• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भीषण अपघात : १०० फूट दरीत कोसळला ट्रक ; चालक जागीच ठार

कन्नड घाटात रात्री १२.३० वाजता झाला अपघात

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 4, 2022
in क्राईम, जळगाव ग्रामीण
0
भीषण अपघात : १०० फूट दरीत कोसळला ट्रक ; चालक जागीच ठार
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव : प्रतिनिधी
कन्नड घाटात मोठा महादेव मंदिराजवळ रात्री १२.३० वाजेच्या सुमारास लाकडाने भरलेला ट्रक कन्नड घाटातून जाताना ब्रेक फेल झाल्याने नियंत्रण सुटून चालकासह ट्रक १०० फूट खोल दरीत कोसळला. यात चालक लाकडाखाली दाबला गेल्याने त्याचा मृत्यू झाला. तर ट्रक दरीत कोसळताना क्लिनरने वेळीच उडी मारल्याने तो बचावला. महामार्ग पाेलिसांनी शाेध माेहिम राबवल्यानंतर सकाळी चालकाचा मृतदेह हाती लागला.

सविस्तर असे की, आंध्र प्रदेशकडून चाळीसगावच्या दिशेने लाकडाने भरलेला ट्रक (एपी- १६, पीजी- ३५५३) येत होता. हा ट्रक कन्नड घाटात खाली उतरत असताना मोठा महादेव मंदिराजवळ ट्रकचे ब्रेक अचानक फेल झाले. यामुळे चालक रामू सत्यम (वय ४१, रा. सदाशिवणी पालण, ता. सत्यमपल्ली, िज. खमम, तेलंगणा) याचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर हा ट्रक लाकडांसह जवळपास १०० फूट खोल दरीत कोसळला. ट्रक दरीत कोसळत असताना क्लिनरने उडी मारल्याने तो सुदैवाने बचावला. मात्र, त्याच्या पायाला जबर इजा झाली असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मात्र, चालक रामू सत्यम हा ट्रकसह दरीत काेसळला. दरम्यान, अपघातानंतर घटनास्थळी माेठी वाहतूक काेंडी झाली हाेती. सहाय्यक पोलिस निरीक्षक सतीश पाटील, पोलिस हेडकॉन्स्टेबल गणेश काळे, मिलिंद सोनवणे, पोलिस नाईक धनराज पाटील, नितीन आगोने, कॉन्स्टेबल गणेश पवार यांनी सहकार्य करुन ही वातूक काेंडी सुरळीत केली.

चालक जागीच ठार
पुन्हा महामार्ग पोलिस व ग्रामीण पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सकाळी ज्या दरीत ट्रक कोसळला हाेता. तेथे चालकाचा शोध घेतला. चालक रामू सत्यम हा ट्रकच्या लाकडांखाली दाबल्याने ताे मृत अवस्थेत मिळून आला. क्रेनच्या सहाय्याने चालकाचा मृतदेह काढून शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात नेला. या प्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

क्लिनर थोडक्यात बचावला
घाटात ट्रक कोसळल्याची माहिती महामार्ग पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमी क्लिनरला रूग्णवाहिकेतून रुग्णालयात नेले. तर जवळच्या हॉटेल चालकांकडून दोरखंड मागवून रात्री अंधारात खोल दरीत उतरून चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधारामुळे चालकाचा शोध घेता आला नाही. या दरम्यान घाटात वाहतूक काेंडी झाल्यानंतर ती सुरळीत करण्यात केली. या मदत कार्यात पाेलिसांनी सहकार्य केले.

Related Posts

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !
क्राईम

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

July 16, 2026
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !
क्राईम

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

July 16, 2026
स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !
क्राईम

स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !

July 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

विवाहितेचे मुलासह अपहरण, दोन महिने कैदेत ठेवून अत्याचार, आरोपी जेरबंद !

July 16, 2026
आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !
जळगाव

आर.आर.विद्यालयातील कारभाराची चौकशी करा; शिवसैनिकांचे निवेदन !

July 15, 2026
प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !
क्राईम

प्रेमप्रकरणाच्या वादातून अमरावतीत भररस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या; कोयत्याच्या हल्ल्यात हाताचा पंजाही तुटला !

July 15, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

भरधाव कारची रिक्षेला समोरासमोर धडक; २८ वर्षीय रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू !

July 16, 2026
जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

जळगावात मोठी कारवाई : एमआयडीसीतील गोदामावर धाड; १२.१५ लाखांचा गुटखा जप्त, दोघांना अटक !

July 16, 2026
स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !

स्वयंपाक करताना अज्ञात प्राण्याचा चावा; विवाहितेचा दुर्दैवी मृत्यू, गावात भीतीचे वातावरण !

July 16, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

विवाहितेचे मुलासह अपहरण, दोन महिने कैदेत ठेवून अत्याचार, आरोपी जेरबंद !

July 16, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group