• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

देशात टेन्शन वाढले : कोरोनाने काढले डोकेवर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 17, 2023
in आरोग्य
0
देशात टेन्शन वाढले : कोरोनाने काढले डोकेवर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १७ डिसेंबर २०२३

जगभरात २०१९ मध्ये कोरोणाचा हाहाकार माजला होता, त्यानंतर कसे बसे जनतेने या आजारापासून मुक्ती मिळविली होती पण आता पुन्हा एकदा कोरोनाने डोकं वर काढलं आहे. कोविडचा सबव्हेरियंट असलेल्या BA.2.86 च्या जातीतील भयंकर असा विषाणू केरळचा काही भागात आढळून आला आहे. वर्षभराच्या अंतरानंतर भारतात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत ही देशासाठी चिंतेची बाबा ठरत आहे.

पूर्वी कोरोनाची लागण झालेल्या आणि लसीकरण केलेल्या लोकांनाही या विषाणूची बाधा होऊ शकते, अशी माहिती नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी दिली आहे. नॅशनल इंडियन मेडिकल असोसिएशन कोविड टास्क फोर्सचे सह अध्यक्ष राजीव जयदेवन यांनी दिलेल्या माहितीनुसार कोविडचा सबव्हेरियंट असलेल्या बीए 2.86 जातीतील JN.1 हा विषाणू केरळच्या काही भागांत आढळून आला आहे. हा विषाणू केरळमध्ये वेगाने पसरत आहे असेही त्यांनी सांगितले.

The India SARS-CoV-2 Genomics Consortium या प्रयोगशाळेने हा विषाणू शोधला. नोव्हेंबरमध्ये हा विषाणू आढळला. केरळमध्ये हा विषाणू पहिल्यांदा आढळला. JN.1 विषाणू जलदगतीने आपले हातपाय पसरवित आहे. या विषाणूमुळे रोग प्रतिकारशक्ती कमी होते. तसेच, कोरोनाच्या पूर्वीच्या प्रकारांपेक्षा हा विषाणू वेगळा आहे. परंतु, पूर्वीसारखी तीव्रता यामध्ये नाही अशी माहितीही त्यांनी दिली.

कोरोना काळात ज्यांनी तिन्ही लस घेतल्या आहेत अशा व्यक्तीनांही JN.1 विषाणूपासून धोका निर्माण होऊ शकतो. JN.1 विषाणू बाधित काही रुग्ण केरळमध्ये सापडले आहेत. तसेच, JN.1 विषाणू वेगाने पसरू नये यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यामुळे रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना गंभीर आजार झाला नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. अमेरिकेमध्ये सप्टेंबर 2023 मध्ये जेएन 1 हा विषाणू पहिल्यांदा आढळला होता अशी माहितीही त्यांनी दिली.

Tags: aarogayakeralKorona

Related Posts

जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !
जळगाव

जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !

June 14, 2025
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होणार दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर
जळगाव

जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होणार दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 9, 2025
राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू
क्राईम

राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

June 7, 2025
महिला मंत्र्यांची मोठी घोषणा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना होणार मोठा फायदा !
आरोग्य

महिला मंत्र्यांची मोठी घोषणा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना होणार मोठा फायदा !

May 30, 2025
भरपावसात ‘बाहूबली’ प्रकटला : दुचाकी खांद्यावर घेऊन केला रस्ता पार !
आरोग्य

भरपावसात ‘बाहूबली’ प्रकटला : दुचाकी खांद्यावर घेऊन केला रस्ता पार !

May 26, 2025
देशात कोरोनाचे ७५२ नवीन रुग्ण आढळले !
क्राईम

देशात कोरोनाचे ७५२ नवीन रुग्ण आढळले !

May 26, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025
रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

June 29, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group