• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; रावेर तालुक्यात खळबळ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 7, 2026
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२६

रावेर तालुक्यातील सातपुड्याच्या अतिदुर्गम निमड्या परिसरातील नवीन नवाड पाड्यावर आठ महिन्यांच्या गर्भवती विवाहितेचा संशयास्पद मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. लालूबाई शरद पावरा (वय अंदाजे २५) असे मृत महिलेचे नाव असून, त्या ४ एप्रिल रोजी बेपत्ता झाल्या होत्या.

मिळालेल्या माहितीनुसार, बेपत्ता झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांच्या गळा आवळलेल्या अवस्थेतील मृतदेह डोंगरदरीत एका झाडाला साडीने अडकवलेल्या स्थितीत आढळून आला. ही घटना अत्यंत संशयास्पद असल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह रावेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. मात्र, तेथे डॉक्टरांची अनुपलब्धता असल्याने शवविच्छेदनासाठी मृतदेह जळगाव येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवावा लागला. या संपूर्ण प्रक्रियेत सुमारे ५० तासांचा विलंब झाल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

मृत महिलेच्या पश्चात तीन लहान मुले असून त्या चौथ्यांदा गर्भवती होत्या. त्यामुळे या घटनेने अधिकच गंभीर स्वरूप धारण केले आहे. हा प्रकार आत्महत्या आहे की खून, याबाबत अद्याप स्पष्टता नसून विविध तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास सुरू आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. दरम्यान, या घटनेमुळे दुर्गम भागातील आरोग्य सुविधा आणि सुरक्षा व्यवस्थेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

Related Posts

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !
जळगाव

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित
जळगाव

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार
क्राईम

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !
क्राईम

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026
कार व रिक्षाची जबर धडक : दोन भाऊ जखमी !
क्राईम

आयशरचा अचानक ब्रेक; रिक्षा आदळून तिघे जखमी, चालकाविरुद्ध गुन्हा !

April 7, 2026
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
जळगाव

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

April 6, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

“मणक्याचे आजार : निदान व उपचार” विशेष तपासणी आता २१ एप्रिलपर्यंत !

April 7, 2026
महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

महावितरणच्या योजनांचे कौतुक; ‘इकॅमेक्स-२०२६’मध्ये श्रीपाद नाईक प्रभावित

April 7, 2026
भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

भुसावळात चोरीच्या तीन दुचाकी जप्त; एकाला अटक, एक फरार

April 7, 2026
अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

अपघातानंतर ट्रॅक्टर चालकाने स्वतःला ट्रक समोर झोकून देत संपविले आयुष्य !

April 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group