• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जळगावात महा.अंनिसतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 2, 2023
in जळगाव
0
जळगावात महा.अंनिसतर्फे सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २ नोव्हेबर २०२३

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती जळगाव शहर शाखेमार्फत डॉ नरेंद्र दाभोलकर यांच्या जयंतीनिमित्त १ नोव्हेंबर हा दिवस विवेक जागर दिन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम डॉ.प्रदीप जोशी यांच्या दवाखान्यात आयोजित करण्यात आला होता. या दिनानिमित्त समाजात विवेकी विचार पेरण्यासाठी समविचारी संघटनांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये मराठी विज्ञान परिषदेचे सचिव प्रा.दिलीप भारंबे, बार्टीचे समतादूत युनुस तडवी, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा सरचिटणीस व अंनिस कार्यकर्ता प्रा. आनंद ढिवरे यांचा यथोचित सन्मान विवेकी पुस्तक देऊन डॉ प्रदीप जोशी राज्य कार्यवाह मानसिक आरोग्य विभाग व दिगंबर कट्यारे राज्य कार्यवाह वैज्ञानिक जाणीवा शिक्षण प्रकल्प विभाग यांच्या हस्ते करण्यात आला. सत्कारार्थी दिलीप भारंबे, युनुस तडवी, आनंद ढिवरे यांनी मनोगत व्यक्त करून झालेल्या सन्मानाच्या बद्दल अंनिसचे आभार मानले.

दिगंबर कट्यारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, समविचारी संघटना देखील असेच सप्रयोग व्याख्यान आयोजित करतात, म्हणूनच अशा कार्यकर्त्यांचा सन्मान करण्यात आला. जणू विवेकी पालकत्व आता सर्वोच्च पातळीवर पोहचले आहे की काय असे वाटते, असे सरांनी सांगितले. अध्यक्षीय समारोप प्रसंगी डॉ प्रदीप जोशी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ नरेंद्र दाभोलकर यांनी आपलं संपूर्ण आयुष्य समाजात विवेकी विचार पेरण्यासाठी खर्च केले. तेच विचार अंनिसचे कार्यकर्ते समाजात वावरतांना सप्रयोग व्याख्यान देऊन प्रबोधन करीत असतात. सदर कार्यक्रम प्रसंगी जळगाव शहर शाखेचे कार्याध्यक्ष कल्पना चौधरी, प्रधान सचिव गुरूप्रसाद पाटील, जितेंद्र धनगर, आर.ए.पाटील सर, वसंत सोनवणे सर, शिरीष चौधरी, सुभाष सपकाळे, एडवोकेट भरत गुजर, आदी उपस्थित होते. सौ. कल्पना चौधरी त्यांनी कार्यक्रम प्रसंगी विचार मांडले तर जितेंद्र धनगर यांनी आभार मानले.

Tags: #jalgaonandhashradha nirmulan samiti

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group