• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जावयाचा सासूवर हल्ला ; ५० हजारांचे दागिने हिसकावून पसार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 8, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
खळबळजनक : घरात घुसून महिलेस मारहाण ; गुन्हा नोंद
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ डिसेंबर २०२५

अमळनेर तालूक्यातील  जळोद रस्त्यावर आर्मी स्कूलजवळ २४ नोव्हेंबर रोजी दुपारी जावयाने सासूवर हल्ला करून तिच्या कानातील व गळ्यातील सोन्याचे दागिने हिसकावल्याची धक्कादायक घटना घडली. उपचारानंतर पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून अमळनेर पोलिसांनी जावयाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

सविस्तर वृत्त असे कि, अंबापिंप्री (ता. पारोळा) येथील मीनाबाई समाधान कोळी या पीडित तर विनोद कोळी हा आरोपी जावई आहे. पत्नीने तीन वर्षांपूर्वी आत्महत्या केली असून त्यानंतर दुसरे लग्न केले असले तरीही विनोद हा मीनाबाई यांच्या सासरीच राहत होता.

मीनाबाई यांचा मुलगा भरत व जावई विनोद यांच्यात वाद झाला होता. हा वाद मिटविण्यासाठी २४ नोव्हेंबरला विनोदने फोन करून मीनाबाईला अमळनेर शहरातील पैलाड भागात बोलावले. त्या आल्यावर त्याने त्यांना जळोद रस्त्यावरील आर्मी स्कूलच्या पुढील खदानीजवळ नेले व त्याठिकाणी मारहाण करून त्यांनी घातलेले दागिने हिसकावले. या मारहाणीमध्ये मीनाबाई बेशुद्ध पडल्या. नंतर प्रवाशांच्या मदतीने त्या अमळनेरमध्ये आल्या व उपचार घेतल्यानंतर पोलिसांकडे फिर्याद नोंदविली. विनोदने एकूण ५० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने ओरबाडून नेल्याचे फिर्यादीत नमूद आहे. अमळनेर पोलिसांनी या प्रकरणी विनोद कोळी याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

Related Posts

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक
जळगाव

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026
रामलक्ष्मण नगरात देवी भागवत कथेची सुरुवात; परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला
जळगाव

रामलक्ष्मण नगरात देवी भागवत कथेची सुरुवात; परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला

March 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

भूमी सुपोषण चळवळीच्या राष्ट्रीय शुभारंभी : कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी झाली प्रशासकीय बैठक

March 14, 2026
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group