• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

जिल्ह्यात भीषण अपघात : चारचाकी चारवेळा उलटली ; दोन ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 18, 2024
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
जिल्ह्यात भीषण अपघात : चारचाकी चारवेळा उलटली ; दोन ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १८ ऑक्टोबर २०२४

जळगाव जिल्ह्यातील अनेक महामार्गावर अपघाताच्या मालिका घडत असतांना नुकतेच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील ‎विचखेडे गावाच्या अलीकडे धुळ्याकडे ‎जाणाऱ्या स्विफ्ट कारच्या चालकाचा ताबा‎सुटल्याने कार रस्त्याच्या कडेला सुमारे पाचशे फूट फेकली जाऊन चार वेळी‎ उलटली. त्यात कारमधील दाेघांचा मृत्यू‎झाला. तर दाेन जण गंभीर जखमी झाले. ही‎घटना गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ‎घडली.राहुल भाऊसाहेब अहिरे (वय २८)‎व नीलेश सुरेश पाटील (वय २३) रा.‎तरवाडे जि. धुळे असे मृतांची नावे अाहेत.‎

मिळालेल्या माहितीनुसार, पारोळ्याकडून धुळ्याकडे जाणारी ‎स्विफ्ट कारमध्ये नीलेश पाटील, गोविंद‎ भास्कर राठोड (वय २४) रा. तरवाडे ,‎राहुल अहिरे हे तिघे व महेश आत्माराम‎ पाटील (वय २१) रा. मोंढाळे प्र. अ. ता.‎पारोळा हे धुळ्याकडे भरधाव वेगाने जात‎हाेते. तेव्हा पारोळा शहरानजीक असलेल्या‎विचखेडा गावाच्या अलीकडे कार वरील‎चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे कार‎रोडच्या कडेला चार वेळा उलटून पाचशे‎फुटांवर थांबली. त्यात राहुल पाटील याचा‎जागीच मृत्यू झाला.

तर नीलेश पाटील‎ याला उपचारासाठी धुळे येथे नेत असताना‎रस्त्यातच त्याचा मृत्यू झाला. महेश देवरे व‎ गोविंदा वंजारी हे गंभीररीत्या जखमी झाले.‎त्यांना १०८ रुग्णवाहिका व महामार्गाची‎१०३३ व नरेंद्राचार्य महाराज यांच्या मोफत‎रुग्णवाहिकेत पारोळा कुटीर रुग्णालयात‎दाखल करण्यात आले. यातील गोविंदा‎राठाेड यांनाही धुळे येथे हलवण्यात आले‎आहे. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल‎करण्याचे काम सुरू होते, अशी माहिती‎ देण्यात आली.‎

Related Posts

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू
क्राईम

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!
क्राईम

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

फैजपूरात चोरट्यांचा धुमाकूळ : दोन बंद घरे फोडली; सोन्याचे दागिने अन् दीड लाखांची रोकड लंपास!

October 31, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

. पैशांच्या वादातून विवाहितेचा छळ? छळाला कंटाळून ४१ वर्षीय महिलेने संपवले जीवन!

October 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group