• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला : ३३ जखमी तर १० ठार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 10, 2024
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
भाविकांच्या बसवर दहशतवादी हल्ला : ३३ जखमी तर १० ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १० जून २०२४

जम्मू-काश्मीरच्या रियासी जिल्ह्यात दहशतवाद्यांनी वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या एका बसवर अंदाधुंद गोळीबार केल्याची घटना रविवारी घडली. या हल्ल्यानंतर नियंत्रण हुकलेली बस थेट दरीत कोसळली. या भ्याड हल्ल्यात १० भाविकांचा मृत्यू झाला, तर ३३ जण जखमी झाले. मृतांमध्ये उत्तर प्रदेशच्या भाविकांचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी या हल्ल्याच्या घटनेबद्दल दुःख व्यक्त करत बचाव कार्याबाबत उपराज्यपाल व पोलीस महासंचालकांसोबत चर्चा केली. असा भ्याड हल्ला करणाऱ्यांची हयगय करणार नसल्याचा इशाराही शाह यांनी दिला. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या हल्ल्याच्या निषेध केला. शिव खेरी येथील मंदिराचे दर्शन घेतल्यानंतर ५३ जणांसह ही बस कटरा येथील वैष्णोदेवीचे दर्शन घेण्यासाठी जात होती. रविवारी सायंकाळी सव्वासहा वाजता तरेयाथ गावाजवळ येताच या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला सुटल्याने अनियंत्रित झालेली बस खोल दरीत कोसळली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी व सुरक्षा दलाच्या जवानांनी बचाव अभियान राबवत जखमींना बसमधून बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी वेगवेगळ्या रुग्णालयांत दाखल केले आहे. दहशतवाद्यांनी बसवर २५ ते ३० गोळ्या झाडल्यानंतर बस दरीत कोसळल्याचा दावा या अपघातातून बचावलेल्या एका व्यक्तीने केला आहे.

चेहऱ्याला कापड बांधून आलेल्या व गळ्यात लाल रंगाची मफलर असलेल्या एका हल्लेखोराने बसवर गोळीबार केल्याचेही एका प्रत्यक्षदर्शी नागरिकाने दिली. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाने शिव खोरी मंदिराची सुरक्षा वाढवली आहे. हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलीस, सुरक्षा दल व केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या संयुक्त पथकाने या भागात दहशतवादविरोधी अभियान सुरू केले आहे. बसवर गोळीबार करणारे दहशतवादी राजौरी, पूंछ व रियासीच्या पर्वतीय क्षेत्रात दडून बसल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. विश्व हिंदू परिषदेने या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून हल्लेखोरांना कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. यापूर्वी जुलै २०१७ मध्ये काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यात अमरनाथ यात्रेला निघालेल्या भाविकांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात ७ भाविक ठार, तर १९ जण जखमी झाले होते.

Related Posts

पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

धक्कादायक : तापी नदीत बुडून १५ वर्षीय विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू !

June 3, 2026
पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार
क्राईम

पूर्ववैमनस्यातून झालेल्या जीवघेण्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल होणार

June 3, 2026
जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !
क्राईम

जुगार अड्ड्यांवर पोलिसांचा ‘सर्जिकल स्ट्राईक’ : ४ छापे, ८ ताब्यात, ३३,८४० रुपयांची रोकड जप्त !

June 2, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

अवैध वाळू वाहतुकीवर पोलिसांचा दणका; दोन डंपर जप्त, दोघांविरुद्ध गुन्हे दाखल

June 2, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे घोषवाक्य स्पर्धेतून तंबाखू आणि निकोटीन मुक्तीचा संदेश

June 3, 2026
कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

कोळी समाजाचे प्रलंबित प्रश्नांपैकी जात वैधता प्रमाणपत्र सुभतेने मिळाले पाहिजे या बाबत तातडीने परिपत्रक काढण्याची मागणी

June 3, 2026
“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

“नशीबात असेल तर उचलून येईल…” ; विधान परिषद जागेवरून गुलाबराव पाटील यांची खदखद पुन्हा उफाळली !

June 3, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

अमळनेर तालुक्यात दोघांनी संपविले आयुष्य !

June 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group