• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जळगावात मध्यरात्री दोन गटात दगडफेक ; चार जखमी !

शहर पोलिसात सात जणाविरोधात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 29, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
महावितरणच्या कर्मचाऱ्यास शिवीगाळ करीत मारहाण
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २९ ऑगस्ट २०२३

जळगाव शहरातील शाहू नगरात दोन गटात वाद होऊन दगडफेक झाल्याची घटना रविवारी रात्री घडली असून या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. याप्रकरणी सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सासरी पत्नी व मुलांना घेण्यासाठी आलेल्यांसोबतच पैशावरून हा वाद झाला व त्यांच्यावर दगडफेक झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव येथील यासीन नगरातील रहिवासी परवेझ शेख सईद हे बांधकाम ठेकेदार इद्रीस शेख इकबाल यांच्याकडे मिस्तरी काम करीत होते. ठेकेदाराकडून कामासाठी आगाऊ उचल म्हणून परवेझ यांनी ४० हजार रुपये घेतले होते. त्यापैकी २५ हजार रुपये त्यांना परत दिले होते. रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास ते शाहू नगरातील एका पान सेंटरजवळ राहणारे त्यांचे मामा शेख चाँद शेख सुपडू यांच्याकडे आलेले असताना ठेकेदार इद्रीस शेख इक्बाल व त्यांच्यासोबत अन्य काही जण तेथे आले व त्यांनी पैशांची मागणी केली. यावरून वाद झाला. यादरम्यान परवेझ यांच्या मामाचा मुलगा फारुख शेख भिकन व अन्य जण तेथे आले. ते इद्रीस यांच्यासह त्यांच्या सोबतच्यांना समजावीत असताना त्यांनी दगडफेक केली. या दगडफेकीत अस्लम शेख भिकन यांच्या डोक्याला व हाताला, मुस्तकीम शेख मुक्तार याच्या नाकाला फारुख शेख भिकन याच्या डोळ्याला तर मुक्तार शेख सुपडू यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली. या प्रकरणी परवेझ शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इद्रीस शेख इक्बाल (रा. पिंप्राळा हुडको) यांच्यासह सात जणांविरुद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Tags: #criem#jalgaon

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !
क्राईम

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक
क्राईम

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026
पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !
क्राईम

पद्मालयाच्या जंगलात महिलेचा मृतदेह आढळला : पोलिसांनी मित्राला घेतले ताब्यात !

September 15, 2026
भरदिवसा जळगावातील बसस्थानकातून महिलेची सोन्याची पोत लंपास !
क्राईम

बस पकडण्याच्या घाईत चोरट्यांचा डाव; वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याची माळ-अंगठी लंपास!

September 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !

घरात घुसून महिलेचा विनयभंग; संशयित आरोपी अटकेत !

September 17, 2026
चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

चिमुकला बेपत्ता अन् रात्री सापडला मृतदेह : भुसावळात खळबळ !

September 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी

किराणा मालाच्या नावाखाली गुटख्याची वाहतूक; पोलिसांना संशय येताच भांडाफोड : ४.४७ लाखांचा मुद्देमाल जप्त

September 16, 2026
कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

कासोदा पोलिसांची मध्यप्रदेशात कारवाई; पशुधन चोरीप्रकरणी दोघांना अटक

September 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group