• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राशिभविष्य

ताणतणावाचा तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो.

आजचे राशिभविष्य दि.१ नोव्हेबर २०२४

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 1, 2024
in राशिभविष्य
0
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
Share on FacebookShare on Twitter

मेष : आज ग्रहस्थिती अनुकूल राहील. तुमचे लक्ष आर्थिक बाबींवर असेल. जवळचे मित्र आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. कुटुंबात चांगल्या कामाची योजना असू शकते. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवू नका. वैयक्तिक कामांबरोबरच कौटुंबिक व्यवस्थेकडेही लक्ष देणे गरजेचे आहे. व्यवसायाच्या ठिकाणी आपली उपस्थिती आवश्यक असेल.

वृषभ : आज आध्‍यात्‍मिक कार्यक्रमात सहभागी व्‍हाल. तुमच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल होईल.मुलांच्या सकारात्मक उपक्रमांमुळे दिलासा मिळेल. जवळचे मित्र आणि नातेवाईक यांच्याशी संबंध बिघडणार नाहीत याची काळजी घ्या.

मिथुन : आज कोणतेही काम करताना भावनिक निर्णय घेवू नका. तुम्हाला नवीन संधी मिळतील. तुमच्या क्षमतेवर विश्वास ठेवून काम केल्याने तुमच्या अनेक समस्या सुटू शकतात. कोणत्याही प्रकारचे प्रवास टाळा. ताणतणावाचा तुमच्या कार्यक्षमतेवर परिणाम होऊ शकतो. व्यवसायाशी संबंधित कामांमध्ये सकारात्मक परिणाम मिळतील. वैवाहिक जीवन आनंदी राहील.

कर्क : आज ग्रहमान अनुकूल आहे. तुम्‍ही आत्मविश्वासाने विशेष ध्येय गाठू शकाल. तुमच्‍या संपर्क क्षेत्र वाढ होईल. अतिआत्मविश्वास टाळा. मार्केटिंगशी संबंधित कामांमध्ये व्यस्त राहू शकता. वैवाहिक जीवन आनंदी होऊ शकते.

सिंह : आज ग्रहांची स्थिती तुम्हाला स्वतःसाठी कार्यरत राहण्‍याचा संदेश देत आहे. कोणताही विवेकपूर्ण निर्णय नजीकच्या भविष्यात फायदेशीर ठरू शकतो. धार्मिक आणि अध्यात्मिक कार्यांत सहभागी व्‍हाल. अहंकार आणि राग टाळा. जमिनीशी संबंधित कामात जास्त अपेक्षा ठेवू नका.

कन्या : ग्रहस्थिती तुम्हाला आत्मविश्वास आणि मनोबल वाढवण्यास मदत करेल. इतरांच्‍या सल्‍ल्‍यापेक्षा स्‍वत:च्‍या निर्णयाला जास्त प्राधान्य द्या. भावंडे आणि जवळच्या नातेवाईकांशी वाद टाळा. मार्केटिंग संबंधित कामांवर लक्ष केंद्रित करा. व्यापारातील सध्याची कामे पूर्वीप्रमाणेच सुरू राहतील. जोडीदार आणि नातेवाईकांचे सहकार्य तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.

तूळ : आज तुमच्‍या संपर्क क्षेत्रात वाढ होईल. तुमचे व्यक्तिमत्वही चांगले बदलू शकते. न्यायालयात खटला प्रलंबित असल्यास, निर्णय तुमच्या बाजूने येण्याची शक्यता आहे. मुलांसोबत आणि कुटुंबासोबत खरेदी आणि मजा कराल. खर्चावर नियंत्रण ठेवणे महत्त्वाचे आहे. तुमच्या यशाचा मत्सर करून काही लोक तुम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न करतील. अशा लोकांपासून सावध राहा.

वृश्चिक : तुमच्या वैयक्तिक बाबी आज उघड करु नका. एखादे अवघड काम अचानक शक्य झाल्‍याने मनाला आनंद राहील. तुमच्या मौल्‍यवान वस्तू, कागदपत्रे जतन करा. व्यावसायिक कामे व्यवस्थित सुरु राहतील. व्यवसायाच्या तणावाचा घरावर परिणाम होऊ देऊ नका.

