• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

४० हजार मिळवून देतो म्हणत दाम्पत्याजवळचे ४५ हजार घेवून फरार !

अमळनेर पोलिसात गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 23, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
४० हजार मिळवून देतो म्हणत दाम्पत्याजवळचे ४५ हजार घेवून फरार !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २३ मे २०२५

बकरी ईदचे प्रत्येकी चाळीस हजार रुपये मिळवून देतो, असे म्हणत दाम्पत्याजवळ असलेले ४५ हजार रुपये घेवून संशयित रफूचक्कर झाला. ही घटना दि. १९ रोजी अमळनेर शहरात घडली. याप्रकरणी पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरत येथील अशरफबी फकीर मोहम्मद शेख या पतीसह अमळनेर येथे पतीसोबत लग्ग्राला आल्या होत्या. दि. १९ रोजी ती स्टेट बँकेतून लाडकी बहीण योजनेचा पैसे काढण्यासाठी अर्बन बँकेसमोर उभ्या होत्या. यावेळी त्यांच्याजवळ एक जण आला त्याने तुम्हाला बकरी ईदचे प्रत्येकी ४० हजार रुपये काढून देतो, असे म्हणत त्यांना स्टेट बँकेच्या गेटपर्यंत घेवून गेला. त्यानंतर कोणाशी तरी फोनवर बोलण्याचे नाट करीत तो दाम्पत्याला रिक्षामध्ये बसवून तहसील कार्यालयाकडे घेऊन गेला. तहसील कार्यालयात झाडाच्या आडोशाला नेवून दाम्पत्याला त्यांनी परिधान केलेले सोने चांदीचे दागिने काढून ते एका पिशवीत ठेवले. त्यानंतर फकीरा शेख यांना कार्यालयात घेवून गेला. तेथून परतल्यानंतर त्याने काकांचे काम झाले असून आता तुम्ही माझ्यासोबत चला असे म्हणत ती पिशी फकीरा यांच्याजवळ दिली.

महिलेला घेवून गेल्यानंतर त्याने आधारकाडची झेरॉक्स काढून आणण्यास सांगितले. तो पर्यंत तो इसम फकीरा शेख यांच्याकडे आला आणि त्याने तुमच्या पत्नीने पिशवी मागितली असे म्हणत तो पिशवी घेवून गेला. काही वेळानंतर अशरफबी या पती उभे असलेल्या ठिकाणी आल्या असता, त्यांना फसवणुक झाल्याचे समजले. त्यांनी लागलीच पोलिसात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक राजू जाधव करीत आहेत. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांनी गुन्हे शोध पथकाला घटनास्थळा पासून ते फसवणूक झाली तिथपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पथकाकडून फुटेजची तपासणी करुन संशयिताचा शोध घेतला जात आहे.

Related Posts

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !
क्राईम

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

June 1, 2025
पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !
क्राईम

पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

June 1, 2025
रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात
क्राईम

रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

June 1, 2025
खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !
क्राईम

खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

June 1, 2025
३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !
क्राईम

३४ वर्षीय तरुणाचा विहिरीत तरंगताना आढळला मृतदेह !

June 1, 2025
कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !
क्राईम

कुटुंबीय बाहेरगावी बंद घरात चोरट्यांनी मारला डल्ला !

June 1, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

भरधाव कंटेनरने रस्ता ओलांडणाऱ्याला चिरडले : शिवकॉलनी नजीक घडली घटना !

June 1, 2025
पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

पुण्यात भरधाव कारने १२ विद्यार्थ्यांना चिरडले !

June 1, 2025
रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

रामानंद नगर पोलिसांची कारवाई : अमली पदार्थ विकणाऱ्याला घेतले ताब्यात

June 1, 2025
खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

खळबळजनक : पत्नीने नकार दिला अन पतीने रॉकेल टाकून पत्नीला पेटवून दिले !

June 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group