• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

राजस्थानात भीषण अपघात : अमळनेरचे पाच जणांचा जागीच दुर्देवी मृत्यू !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
November 13, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग
0
राजस्थानात भीषण अपघात : अमळनेरचे पाच जणांचा जागीच दुर्देवी मृत्यू !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील दोन शिक्षकांचे परिवार राजस्थानमधील जैसलमेर येथे फिरायला जात असताना भरधाव कंटेनरने त्याच्या चारचाकीला जबर धडक दिल्याने जागीच पाच जणांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज नागराज सोनवणे (वय ५५) व योगेश धोंडू साळुंखे रा.पिंपळे रोड अमळनेर हे दोन्ही शिक्षक आपले परिवार घेऊन गाडी क्रमांक एम.एच ०४.९११४ ने राजस्थान फिरण्यासाठी दि. १३ रोजी दुपारी ३ वाजेच्या सुमारास बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ एका भरधाव कंटेनरने जबर धडक दिल्याने धनराज सोनवणे, त्यांची मुलगी नाव माहीत नाही, गायत्री योगेश साळुंखे (वय ३०), प्रशांत योगेश साळुंखे (वय ७), भाग्यलक्ष्मी साळुंखे यांचा जागीच मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून धनराज सोनवणे यांच्या पत्नी गंभीर जखमी आहेत. या अपघाताची माहिती अमळनेर शहरात मिळताच मंत्री अनिल पाटील यांनी लागलीच मदतीसाठी हालचाली सुरु केल्या होत्या.

Related Posts

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे
क्राईम

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !
जळगाव ग्रामीण

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…
जळगाव

शाळेच्या बसवर झाड कोसळले; विद्यार्थिनीचा मृत्यू, १० मुले गंभीर जखमी !

तुर पेरणी करताना काळाचा घाला; वीज कोसळून २१ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

जिल्ह्यातील शासनाच्या विविध योजनाची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करा : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

June 30, 2026
खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

खासदारांच्या अवमानकारक वक्तव्य : मराठी पत्रकार संघाने दिले निवेदन !

June 30, 2026
मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

मुस्लिम समाजातील युवकांसाठी भाजपमध्ये संधीचे नवे दालन; वसीम खान यांचे पक्षात सहभागी होण्याचे आवाहन !

June 30, 2026
एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

एक भारत… एक सुर कार्यक्रमातून रोटरीचा राष्ट्रीय ऐक्याचा संदेश…

June 30, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group