होत असल्याने तिच्या कुटुंबियांनी वसईच्या डिसोजा हॉस्पिटलममध्ये जाऊन डॉक्टरांना हा प्रकार सांगितला. डॉक्टर जोसेफ डीसोझा यांनी तिच्या पोटाची सोनोग्राफी केली असता त्यात केसाचा गोळा तयार झाल्याचे समजले व त्यानंतर एक तास शस्त्रक्रिया करून तिच्या पोटात जमा झालेला केसाचा गोळा बाहेर काढण्यात यश मिळविले आहे. सध्या या तरुणीची प्रकृती स्थिर आहे.या प्रकारला ””हेअर बॉल ट्यूमर”” असं म्हटलं जातं. लहान मुलांना खेळताना काहीही तोंडात घालायची सवय असते.

Related Posts

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !
क्राईम

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !
क्राईम

पुरावे मिळाल्यास कुणालाही सोडणार नाही ; मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका !

March 25, 2026
“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !
क्राईम

“मुख्यमंत्रीपदासाठी अघोरी पूजा?” ; मंत्री पाटलांवर सपकाळ यांचा खळबळजनक आरोप !

March 25, 2026
भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; तरुणाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

March 25, 2026
दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!
क्राईम

दरवाज्याच्या योगायोगाने जखम? सुषमा अंधारे पुन्हा रुपाली चाकणकरांवर टीका!

March 24, 2026
अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?
क्राईम

अध्यात्माच्या छत्राखाली विकृत भोंदूबाबा : खरातच्या काळ्या साम्राज्याचा कसा झाला पर्दाफाश?

March 24, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

धाडसी देवदूत ओम पाटील याचा जैन इरिगेशनतर्फे सत्कार !

March 26, 2026
मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

मोठी बातमी : मंत्री नरहरी झिरवाळ यांचा आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल !

March 26, 2026
कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

कांताई नेत्र संजीवनी योजनेला उत्स्फूर्त प्रतिसाद; भोकर येथे शेकडो रुग्णांची तपासणी

March 26, 2026
नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

नागरिकांच्या मागणीला यश; चंदूआण्णा चौकासह अनेक ठिकाणी स्पीड ब्रेकर !

March 26, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group