• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

रामलक्ष्मण नगरात देवी भागवत कथेची सुरुवात; परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
March 14, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
रामलक्ष्मण नगरात देवी भागवत कथेची सुरुवात; परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ मार्च २०२६

शहरातील  गाडगेबाबा चौकातील रामलक्ष्मण नगर येथे पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून यंदा “संगितय श्रीमद देवी भागवत” कथेचे आयोजन करण्यात आले आहे.

देवी भागवत कथा प्रारंभ – दिनांक : १० मार्च ते १६ मार्च दरम्यान पहाटे काकड आरतीसह संध्याकाळी ७ ते १० श्रीमद देवी भागवत कथा ह.भ.प.राष्ट्रीय युवा किर्तनकार गजानन महाराज धानोरेकर यांच्या श्रीमुखातुन भक्तांना ऐकण्यास मिळत आहे. पिंपळेश्वर महादेव मंदिराच्या भव्य प्रागंणात पवित्र देवी भागवत कथेचा शुभारंभ भक्तिमय वातावरणात करण्यात आला आहे. श्रीमद देवी भागवत कथेच्या सप्ताहाची सुरुवात देवीची पूजा-अर्चना व मंत्रोच्चाराने करण्यात आली. परिसरातील अनेक भाविकांनी मोठ्या उत्साहाने उपस्थित राहून कथेचा लाभ घेत आहे.

या प्रसंगी ह.भ.प.युवाराष्ट्रीय किर्तनकार गजानन महाराज धानोरेकर यांनी देवीच्या महात्म्यांचे ओघवत्या व प्रभावी शब्दांत सादरीकरण करीत आहे. भक्तगण श्रद्धेने कथा ऐकत देवीच्या चरणी प्रार्थना करत आहे. कथेच्या ठिकाणी दररोज देवीच्या रुपाचे सादरीकरण परिसरातील महिला वर्गांच्या वतीने केले जात असून देवी भागवत कथेचे आयोजन समस्त रामलक्ष्मण नगर परिसरातील नागरिकांच्या वतीने करण्यात आले आहे.

पिंपळेश्वर महादेव मंदिर वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने १७ मार्च रोजी ११ ते ३ यावेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. देवीच्या नामस्मरणाने संपूर्ण रामलक्ष्मण नगर परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या पवित्र सोहळ्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

Related Posts

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात
जळगाव

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात
क्राईम

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न
क्राईम

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !
क्राईम

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026
नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६  उत्साहात !
जळगाव

नाहाटा महाविद्यालयात टेक्नोत्सव २०२५-२६ उत्साहात !

March 13, 2026
तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !
जळगाव ग्रामीण

तडजोडीतून खटले निकाली काढण्याचे आवाहन : १४ मार्च रोजी राष्ट्रीय लोक अदालत !

March 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

जळगावात मनसे सदस्य नोंदणी अभियानाला धडाकेबाज सुरुवात

March 14, 2026
धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

धुराचे लोट, ज्वाळांची भीषणता; आयशर ट्रक आगीत भस्मसात

March 14, 2026
पोलिस चौकीतच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न

२० वर्षीय तरुणाने मध्यरात्रीच्या सुमारास उचलले टोकाचे पाऊल !

March 14, 2026
ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

ड्युटीवर हजर होण्यापुर्वीच जळगावातील तरुणाने घेतला टोकाचा निर्णय : कुटुंबावर दुखाचा डोंगर !

March 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group