• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

कोट्यवधींची रोकड न भरताच जळगावातील उपनिरीक्षक बेपत्ता; आर्थिक गैरव्यवहाराचा संशय?

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 15, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
कोट्यवधींची रोकड न भरताच जळगावातील उपनिरीक्षक बेपत्ता; आर्थिक गैरव्यवहाराचा संशय?
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १५ फेब्रुवारी २०२६

जिल्हा पोलिस दलाच्या वेल्फेअर विभागामार्फत चालविण्यात येणाऱ्या दक्षता पेट्रोलपंपावरील कोट्यवधी रुपयांची रोकड बँकेत जमा न करता उपनिरीक्षक वाल्मिक वाघ (वय ५७) हे गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात हरवल्याची नोंद करण्यात आली असून आर्थिक गैरव्यवहाराचा संशय व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  जिल्हा पेठ परिसरात पोलिस वेल्फेअर विभागामार्फत दक्षता पेट्रोलपंप चालविला जातो. येथे पेट्रोल विक्रीतून दररोज मोठ्या प्रमाणात रोकड जमा होते. नियमानुसार ही रक्कम दररोज हिशोब करून वेल्फेअर विभागाच्या बँक खात्यात जमा करणे बंधनकारक आहे. सदर जबाबदारी उपनिरीक्षक वाल्मिक वाघ यांच्याकडे सोपविण्यात आली होती.

मात्र, गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून पेट्रोलपंपावरील जमा रक्कम बँकेत भरली नसल्याचे उघड झाले आहे. या कालावधीत जमा झालेली रक्कम कोट्यवधींच्या घरात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. नेमकी किती रक्कम शिल्लक आहे, याबाबत सध्या लेखापरीक्षण सुरू असून त्यानंतरच अंतिम आकडा स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दि. ११ फेब्रुवारी रोजी वाल्मिक वाघ हे दुचाकीवरून घरातून बाहेर पडले आणि त्यानंतर परतलेच नाहीत. घरातून जात असल्याची माहिती त्यांनी मुलाला दिली होती. त्यानंतर मुलाने तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार हरवल्याची नोंद करण्यात आली आहे.

या घटनेमुळे पोलिस दलात खळबळ उडाली असून आर्थिक गैरव्यवहार, रोकड अपहार किंवा अन्य कारणांमुळे बेपत्ता झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. सध्या पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू असून लेखापरीक्षण अहवालानंतर प्रकरणाचे नेमके स्वरूप स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

वेल्फेअरमार्फत चालविल्या जाणाऱ्या पेट्रोलपंपावरील रक्कम हाताळण्याची जबाबदारी असलेल्यांनी ती रक्कम बँकेत भरलेली नाही. गेल्या चार दिवसांपासून ती संबंधित व्यक्ती बेपत्ता असून त्यांच्या कुटुंबियांना देखील कळविले आहे. याबाबत पोलिलसात बेपता झाल्याची नोंद केली असून शोध सुरु आहे. लेखापरिक्षणानंतर पेट्रोलपंपावरील रकमेचा आकडा स्पष्ट होईल.
डॉ. महेश्वर रेड्डी, पोलिस अधीक्षक

Related Posts

महाबळ परिसरातील साई प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग
क्राईम

महाबळ परिसरातील साई प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

February 15, 2026
५० हजारांच्या लाचेने मंत्री अडचणीत; राष्ट्रवादीची आपत्कालीन बैठक
क्राईम

५० हजारांच्या लाचेने मंत्री अडचणीत; राष्ट्रवादीची आपत्कालीन बैठक

February 15, 2026
दिल्लीतील युवकाला न कळत जळगावात ‘दाखल’; वैद्यकीय विम्यावर डल्ला
क्राईम

दिल्लीतील युवकाला न कळत जळगावात ‘दाखल’; वैद्यकीय विम्यावर डल्ला

February 15, 2026
हृदयद्रावक घटना : पतीचा जीव वाचवताना पत्नीचा विजेचा धक्क्याने मृत्यू !
क्राईम

हृदयद्रावक घटना : पतीचा जीव वाचवताना पत्नीचा विजेचा धक्क्याने मृत्यू !

February 14, 2026
मुंबईत मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळला; 1 ठार, अनेक जखमी
क्राईम

मुंबईत मेट्रो पुलाचा स्लॅब कोसळला; 1 ठार, अनेक जखमी

February 14, 2026
जळके-वावडदा येथे जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात !
जळगाव

जळके-वावडदा येथे जैन इरिगेशन व कागोमे इंडिया आयोजित टोमॅटो पिक परिसंवाद उत्साहात !

February 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
महाबळ परिसरातील साई प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

महाबळ परिसरातील साई प्लाझा कॉम्प्लेक्समध्ये शॉर्टसर्किटमुळे भीषण आग

February 15, 2026
५० हजारांच्या लाचेने मंत्री अडचणीत; राष्ट्रवादीची आपत्कालीन बैठक

५० हजारांच्या लाचेने मंत्री अडचणीत; राष्ट्रवादीची आपत्कालीन बैठक

February 15, 2026
कोट्यवधींची रोकड न भरताच जळगावातील उपनिरीक्षक बेपत्ता; आर्थिक गैरव्यवहाराचा संशय?

कोट्यवधींची रोकड न भरताच जळगावातील उपनिरीक्षक बेपत्ता; आर्थिक गैरव्यवहाराचा संशय?

February 15, 2026
दिल्लीतील युवकाला न कळत जळगावात ‘दाखल’; वैद्यकीय विम्यावर डल्ला

दिल्लीतील युवकाला न कळत जळगावात ‘दाखल’; वैद्यकीय विम्यावर डल्ला

February 15, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group