• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात एसीबीची मोठी कारवाई ; पाच लाखांची लाच घेताना अटक !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 18, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर  | १८ ऑगस्ट २०२३

यावल येथील व्यापारी संकुलातील पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्यांची अनामत रक्कम तक्रारदाराच्या नावाने वर्ग करून देण्यासाठी पाच लाखांची लाच मागून ती धुळे बसस्थानकात स्वीकारताना विशेष लेखा परीक्षक सहकारी संस्था (प्रक्रिया) धुळे व अतिरिक्त विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्था (भूविकास बँक), जळगाव संस्था व अवसायक यावल श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लि.चे सखाराम कडू ठाकरे (56, राधेय को.ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी, पाचोरा) यास धुळे एसीबीने रंगेहाथ पकडल्यानंतर लाचखोरांच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली. ही कारवाई गुरुवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास धुळे बसस्थानकात करण्यात आली.

काय आहे प्रकरण ?
सखाराम कडू ठाकरे यांच्याकडे विशेष लेखा परीक्षक, सहकारी संस्था, (प्रक्रिया, धुळे) चा पदभार असून त्यांच्याकडे भूविकास बँकेच्या विशेष लेखापरीक्षक सहकारी संस्थेचा अति. कार्यभारही आहे. त्याचपद्धतीने यावल येथील श्री महालक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेडचा अवसायक म्हणून कार्यभारही ठाकरे यांच्याकडेच आहे. नगरपरिषद सावदा, ता.रावेर येथील व्यापारी संकुलातील श्री महालक्ष्मी पतसंस्थेच्या कब्जात असलेला व्यापारी गाळा व गाळ्याची संबंधित अनामत रक्कम जळगावातील तक्रारदार यांच्या नावे वर्ग करून देण्यासाठी यातील अवसायक सखाराम ठाकरे यांनी यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 16 ऑगस्ट रोजी पाच लाखांची लाच मागितली होती. तक्रारदाराला लाच द्यावयाची इच्छा त्यांनी धुळे एसीबीकडे तक्रार नोंदवली व तक्रार नोंदवून पडताळणी करण्यात आली. धुळे बसस्थानकात गुरुवारी रात्री 9.30 वाजता आरोपीने तक्रारदाराकडून लाच स्वीकारताच त्यास अटक करण्यात आली. आरोपीविरोधात धुळे शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. हा सापळा धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, शरद काटके, संतोष पावरा, रामदास बारेला, गायत्री पाटील, प्रशांत बागुल, प्रवीण पाटील, मकरंद पाटील, चालक सुधीर मोरे यांच्या पथकाने यशस्वी केला.

Related Posts

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!
जळगाव ग्रामीण

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !
जळगाव

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026
अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !
क्राईम

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !
क्राईम

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

मध्यरात्री एलसीबीचा मोठा ड्रग्जवर प्रहार; ३ लाखांचे एमडी जप्त, मुख्य पेडलर भैय्या सोनवणे फरार !

July 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

खंडेराव नगराजवळ धावत्या रेल्वेची धडक; ४७ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026
अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group