• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

वहिनी पडली दिराच्या प्रेमात ; नवऱ्यासोबत केले ते धक्कादायक कृत्य

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 20, 2024
in क्राईम
0
वहिनी पडली दिराच्या प्रेमात ; नवऱ्यासोबत केले ते धक्कादायक कृत्य
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० मार्च २०२४

राज्यातील अनेक शहरात गुन्हेगारी घटना सातत्याने घडत असताना एक धक्कादायक घटना अकोला जिल्ह्यातून समोर आली आहे. एका वहीनीने दिराच्या प्रेमात वेडी होऊन क्रूरतेचा कळस गाठला आहे. ही महिला तिच्या पतीसोबत भयानक कृत्य करून बसली. पतीचा चुलत भाऊ सातत्याने घरी यायचा. यातच दोघांची नजरभेट झाली अन् हळूहळू संवाद वाढला. यातून त्यांच्यात जवळीकता निर्माण झाली. दोघांची मैत्री झाली, मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. त्यानंतर पती त्यांच्या प्रेमात अडसर ठरू लागला. त्यामुळे पत्नीने प्रियकराच्या (दिराच्या) मदतीने पतीला संपवलं.

विशेष म्हणजे हत्या केल्यानंतर तिने पतीचा अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव देखील रचला. मात्र 2 दिवसांत त्यांचं हे बिंग शवविच्छेदनातून फुटलं. पत्नी आणि तिच्या प्रियकर दिराला पोलिसांनी गजाआड केलं. ही घटना अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील तामशी गावामध्ये घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला जिल्ह्यातील तुलुंगा गावातील मेसरे नावाचं एक जोडपं बाळापुर तालुक्यातील तामशी गावातील वीट भट्टीवर कामासाठी गेलं होतं. प्रमोद मेसरे आणि मंगला मेसरे, असं या पती पत्नीचे नाव आहे. काम करत असताना रविवारी अचानकपणे प्रमोदचा मृत्यू झाला. या संदर्भात त्याच्या पत्नीने बाळापुर पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
रात्री गाढ झोपीत असताना प्रमोदला हृदयविकाराचा झटका आला. त्यातूनच त्याचा मृत्यू झाला, असं मंगलाने पोलिसांना सांगितलं. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला आकस्मित मृत्यूची नोंद केली. त्यानंतर त्यांनी तपास सुरू केला. या प्रकरणाचा तपास एपीआय पंकज कांबळे यांनी सखोलपणे केला. सुरुवातीला पत्नीने सांगितलं की, तिच्या पतीला दारूचे व्यसन होते. त्यामुळे हा आकस्मित मृत्यू झाला असावा, असं तिने पोलिसांना भासवून दिले होते.

दरम्यान दोन दिवसानंतर प्रमोदचा वैद्यकीय अहवाल समोर आला. यात त्याचा गळा आवळून खून झाल्याचं समोर आलं. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली असता मृत प्रमोदची पत्नी म्हणजेच मंगला हिच पतीचा चुलत भाऊ ‘गोटू मेसरे’ याच्यासोबत प्रेमसंबंध असल्याचं समोर आलं. या प्रकरणात बाळापुर पोलिसांनी दोघांचीही कसून चौकशी केली. त्यांनी मंगला आणि गोटू या दोघांना ताब्यात घेतलं. त्यांनी दोरीनं गळा आवळून प्रमोदची हत्या केल्याची कबूली दिली. मंगला आणि गोटू यांचे प्रेमसंबंध होते. गोटू हा अविवाहित आहे. त्यांच्या दोघांच्या प्रेमाची कुणकुण तिच्या पतीला म्हणजेच प्रमोदला लागली होती. प्रमोदने दोघांचं भेटणं बंद केलं होतं. त्यामुळे प्रेमात अडसर ठरत असलेल्या पतीचा काटा काढण्याचा मंगलाने निश्चय केला. अखेर तिने दिराच्या मदतीने पतीला संपवलं.

Tags: #policeCrime

Related Posts

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला
क्राईम

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !
क्राईम

रेल्वेत बॅग चोरी प्रकरणात एलसीबीने घेतले गोल्डनला ताब्यात !

February 9, 2026
पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !
क्राईम

पोलीस उपनिरीक्षकांच्या घरावर मध्यरात्री जाळपोळ ; पाचोरा तालुका हादरला !

February 9, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

जळगावात २७ वर्षीय तरुणाने काकांच्या घरी घेतला टोकाचा निर्णय !

February 9, 2026
कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू
क्राईम

कांताई बंधाऱ्यावर पोहण्यासाठी उतरलेल्या तरुणाचा बुडून मृत्यू

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानासह सोशल मीडियाचा वापर शहाणपणाने करावा !

February 10, 2026
मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

मेहरुण तलावात सांडपाणी? व्हायरल व्हिडिओनंतर महापौर दिपमाला काळेंची थेट पाहणी !

February 10, 2026
आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

आकाशवाणी चौकात ट्रॅफिक जाम; नशेत तरुणांचा पोलिसांवर हल्ला

February 10, 2026
१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

१७१ जागांसाठी १२ हजार स्पर्धक; पोलिस भरतीसाठी कडेकोट बंदोबस्त

February 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group