• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home देश-विदेश

शेताच्या बांधावर बळीराजाला भेटला सनी देओल अन मग !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 6, 2023
in देश-विदेश, मनोरंजन, राज्य
0
शेताच्या बांधावर बळीराजाला भेटला सनी देओल अन मग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / ६ मार्च २०२३ ।

अनेक वेळा मोठ्या पडद्यावर असलेले कलाकारांना ज्यावेळी आपण पाहतो तेव्हा त्यातल्या किमान एखाद्या चेहऱ्याला तरी प्रत्यक्षात भेटण्याची इच्छा मनी बाळगतो. बरं हे शक्य होणार नाही असंच आपलं मत असतं. पण, ते म्हणतात ना; नियतीत असेल तर काहीही शक्य होतं. अगदी जगाच्या टोकावर असणाऱ्या व्यक्तीचीही तुम्हाला भेट घडून येते. एखादा कलाकारही असाच योगायोगानं तुम्हाला भेटतो. किंवा भेटूही शकतो. विश्वास बसत नाहीये? सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ आताच पाहा.

हा व्हिडीओ शेअर केला आहे खुद्द अभिनेता सनी देओल यानं. वय वाढत असलं तरीही शारीरिक सुदृढतेच्या बळावर सनी देओल नव्या जोमाच्या कलाकारांनाही लाजवत आहे. सध्या तो आगामी ‘गदर 2’ या चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यग्र आहे. याचदरम्यान घडलेला एक प्रसंग सनीनं चाहते आणि फॉलोअर्सच्या भेटीला आणला.

सनीनं शेअर केलेला व्हिडीओ आणि त्यात दिसणारी एक व्यक्ती त्यांच्या साधेपणामुळं सर्वांच्याच मनात घर करत आहे. अहमदनगरमध्ये चित्रीकरण करताना एके संध्याकाळी रस्त्यावरून बैलगाडी हाकत एक शेतकरी काका पुढे जात अतानाच सनी तिथं येतो असं या व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यांची भेट होते, गप्पाही होतात. तरीही हा अभिनेता आहे याची कल्पनाही काकांना येत नाही. ‘तुम्ही सनी देओलसारखे दिसता… ‘ असं ते काका अतिशय समंजसपणे सनीला संबोधून म्हणतात आणि तो हळूच हसतो, पुढे म्हणतो, ‘हो तो मीच आहे…’. बस्स, आपल्या समोर खुद्द सनी देओल उभा आहे हे पाहून ते काकाही नि:शब्द झाले. ‘अरे बाप रेss’, इतकीच काय ती प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यांच्या चेहऱ्यावर असणारा आनंदच सर्वकाही सांगून गेला. तर, या कानाकोपऱ्यातील चाहत्यांना भेटून आणि त्यांचा खरेपणा पाहून सनी देओलही भारावला. असा हा व्हिडीओ आजच्या दिवसातील सर्वात BEST VIDEO म्हणावा लागेल… नाही का?

Related Posts

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !
जळगाव

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट
क्राईम

‘त्या’ प्रकरणात आ.एकनाथ खडसे दाम्पत्यावर अजामीनपात्र वॉरंट

February 7, 2026
पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?
जळगाव ग्रामीण

पाकिस्तानमधील मशिदीत शक्तीशाली बॉम्बस्फोट : ५० ठार, ७० हून अधिक जखमी ?

February 6, 2026
मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !
जळगाव ग्रामीण

मोठी बातमी : लाडक्या बहिणींचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा ; सरकारचा महत्वाचा निर्णय !

February 6, 2026
घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !
क्राईम

घराबाहेर पडल्यापासून ते विमानात बसेपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज जाहीर करा ; खासदार बजरंग सोनवणे यांचा संशय !

February 6, 2026
जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !
जळगाव

जळगाव शहर महापालिकेत महायुतीचा झेंडा; महापौर–उपमहापौरांची बिनविरोध निवड ; कार्यकर्त्यांचा जल्लोष !

February 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणाची चर्चा आमच्यासमोरच झाली होती; सयाजी शिंदे यांचा दावा !

February 8, 2026
मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

मक्याच्या पिकाआड गांजाची शेती; अमळनेरमध्ये शेतकरी पोलिसांच्या जाळ्यात

February 8, 2026
यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

यावल–रावेर रस्त्यावर भीषण अपघात; २५ वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

February 8, 2026
शिक्षिकेने अल्पवयीन मुलाला दिली अशी हि ऑफर ; धक्कादायक कारण आले समोर !

धक्कादायक : अमळनेरात २४ वर्षीय भिक्षेकरी महिलेवर अत्याचार !

February 8, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group