• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

एकाच रात्री सहा दुकाने फोडली; वेशांतर करून मध्यप्रदेशात फरार : जळगाव पोलिसांकडून शोध सुरू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 27, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २७ नोव्हेंबर २०२५ 

शहरातील एमआयडीसी परिसरात एकाच रात्री सहा दुकानांचे शटर उचकटून तब्बल सहा लाखांची रोकड आणि चांदीचे शिक्के घेऊन फरार झालेल्या चोरट्यांच्या हालचालींचा थरारक तपशील उघडकीस आला आहे. चोरीनंतर त्वरित वेशांतर करून बसमार्गे मध्यप्रदेशात पलायन केल्याची माहिती सीसीटीव्ही तपासातून समोर आली असून, एमआयडीसी पोलिसांनी या टोळीचा शोध अधिक गतीने सुरू केला आहे.

रविवारी उशिरा रात्री गुरांच्या बाजारालगत असलेल्या मार्केटमधील सहा दुकानांच्या शटरजवळ जबरदस्तीची चिन्हे आढळल्याने व्यापाऱ्यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता चार चोरटे दुकानांची चोरी करून पायी कालिंका मंदिराकडे जात असल्याचे स्पष्ट झाले.

त्यानंतर त्यांच्या हालचाली अधिक रोचक ठरल्या. चोरी केल्यानंतर त्यांनी कपडे बदलून वेशांतर केले. परंतु त्यांच्या हातातील बॅगच्या आधारे पोलिसांनी त्यांची ओळख पटवली. त्यांपैकी दोन चोरटे रिक्षाने अजिंठा चौफुली परिसरात गेले, तर उर्वरित दोघे दुसऱ्या रिक्षाने नवीन बसस्थानकात पोहोचले. पुढील तपासात हे सर्वजण नवीन बसस्थानकातून एकाच बसने शिरपूरपर्यंत प्रवास करत असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्या बसच्या वाहकाचा शोध घेत चौकशी केली असता, शिरपूर येथे सर्व चोरटे उतरल्याची माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी खासगी वाहन भाड्याने घेऊन मध्यप्रदेशातील खरगोन जिल्ह्यातील एका गावात पोहोचल्याचा धागा पोलिसांना लागला.

या माहितीच्या आधारावर एमआयडीसी पोलिसांची पथके संबंधित गावात पोहोचली. मात्र चोरटे तेथे न मिळाल्याने त्यांचा शोध अधिक तीव्र करण्यात आला आहे. नवीन तांत्रिक पुरावे व सीसीटीव्ही फुटेज तपासून त्यांचा अचूक मागोवा घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले.  एमआयडीसी परिसरात घडलेल्या या धाडसी चोरीने व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी या टोळीला लवकरात लवकर पकडण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Related Posts

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !
क्राईम

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक
जळगाव

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय : पोक्सो प्रकरणातील आरोपीला ११ वर्षांनंतर जामीन !

March 14, 2026
एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

एलपीजी संकटात ‘हा’ गॅस ठरणार तारणहार? शास्त्रज्ञांचा मोठा शोध !

March 14, 2026
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group