• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

पोलिसाचे अपहरण करत गृहमंत्री फडणवीसांना दिली आरोपींनी सलामी !  

महराष्ट्र व मध्यप्रदेश सीमेवर घडली रात्रीच्या सुमारास घटना

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 16, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, सामाजिक
0
पोलिसाचे अपहरण करत गृहमंत्री फडणवीसांना दिली आरोपींनी सलामी !  
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १६ फेब्रुवारी २०२५

राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज दि.१६ रोजी जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे एका कार्यक्रमानिमित्त दौऱ्यावर असताना त्यांचे त्यांच्या पूर्वी दि.१५ रोजी रात्रीच्या सुमारास चोपडा तालुक्यातील महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेलगत असलेल्या उमर्टी गावात एका पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरण करण्यात आले. या घटनेनंतर पोलीस विभाग अलर्ट मोडवर असून या कर्मचाऱ्याच्या सुटकेसाठी जळगाव तसेच मध्य प्रदेशातील पोलीस कर्मचारी रवाना करण्यात आले होते. अखेर, चार तासांच्या थरारानंतर या पोलिस कर्मचाऱ्याला सुखरुप परत आणण्यास पोलिसांना यश आले आहे. या घटनेने जळगाव जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली होती. पोलिसांचेच अपहरण होऊन त्यांना डांबून ठेवण्याचा प्रकार होत असेल तर सामान्य नागरिकांच्या सुरक्षेचे काय, असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. जणू गृहमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या स्वागताची सलामीच ‘या’ आरोपींनी दिली आहे.

महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या सीमेलगत असलेल्या चोपडा तालुक्याजवळ उमर्टी या गावात गेल्या अनेक वर्षापासून बेकायदेशीर पिस्तुलाची बनविण्यात येतात. नेहमीच जळगाव जिल्हा पोलीस दल मोठ्या कारवाई देखील करीत असता मात्र जळगाव जिल्ह्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येण्यापूर्वीच या ठिकाणी चोपडा ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलीस कारवाईसाठी गेले असता. पोलीस कर्मचारयांवर हल्ला करीत एका कर्मचाऱ्यांचे अपहरण करून त्यांना दाबून ठेवले होते. त्यानंतर तत्काळ जळगाव जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी घटनास्थळी धाव घेऊन मोठा फौजफाटा तैनात करीत त्या पोलीस कर्मचाऱ्यांची सुटका केल्याने पोलीस अधीक्षकांचे कौतुक होत आहे. मात्र आज जर पोलीस कर्मचाऱ्यासोबत अशी घटना घडू शकते असेल तर सर्व सामान्य जनतेचे काय यावर गृहमंत्री देवेद्र फडणवीस कुठल्या कारवाईच्या सूचना देतील हे देखील पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

सीमेवरील प्रश्न सोडवणार कोण ?
महाराष्ट्र व मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या या गावात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर पिस्तुल बनविण्याचे काम सुरु असल्याची नेहमीच चर्चा असते. यावर जळगाव जिल्हा पोलीस दल देखील कारवाई करतात मात्र सरकारने यावर जर दोन्ही राज्यांनी तोडगा काढल्यास याठिकाणी असलेले बेकायदेशीर काम बंद होणार. तर महाराष्ट्रात व मध्यप्रदेशात भाजपचे सरकार असल्यावर देखील या सीमेलगत असलेल्या गावांचा व गुन्हेगारी प्रवृत्तीला प्रोत्साहन देणाऱ्या व्यक्तींवर कुठल्याही प्रकारे मोठी कारवाई होत नसल्याने हे भाजप सरकारचे अपयश आहे का असा प्रश्न देखील जळगाव जिल्ह्यातील नागरिकांमध्ये जोरदार चर्चेत आला आहे.

समन्वय बैठकीचा अभाव !

तत्कालीन गृहमंत्री आर.आर. आबा पाटील असतांना राज्य समन्वय समितीची बैठक घेतली जात होती, मध्य प्रदेश व महाराष्ट्रातील पोलीस, महसूल व वन विभागाचे अधिकार उपस्थित राहत होते. आता या बैठकाच होत नसल्याने समन्वय होत नसल्याने अशा अप्रिय घटना घडत आहेत.

Tags: #chopda gramin#police

Related Posts

पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

जळगावात एसीबीची कारवाई : ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एक अटकेत !

May 12, 2026
कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !
जळगाव

कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

May 12, 2026
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !
क्राईम

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?
क्राईम

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026
आठवड्यातील ‘या’ दिवसांत घेऊ नका कर्ज ; फेडणे होईल कठीण
क्राईम

‘आम्ही पोलीस आहोत’ म्हणत वृद्धाची फसवणूक; हातचलाखीने ७ तोळे सोने लंपास!

May 12, 2026
marhan
क्राईम

जुन्या वादाचा विकृत शेवट; तरुणाला विवस्त्र करून रस्त्यावर पळवले, घर जाळण्याचाही प्रयत्न!

May 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

जळगावात एसीबीची कारवाई : ५० हजारांची लाच घेताना मंडळ अधिकाऱ्यासह एक अटकेत !

May 12, 2026
कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

कडक उन्हामुळे आयटीआयची वेळ बदला; विद्यार्थ्यांची मागणी ; मनसेने दिले निवेदन !

May 12, 2026
उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

उष्माघाताचा संशय; २२ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू, चोपडा तालुक्यात हळहळ !

May 12, 2026
‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

‘लाचेच्या पैशातून दुबई-बँकॉक वारी?’ ; लाचखोर अभियंता अहिरेच्या चौकशीत धक्कादायक खुलासे ; नगरसेविका पुत्र रडारवर ?

May 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group