• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

लग्न मंडपात नवरदेव आला पण वरात गेली पोलीस स्थानकात !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 23, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
लग्न मंडपात नवरदेव आला पण वरात गेली पोलीस स्थानकात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ ऑगस्ट २०२३

अनेकांचे लग्न असल्याने मोठी धावपळ या दोन्ही परिवारातील लोकांची होत असते. अहमदनगरमध्ये एका लग्नाची भलतीच गोष्ट समोर आल्याने मोठा गोधंळ उडाला आहे. एका मंगल कार्यालयात एक लग्नसमारंभ सुरु असतांना लग्नघटिका जवळ आली होती. तर वधू-वर एकमेकांच्या गळ्यात हार घालण्याच्या तयारीत असतानाच अचानक नवरदेवाची पहिली पत्नी मंडपात हजर झाली. यानंतर नवरदेवाची वरात थेट पोलीस ठाण्यात गेली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात नवरदेवाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल पवार असे आरोपी नवरदेवाचे नाव आहे. विशाल हा पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच दुसरा विवाह करत होता. भरमंडपात अचानक घडलेल्या या नाट्यामुळे वधूमंडळी आणि नातेवाईकांमध्ये एकच गोंधळ उडाला आहे.

विशाल पवार याचे आधीच लग्न झाले असून त्याला एक मुलगाही आहे. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच विशाल दुसरा विवाह करत होता. दुसऱ्या मुलीबरोबर उपनिबंधक कार्यालयात विवाह करून नंतर एका हॉटेलमध्ये लग्न सोहळ्याचे आयोजन केले होते. पतीच्या दुसऱ्या विवाहाची माहिती छत्रपती संभाजी नगरमध्ये राहणाऱ्या पत्नीला कळली. पत्नीने तात्काळ आई-वडील आणि इतर नातेवाईकांसह नगर गाठले.

नगरमधील मंगल कार्यालयाचा पत्ता शोधला आणि लग्न लागायच्या आत पत्नी लग्नमंडपात हजर झाली. लग्नमंडपात पहिल्या चांगलाच राडा केला. महिलेने आधी नियोजित वधूला चोप दिला. अचानक घडलेल्या या घटनेने नववधूसह नातेवाईकही गोंधळून गेले. वऱ्हाड्यांपैकी कुणीतरी पोलिसांना याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस तात्काळ मंगलकार्यात हजर झाले आणि लग्नाची वरात थेट पोलीस ठाण्यात नेली. पहिल्या पत्नीच्या फिर्यादीवरुन तोफखाना पोलीस ठाण्यात विशाल पवार याच्याविरोधात कलम 494 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपी विशाल हा जालना जिल्ह्यातील रहिवासी आहे, तर त्याची नियोजीत वधू छत्रपती संभाजी नगरमधील रहिवासी आहे. मात्र पहिल्या पत्नीपासून दुसरे लग्न लपवण्यासाठी दोन्ही कुटुंबांनी नगरमध्ये लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण अखेर त्यांचा डाव फसलाच.

Related Posts

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा
जळगाव

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
जळगाव

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू
क्राईम

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात
क्राईम

कचरा उचलण्यास सांगितले अन् स्वच्छता निरीक्षकालाच धमकी : जळगावात घडली घटना !

November 1, 2026
बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!
क्राईम

बंदुकीचा धाक दाखवत स्टेट बँकेवर दरोडा : कोट्यवधींची लूट; पोलिसांनी दरोडेखोरांना पकडले!

November 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

भाजपने चिंता करू नये, ‘मोदींना कुठेही पळून जाऊ देणार नाही!’ संजय राऊतांचा केंद्र सरकारला इशारा

November 2, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

‘आमच्याविरोधात साक्ष देतोस?’ थेट डंपर अंगावर घालून साक्षीदाराची निर्घृण हत्या!

November 2, 2026
मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

मध्यरात्री काळाचा भीषण घाला : कार अपघातात भुसावळ पालिका विभागप्रमुखाचा जागीच मृत्यू

November 1, 2026
पाच वर्षापासून फरार असलेला चोरटा स्थानिक गुन्हे शाखेच्या ताब्यात

भरवस्तीत चोरट्यांचा डल्ला : दुचाकीसह ५० हजारांची रोकड नेली चोरून !

November 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group