• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नवरदेव, नवरीचा सुरु होता डान्स अन पडले आगीचे गोळे !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
October 4, 2023
in क्राईम, तंत्रज्ञान, देश-विदेश, राज्य
0
नवरदेव, नवरीचा सुरु होता डान्स अन पडले आगीचे गोळे !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ४ ऑक्टोबर २०२३

सोशल मिडीयावर नेहमीच जगभरातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतांना एक धक्कादायक व्हिडीओ समोर आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. एका लग्नात नवरदेव आणि नवरी यांचा डान्स चालू असताना आग लागल्याची घटना घडली आहे. हि घटना इराकमध्ये काही दिवसांपूर्वी घडली होती, परंतु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय. यात दुर्घटनेत १०० हून अधिक जण होरपळून मृत्यू झाला तर १५० जण जखमी झाले आहेत.

इराकमधील काराकोश गावजवळचा थरकाप उडवणारा हा व्हिडिओ आहे. व्हिडिओमध्ये नवरा-नवरी आनंदानं डान्स करताना दिसत आहेत. लग्नात सहभागी झालेले इतर पाहुणेही त्यांच्या डान्सचं कौतु करत तेही ठुमके मारत आहेत. परंतु याच दरम्यान लग्न मंडपात आग लागते. आग लागल्यानंतर मंडपात वऱ्हाडी लोकांचा गोंधळ उडला.

Iraq: Bride and groom survived but they lost everyone they loved. The bride lost all her family, groom lost his mother! The fire resulted in 98 deaths.

Please avoid indoor fireworks and extra risky activities during events, may Allah protect us all. Ameen pic.twitter.com/A781YNELRc

— Ali Qasim (@aliqasim) September 29, 2023

काही वेळात आगीनं उग्र रूप धारण केलं आणि लग्न मंडपाचा बराचसा भाग आगीत जळून खाक झाला. इराकी वृत्तसंस्थेने नागरी संरक्षण अधिकाऱ्यांच्या हवाल्यानं म्हटलं की, लग्न मंडपाच्या बाहेरील भाग अत्यंत ज्वलनशील आवरणानं सजवला गेला होता. ज्यावर इराकमध्ये बंदी आहे. ही आग ज्वलनशील, कमी किमतीच्या बांधकाम साहित्याच्या वापरामुळे लागली. ज्यामुळे लग्नमंडपाचा काही भाग कोसळला.

Related Posts

मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

जामनेर हादरले : महिलेवर सामुहिक अत्याचार ; पोलिसात गुन्हा दाखल !

July 17, 2026
पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !
क्राईम

पाचोरा तालुक्यात खळबळ : २८ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविले !

July 17, 2026
बोदवड चोरी प्रकरणी : ‘त्या’ फरार महिलेला अटक ;  दोन दिवसांची पोलीस कोठडी
क्राईम

मंत्रालयात नोकरीचे आमिष, ५५ लाखांची फसवणूक; बनावट ‘न्यायाधीश’ अटकेत !

July 17, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

जिल्हा परिषदेसमोर दुचाकीस्वाराला लुटणारे दोन सराईत एलसीबीच्या जाळ्यात!

July 17, 2026
उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !
क्राईम

उमाळा घाटात नादुरुस्त ट्रकवर कारची भीषण धडक; दोघांचा जागीच मृत्यू !

July 17, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

आई बोलविण्यासाठी गेली असता मुलाचा दिसला मृतदेह !

July 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

तक्रारीवर १७ दिवस उलटले; कारवाई शून्य : मुक्ताईनगर नगरपंचायतीत जबाबदारीची चेंडूफेक, नागरिक त्रस्त !

July 17, 2026
मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

मुक्ताईनगरचा मान उंचावला; वंदना जैन यांच्याकडे बाल हक्क संरक्षण आयोगाची धुरा

July 17, 2026
आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

आ.भोळेंच्या पाठपुराव्याला यश : जळगावच्या प्रमुख मार्गावर एलईडी पथदिव्यांसाठी ५ कोटींचा निधी मंजूर !

July 17, 2026
रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

रामेश्वर तांड्याच्या गावठाणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; ३ ऑगस्टला रास्ता रोकोचा इशारा

July 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group