• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घातला मंत्र्यांना घेराव !

२००५ पूर्वीच्या शिक्षकांना जुनी पेन्शन मिळेल -मंत्री अनिल पाटील

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 8, 2024
in जळगाव ग्रामीण
0
शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी घातला मंत्र्यांना घेराव !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

२००५ पूर्वी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याबाबत मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सकारात्मक निर्णय घेतला आहे. या कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे धोरण सरकारचे आहे. येत्या मंत्रिमंडळ बैठकीत शासन निर्णय दुरुस्तीसाठी चर्चा केली जाईल असे आश्वासन मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी शिक्षकाना दिले. २००५ पूर्वी नियुक्त शिक्षकांनी मंत्र्यांच्या निवासस्थानी त्यांना घेराव घालून पेन्शन ची मागणी केली होती.

शासनाने नुकतेच २००५ पूर्वी जाहिरात निघून त्यांनतर नियुक्त कर्मचाऱ्यांना पेन्शन देण्याचे जाहीर केले. मात्र यात जे शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी २००५ पूर्वी नियुक्त आहेत मात्र त्याना १००टक्के अनुदान २००५ नंतर प्राप्त झाले होते. अशा कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन नाही. त्यामुळे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांना घेराव घालून न्याय द्या न्याय द्या मंत्री साहेब न्याय द्या , जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे आदी घोषणा देऊन जुन्या पेन्शनची मागणी केली. कर्मचारी समान काम करत असताना देखील जुनी पेन्शन देताना शासन भेदभाव करत आहे असा मुद्दा माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील यांनी मंत्री अनिल पाटील यांच्या निदर्शनास आणून दिला. यावर अनिल पाटील यांनी सांगितले की २००५ पूर्वीच्या कर्मचाऱ्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री अजित पवार ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समिती नेमली असून समितीच्या अहवालानंतर सकारात्मक निर्णय घेण्याचे सरकारचे धोरण आहे.

मंत्र्यांना घेराव घालताना माध्यमिक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष संजय पाटील , प्रकाश पाटील, जुनी पेन्शन संघटनेचे तालुकाध्यक्ष प्रभूदास पाटील , शिक्षक नेते तुषार बोरसे , टी डी एफ चे तालुकाध्यक्ष सुशील भदाणे , शिक्षक भारतीचे आर जे पाटील , ओबीसी संघटनेचे ईश्वर महाजन ,दिनेश पाटील , हर्षल पाटील ,नरेंद्र साळुंखे , दीपक महाजन , मुकेश पाटील ,सुधाकर पाटील , चंद्रकांत पवार ,दिलीप पाटील , सीमा मोरे ,सुषमा सोनवणे , के एस पवार ,दीपक पवार , महेश पाटील ,मिलिंद पाटील , सुरेश महाजन ,मेघराज पाटील , ए जी महाजन , एस ए गोसावी , कैलास बिऱ्हाडे , निंबा खैरनार , सुभाष ठाकरे , एम पी देसले ,शिवाजी पाटील यांच्यासह शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजर होते.

Tags: #amalnerjuni preshanTeacher

Related Posts

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव
जळगाव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

मुक्ताईनगर-बोदवड खरीप पूर्व आढावा बैठक संपन्न; पाणीटंचाई व खत-बियाण्यांवर विशेष भर !

मुक्ताईनगर पोलीस स्टेशनची दमदार कामगिरी; विविध कारवाईत मोठे यश !
क्राईम

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

जळगाव जिल्ह्याचे युवा पुरस्कार जाहीर; महाराष्ट्र दिनी पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार गौरव

April 30, 2026
बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या  उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

बच्चू कडूंचा ‘भगवा’ निर्णय : उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत दमदार प्रवेश !

April 30, 2026
शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

शहरातील सेवा तपासणीसाठी सभापतींची सरप्राईज एन्ट्री; अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना

April 30, 2026
जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

जळगाव महामार्गावर अपघातांचा सापळा; ‘ब्लॅक स्पॉट’वर तातडीने उपाययोजना करा : राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी !

April 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group