धनु : काही खास लोकांशी संपर्क केल्याने तुमची विचारशैलीही सकारात्मक बदलेल. तुमच्या कामाबद्दल अधिक जागरूक राहणे आणि एकाग्रता असणे तुम्हाला नक्कीच यश मिळवून देऊ शकते. जवळच्या व्यक्तीने तुमच्यावर केलेली टीका तुम्हाला निराश करू शकते. कोणावरही जास्त अवलंबून राहू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. भागीदारीच्या व्यवसायात पारदर्शकता राखणे महत्त्वाचे आहे.

मकर : आज कोणतीही दीर्घकाळ असणारी चिंता दूर होऊ शकते. अनुभवी व्यक्तीशी चर्चा करून योग्य तोडगा काढता येईल. तुमचा सकारात्मक विचार तुमच्यासाठी नवीन यश निर्माण करेल. पैशाशी संबंधित कोणत्याही विषयात वाद होऊ शकतात. रागावण्याऐवजी प्रतिकूल परिस्थितीवर शांततेने तोडगा काढा. विश्वासू मित्राशी चर्चा करून समस्या सोडवता येईल. व्यवसायात कामाचा जबाबदारी वाढू शकते.

कुंभ : आजचा दिवस इतरांना मदत करण्यात आणि सहयोग करण्यात घालवला जाऊ शकतो. असे केल्याने तुम्हाला आध्यात्मिक आणि मानसिक आराम मिळू शकतो. तुमच्या नम्र स्वभावामुळे नातेवाईक आणि समाजातही आदर वाढेल. जवळच्या व्यक्तीशी वाद टाळा. अति रागामुळे परिस्‍थिती बिघडू शकते. कोणत्याही प्रकारच्या वादात अडकू नका.

मीन : वाहन किंवा मौल्यवान वस्तू खरेदीशी संबंधित योजना असू शकते. आज तुमच्या मेहनतीने एखादे अवघड काम साध्य करण्याची क्षमताही तुमच्यात असेल. संवादातून अनेक समस्या सोडवता येतात. तुमच्या जवळच्या नातेसंबंधावर विश्वास ठेवल्याने नाते अधिक घट्ट होईल. धीर धरण्याची हीच वेळ आहे. नोकरदारांना बढतीचा योग आहे. पती-पत्नीचे नाते मधूर होईल.

Related Posts

‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

ऑफिसमधील तुमचे वरिष्ठ तुमच्या कामावर खूश असतील. तुमच्या प्रेम जोडीदारासाठी आजचा दिवस अनुकूल असेल.

March 10, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

कपड्यांच्या व्यवसायात असलेल्यांना आज चांगला नफा मिळू शकतो. पूर्वीचे काम आज उत्कृष्ट परिणाम देईल.

March 9, 2026
‘या’ राशीतील आर्थिक प्रमाण समाधानकारक राहणार !
राशिभविष्य

आज तुम्ही सर्वांशी चांगले वागण्याचा प्रयत्न कराल आणि कोणाच्याही भावना दुखावण्याचे टाळाल.

March 8, 2026
या राशीतील व्यक्तींचे दिर्घकालीन आजार पुन्हा डोकाऊ शकतात !
राशिभविष्य

तुमची आर्थिक परिस्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल. घाईघाईने गोष्टी करू नका; यश निश्चित मिळेल.

March 7, 2026
या राशीतील लोकांनी नोकरीला प्राधान्यस्थानी ठेवावे
राशिभविष्य

तुम्हाला अभ्यासात काही अडचणी येतील, परंतु मित्रांच्या मदतीने तुम्ही त्या सहजपणे सोडवाल.

March 6, 2026
या तीन राशींना मिळणार मोठे यश पण गुंतवणूक ठरू शकते घातक !
राशिभविष्य

तुमच्या कार्यक्षमतेमुळे तुम्हाला लक्षणीय यश मिळण्याची शक्यता आहे.

March 5, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

Recent News

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

WhatsApp Group