• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

समाजवाद व धर्मनिरपेक्ष धोरणासाठी संघर्ष करणाऱ्या पक्षाला साथ द्या

चोपडा तालुका अधिवेशनाची हाक

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 11, 2022
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राजकीय, राज्य, सामाजिक
0
समाजवाद व धर्मनिरपेक्ष धोरणासाठी संघर्ष करणाऱ्या पक्षाला साथ द्या
Share on FacebookShare on Twitter

चोपडा : प्रतिनिधी

राज्यातील राजकारण पाहिले तर तत्व ध्येयनिष्ठा यावरील राजकारण संपवून टाकले आहे. तिकीट वा पद मिळाले नाही तर बदलला पक्ष.!!. असे निर्लज्ज वर्तन व चित्र दिसते . पक्षाच्या ध्येय धोरणासाठी संघर्ष करणारे कार्यकर्ते व नेते शोधून सापडत नाही असे भेसूर चित्र दिसत आहे तेव्हा जनतेने या स्थितीचे अवलोकन करावे. सद्यस्थितीत देशात डावे विचाराचे पक्ष अपवाद आहेत .जनतेने डाव्या पक्षांना मजबूत करून शोषित जनतेच्या हितसंबंध व लोकशाही चे रक्षण करावे असे आवाहन चोपडा येथे नगर वाचन मंदिरात भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या चोपडा तालुका अधिवेशनात पक्षाचे नेते का अमृत महाजन यांनी मार्गदर्शन करताना केले.

या अधिवेशनाच्या सुरुवातीला भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या लाल झेंड्याचे अनावरण पक्षाचे जिल्हा सेक्रेटरी कॉम्रेड लक्ष्मण शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले या अधिवेशनात सुरुवातीला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर कॉ स ना भालेराव अमळनेर कामगार लढ्याचे शहीद श्रीपत पाटील यांच्या प्रतिमांना मान्यवरांनी माल्यारपन केले नंतर अधिवेशनाची सुरुवात कॉम्रेड वत्सला पाटील सुखदेव भील अशोक गायकवाड अध्यक्षतेखाली करण्यात आली अधिवेशन सुरुवात झाले अधिवेशनाचे उद्घाटन पक्षाचे जिल्हा सचिव कॉ लक्ष्मण शिंदे यांनी केले त्यांनी उद्घाटनपर भाषणात मोदी सरकार जनतेच्या प्रश्नाकडे कमी तर भावनिक मुद्द्यावर मंदिरे धर्मवाद बरोबर गावांचे नाव बदलणे रस्ते नावे बदलणे असे उपद्व्याप करीत आहे. महागाई बेरोजगारी कोविडची महामारी याकडे कमी लक्ष देत आहे. सध्या देशा त कष्टकरी जनतेने एकजूट करण्याची गरज आहे असे त्यांनी आपल्या भाषणात आवाहन केले.जिल्हा कामाचा अहवाल सादर केला. या अधिवेशनात रमेश पाटील यांनी ग्रामपंचायत कर्मचारी यांचे थकीत पगार वाढ द्यावी. वत्सला पाटील यांनी आशा वर्कर अंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी मानून त्याप्रमाणे वेतन द्यावे. शेतकरी शेतमजूर यांना पाच हजार रुपये पेन्शन द्यावेतसेच.प्यारींबाई बारे ला यांनी आदिवासींना वन जमिनीचे प्रकरणे निकाली काढावीत त्यांना शेतीविषयक कर्ज विहिरी द्याव्यात असे 3ठराव पास करण्यात आले. अधिवेशनाचे सूत्रसंचालन कॉ रमेश दिगंबर पाटील यांनी केले सुरुवातीला पक्षाचे दिवंगत नेते का अभिमन पाटील अमळनेर इंदोर अपघातात मृत 11 प्रवाशी आत्महत्या केलेले शेतकरी शेतमजूर तसेच शेतकरी आंदोलनात शहीद झालेले शेतकरी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

या अधिवेशनात पक्षाचे निष्ठवान जेष्ठ कार्यकर्ते कॉम्रेड वासुदेव कोळी. का सरलाबाई देशमुख,गुप्त्यारबाई तडवी यांचा सत्कार करण्यात आला. व्यासपीठावर का शशिकला निंबाळकर जिजाबाई राणे मिनोक्षी सोनवणे स्थाना पंन होत्या सर्व का हिराबाई सोनवणे प्यारीबाई बारिला, छोटू पाटील, अंबालाल राजपूत, इरफान मणियार ,किशोर पाटील विद्यादेवी बाविस्कर ढगोबाई भोई सविता चौधरी वासुदेव बडगुजर दिनेश कोळी बाळू लोहार मनीषा पाटील सुमनबाई माळी सुभाष कोळी आधी कार्यकर्त्यां चा सहभाग होता त्यावेळी चोपडे तालुक्यातील 28 शाखांपैकी शाखांचे 39/40 कॉम्रेड हजर होते. या अधिवेशन मध्ये.एकवीस कार्यकर्त्यांची तालुका कौन्सिल निवडण्यात आली. अमरावती राज्य कौन्सिल अधिवेशनात तालुक्यातील 290सभासदांचे प्रतिनिधित्व करणारे 8प्रतिनिधी ही निवडण्यात आले. अधिवेशनाचे व्यासपीठाला कॉम्रेड वेस्ता पांडू बारेला विचार मंच नाव देण्यात आले होते.

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group