• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त तडवी भिल्ल समाजाचे यावल शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2025
in जळगाव, जळगाव ग्रामीण, राज्य, सामाजिक
0
जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त तडवी भिल्ल समाजाचे यावल शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८  ऑगस्ट २०२५

9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी गौरव दिवस आदिवासी बांधवांचा सन्मानाचा, अभिमानाचा दिवस म्हणून जगभर मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी समाजामार्फत यावल शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत असते यात. भव्य मिरवणूक, आरोग्य शिबिरे, सांस्कृतिक कार्यक्रम आणि सजीव देखाव्यांचा समावेश असतो.

जागतिक आदिवासी दिवस हा तडवी समाजासाठी अस्मितेचा दिवस म्हणून ओळखला जातो. म्हणून दरवर्षी हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात राबविण्यासाठी डोंगरदऱ्यातील आदिवासी बांधव एकत्रयेत तडवी समाजाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या यावल शहरात हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा करीत असतात. दरवर्षी प्रमाणे या वर्षीही हा कार्यक्रम मोठ्या उत्सवात साजरा व्हावा. यासाठी आदिवासी तडवी भिल्ल उत्सव समिती पदाधीकारी, सदस्य, समाजातील विविध सामाजिक संघटना तसेच सर्व समाज बांधव महिनाभरापासून नियोजन बद्ध कार्य करीत आहेत.

सुरुवातीला आदिवासी दैवत, क्रांतिकारक आणि तडवी समाजातील समाज सुधारक यांच्या प्रतिमेला वंदन करुन यावल शहरातील तडवी कॉलनी ते धनश्री टॉकीज पर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. या भव्य मिरवणूकीत तडवी बांधव पारंपरिक वेशभूषेत, डोक्यावर फेटे, हत्यारे, आखाडा, ढोल ताशे, पारंपरिक मांडोव देखावा , पारंपरिक घरांचा साकारलेला सजीव देखावा, क्रांतिकारकांचे प्रतिकात्मक पुतळे अशी विविध देखणी देखावे असणार आहेत सोबतच या भव्य मिरवणुकीत साजोणी नृत्यासहित तडवी बांधवानचे आपल्या आदिम आदिवासी संस्कृतीचे लक्षवेधी प्रदर्शनही या रॅलीच्या मध्यामतून केले जाणार आहे. जेणेकरून तडवी भील संस्कृतीचे दर्शन सर्वांना अनुभवता येईल.

या कार्यक्रमात राजकीय, सामाजिक नेत, शासकीय अधीकारी कर्मचारी, व्यवसायिक, कामगार मजूर, शाळेचे विद्यार्थी, युवक युवती यांचाही या कार्यक्रमात मोठया प्रमाणात सहभाग असणार आहे.

सांस्कृतिक कार्यक्रमाची सुरुवात बालगोपालांच्या स्वागतगीत सादरीकरणाने होईल. तसेच या कार्यक्रमात बालकलाकारांची पारंपरिक आदिवासी नृत्य, तडविभिल्ल आदिवासी विवाह संस्कृतीचा ओळख असणारी गोय सोयनी. चिमुकल्यांची वीररसपूर्ण तडवी बोलीभाषेतील भाषणे. तसेच तडवी भाषेतील कविता व रॅप साँग आणि मान्यवरांची भाषणे देखील या कार्यक्रमादरम्यान सादर करण्यात येणार आहेत.

या भव्य कार्यक्रम परिसरात रक्तदान ही सर्वश्रेष्ठ दान या जाणिवेतून समाज बांधवांनी रक्तदान शिबिराचे आयोजन ही या निमित्ताने केले आहे. त्यात दरवर्षी आदिवासी बांधवांचा रक्तदानाला भरपूर प्रमाणात प्रतिसादही मिळतो. तसेच यावर्षी ९ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त तडवी फैजपूरीयन्स, फैजपूर आणि कांताई नेत्रालय आय केअर फाॅर यू सेंटर, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू नेत्र तपासणी शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले असून हे शिबीर धनश्री टॉकिज येथे सकाळी 9 ते 4 वाजे दरम्यान होईल. त्यासाठी रुग्णांनी सोबत आधारकार्ड व रेशनकार्ड असणे आवश्यक आहे. असे आवाहनही तडवी फैजपूरीयन्स ग्रुप मार्फत करण्यात आले आहे

Related Posts

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई
जळगाव

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव
जळगाव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ
जळगाव

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan
क्राईम

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026
रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!
क्राईम

रावेरमध्ये दरोड्याचा कट उधळला; पोलिसांच्या पाठलागानंतर दोन जेरबंद, तिघे फरार!

July 11, 2026
गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?
क्राईम

गिरणा नदीत अवैध वाळूमाफियांचा धुमाकूळ?; मध्यरात्री ५०-६० डंपरांची दहशत ; महसूल प्रशासन झोपेत ?

July 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

छत्रपती शिवाजी नगरात महापालिकेची विशेष मोहीम; अस्वच्छतेविरोधात कारवाई

July 11, 2026
जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

जळगावात राजपूत समाजाचा महासन्मान सोहळा; गुणवंत, समाजसेवक आणि लोकप्रतिनिधींचा होणार गौरव

July 11, 2026
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात ‘कुलगुरू युवा प्रेरणा शिबिर-2026’ ला उत्साहात प्रारंभ

July 11, 2026
marhan

प्रेमविवाहानंतर एमआयडीसी पोलीस ठाण्यात राडा; दोन गटांत तुंबळ हाणामारी !

July 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group