• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

धक्कादायक : पहाटेच्या सुमारास विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
July 26, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
धक्कादायक : पहाटेच्या सुमारास विजेचा शॉक लागून महिलेचा मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २६ जुलै २०२५

भुसावळ तालुक्यातील वांजोळा येथील २७वर्षीय महिला दिपाली चेतन तायडे यांचा शुक्रवारी (२५ जुलै) सकाळी साडेपाचच्या सुमारास विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. घराजवळ पाण्याची मोटर लावण्यासाठी गेलेल्या दिपाली यांना अचानक विजेचा धक्का बसला आणि त्या बेशुद्ध अवस्थेत जमिनीवर कोसळल्या.

सविस्तर वृत्त असे कि, घटनेनंतर तात्काळ त्यांना भुसावळ येथील गोल्डन अवर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात  आले, मात्र डॉक्टर डॉ. साहू यांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. यानंतर मृतदेह ट्रॉमा केअर सेंटरमध्ये शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. दरम्यान, दिपालीच्या मृत्यूबाबत तिच्या आई-वडिलांनी संशय व्यक्त करत तिचा घातपात झाल्याचा आरोप केला आणि मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. त्यामुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस निरीक्षक महेश  गायकवाड, उपनिरीक्षक पूजा अंधारे तसेच पोलीस कर्मचारी वाल्मीक सोनवणे, जगदीश भोई, संदीप बडगे यांनी त्वरित हस्तक्षेप करून जमावाला शांत केले. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला, मात्र त्यांनी तो वांजोळा येथे नेण्यास नकार देत भादली येथे नेण्याचा आग्रह धरला. त्यामुळे मृतदेह दोन ते अडीच तास ट्रॉमा केअर सेंटरमध्येच पडून राहिला. अखेरीस मृतदेह भादली येथे नेण्यात आला.

या दुर्दैवी प्रसंगी गावातील सरपंचपती गोपाळ पाटील, उपसरपंच देविदास सावळे, पोलीस पाटील संतोष कोळी, तसेच पत्रकार किशोर सावळे यांनी समन्वय साधून पोलीस प्रशासनास सहकार्य केले. दिपाली हिच्या पश्चात पती व एका लहान मुलीचा परिवार आहे. या घटनेमुळे वांजोळा व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Posts

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !
जळगाव

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

December 8, 2025
अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण? आ. अनिल पाटलांचा हल्लाबोल !
जळगाव

अजितदादांचा राजीनामा मागणाऱ्या तुम्ही कोण? आ. अनिल पाटलांचा हल्लाबोल !

December 8, 2025
मतदानासाठी रजा घेतली, नोकरी गमावली :बीपीसीएल प्रशासनाचा आदेशाला विरोध !
जळगाव

मतदानासाठी रजा घेतली, नोकरी गमावली :बीपीसीएल प्रशासनाचा आदेशाला विरोध !

December 8, 2025
औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील
जळगाव

औद्योगिक प्रगतीसोबत शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य – पालकमंत्री गुलाबराव पाटील

December 8, 2025
ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून तरुण विवाहितेचा दुर्देवी मृत्यू ; दोन चिमुकल्यांवर आईविना अंधार !
क्राईम

ब्लोअर मशिनमध्ये केस अडकून तरुण विवाहितेचा दुर्देवी मृत्यू ; दोन चिमुकल्यांवर आईविना अंधार !

December 8, 2025
सप्तशृंगी गडावर भीषण दुर्घटना; इनोव्हा हजार फुट दरीत, सहा जण ठार
क्राईम

सप्तशृंगी गडावर भीषण दुर्घटना; इनोव्हा हजार फुट दरीत, सहा जण ठार

December 8, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

एक रुपयात २१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा !

December 8, 2025
महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

महागाई–रुपया घसरण लपवण्यासाठी धार्मिक वाद? नाना पटोले यांचा केंद्रावर आरोप !

December 8, 2025
संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

संताजी जगनाडे महाराज जयंतीनिमित्त तेली समाजाची मोटारसायकल रॅली उत्साहात !

December 8, 2025
मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

मोठी बातमी : सयाजी शिंदेंनी घेतली राज ठाकरेंची भेट !

December 8, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group