• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 6, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
मेहरूणमध्ये छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी; नागरिकांचे महापौरांना निवेदन !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ एप्रिल २०२६

शहरातील मेहरूण परिसरातील रामेश्वर कॉलनी विकास फाउंडेशनच्या वतीने स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी राजेंचा भव्य पुतळा उभारण्याची मागणी जोर धरत आहे. यासंदर्भात स्थानिक नागरिकांनी जळगाव महानगरपालिकेच्या महापौरांकडे निवेदन सादर करत महासभेत ठराव मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, रामेश्वर कॉलनीतील अशोक किराणा ते जकात सोसायटी तसेच श्रीकृष्ण मेडिकल ते मंगलपुरी या मार्गांच्या मध्यभागी असलेल्या स्वामी समर्थ चौकात छत्रपती संभाजी राजेंचा पुतळा उभारण्यात यावा. या परिसरात सर्व जाती-धर्माचे नागरिक एकत्र राहतात आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श समाजात रुजवण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरेल, असे नागरिकांचे मत आहे.

नागरिकांनी पुढे नमूद केले आहे की, छत्रपती संभाजी राजे हे रयतेचे खरे राजा होते. त्यांच्या शौर्य, त्याग आणि विशेषतः महिलांबद्दल असलेल्या उच्च विचारसरणीमुळे ते प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व ठरतात. त्यामुळे त्यांच्या स्मरणार्थ उभारण्यात येणारा पुतळा समाजाला सकारात्मक दिशा देणारा ठरेल. तसेच, प्रस्तावित पुतळ्यामुळे वाहतुकीस कोणताही अडथळा निर्माण होणार नसून, “सुंदर जळगाव” या संकल्पनेलाही चालना मिळेल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

या मागणीसाठी नागरिकांनी तीन प्रमुख बाबी मांडल्या आहेत – स्वामी समर्थ चौकात पुतळा उभारणीसाठी महासभेत ठराव मंजूर करणे, चौकातील जागा उपलब्ध करून देणे आणि या प्रकल्पासाठी आवश्यक निधी मंजूर करणे.

यावेळी परिसरातील नगरसेवक गणेश सोनवणे उपस्थित होते.  या निवेदनावर संदीप मांडोळे, संजय सपकाळ, ज्ञानेश्वर पाटील, महेश माळी, नंदू पुराणिक, संजय जगताप, विशाल पाटील, दीपक मांडोळे,  सचिन वाघ, अ‍ॅड. ललित तेली, हर्षल वाणी, विजय पाटील यांच्यासह परिसरातील अनेक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत. दरम्यान, या मागणीला प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतो का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !
जळगाव

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026
मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !
क्राईम

मुक्ताईनगरात १९ लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक !

October 7, 2026
दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!
जळगाव

दुष्काळाच्या संकटात ‘राजूमामा’ धावले : मुख्यमंत्री सहायता निधीला २ लाखांची मदत; सक्षम नागरिकांनाही मदतीचे आवाहन!

October 7, 2026
जळगावात दरोडा टाकण्याच्या तयारीत असतांना पोलिसांनी घेतले ताब्यात !
क्राईम

आशीर्वादाच्या बहाण्याने जळगावातील वृद्धाची सोन्याची अंगठी लंपास!

October 7, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

दुचाकीला पिकअपची जोरदार धडक; सेवानिवृत्त पोलीस कर्मचाऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

October 8, 2026
दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

दुखद बातमी : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांचं निधन !

October 8, 2026
भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

भाजपच्या बाराबलुतेदार सेलच्या महिला जिल्हाध्यक्षपदी पूनम खैरनार !

October 7, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

शेअर मार्केटच्या नफ्याचे आमिष; महिला वकिलाची ७ लाखांची फसवणूक ; एकाला अटक !

October 7, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group