• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : बापाने २२ वर्षीय मुलीची केली गोळी झाडून हत्या !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 21, 2022
in क्राईम, राज्य
0
धक्कादायक : बापाने २२ वर्षीय मुलीची केली गोळी झाडून हत्या !
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

देशभरात सध्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणातील आरोपीला फाशीची शिक्षा होण्यासाठी सामाजिक संघटना एकवटल्या आहे तर दुसरी घटना हादरवून टाकणारी घडली आहे. मथुरेत एका बापानं आपल्या पोटच्या पोरीचा खून करत तिचा मृतदेह बॅगमध्ये टाकून विल्हेवाट लावली. दिल्लीच्या बदरपूर भागात राहणाऱ्या या बापाने आपली मुलगी आयुषी यादवची गोळ्या झाडून हत्या केली. नंतर मथुरेच्या राया भागात तिचा मृतदेह लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये फेकून दिला.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 वर्षीय आयुषी काही न सांगता घरातून निघून गेली होती. 17 नोव्हेंबरला ती घरी पोहोचताच वडील नितेश यादव यांचा संयम सुटला आणि त्यांनी तिची गोळ्या झाडून हत्या केली. नंतर रात्री वडिलांनी मुलीचा मृतदेह एका लाल रंगाच्या ट्रॉलीत भरून राया भागातील यमुना एक्सप्रेस वेच्या सर्व्हिस रोडवर फेकून दिला. आयुषीचा मृतदेह मथुरेच्या राया परिसरात आढळून आला. १८ नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता मथुरा पोलिसांना मुलीचा बेवारस मृतदेह असल्याची माहिती मिळाली. मुलीच्या डोक्यावर, हातावर आणि पायावर जखमेच्या खुणा होत्या. तर डाव्या छातीत गोळी लागली होती. या प्रकरणाच्या तपासासाठी पोलिसांची 8 पथकं रवाना झाली आणि तपासानंतर जे समोर आलं ते अत्यंत धक्कादायक होतं.

आयुषीची ओळख पटवण्यासाठी जवळपास 20 हजार फोन कॉल ट्रेस केले. मोबाईल फोन्सचे लोकेशन्स सर्विलंस टीमनं शोधले, सोबतच 210 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज चेक केले. तेव्हा पोलिस या मृतदेहाची ओळख पटवू शकले. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी यूपी पोलिस दिल्ली-एनसीआर, हाथरस आणि अलिगडसह आजूबाजूच्या परिसरात पोहोचली. सोबतच मृत मुलीची ओळख पटावी यासाठी तिचे पोस्टर्स देखील लावले होते. सोबतच तिचे फोटो सोशल मीडियावर देखील शेअर केले होते. बरीच शोधाशोध केल्यानंतर हा मृतदेह आयुषी यादवचा असल्याचं समोर आलं.

गोरखपूर जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या नितेश यादवचे कुटुंब सध्या गल्ली क्रमांक-65, गाव मोडबंद, पोलीस स्टेशन बदरपूर येथे राहते. माहिती मिळताच पोलिसांनी दोन पथके तातडीने रवाना करण्यात केली. पोलिसांना त्यावेळी घरात फक्त मुलीची आई आणि भाऊ दिसून आला, तर वडील बेपत्ता होते. त्यानंतर शोध सुरू केला असता बापाला ताब्यात घेतलं. रात्री उशिरा चौकशीत वडिलांनी मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. हत्येसाठी वापरण्यात आलेल्या शस्त्रासोबत मृतदेह लपवण्यासाठी वापरलेली कारही पोलिसांनी ताब्यात घेतली. सध्या आयुषीचे वडील नितेश यादव यांची चौकशी सुरू आहे. सुरुवातीच्या तपासात मिळालेल्या माहितीनुसार, आयुषी न सांगता घरातून निघून गेल्याचे समोर आले. ती घरी परतल्यावर संतापलेल्या वडिलांनी तिची गोळ्या झाडून हत्या केली. यानंतर वडिलांनी रात्री स्वत:च्या कारमध्ये मृतदेह घेऊन यमुना एक्सप्रेस वेच्या बाजूला फेकून दिला. आता पोलीस आयुषीच्या हत्येमागील संपूर्ण कारण जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. 18 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास येथील कृषी संशोधन केंद्राजवळील झुडपात लाल रंगाच्या ट्रॉली बॅगमध्ये रक्ताने माखलेल्या अवस्थेत आयुषीचा मृतदेह आढळून आला होता.

Tags: #criem#dilli

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ : पाठलाग, विनयभंगानंतर घरावर दगडफेक !

April 18, 2026
मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !
क्राईम

मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

April 18, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६५ लाखांची लूट : जळगावमधून चौघे अटकेत !

April 18, 2026
भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !
क्राईम

भीषण कार अपघात : वरणगावच्या एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, चौघे गंभीर जखमी !

April 18, 2026
बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !
क्राईम

बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २२ लाखांहून अधिक रोकड व दागिने लंपास !

April 17, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

जळगावात २८ वर्षीय तरुणाने घेतला टोकाचा निर्णय !

April 18, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

जळगावात अल्पवयीन विद्यार्थीनीचा छळ : पाठलाग, विनयभंगानंतर घरावर दगडफेक !

April 18, 2026
मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

मेहरुणमध्ये शॉर्टसर्किटने घराला आग : सतर्क नागरिकांमुळे मोठी हानी टळली !

April 18, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल

‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली ६५ लाखांची लूट : जळगावमधून चौघे अटकेत !

April 18, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group