• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

जिल्हा हादरला ; पोटच्या मुलीला बापाने विहिरीत फेकले !

फैजपूर पोलिसात खुनाचा गुन्हा दाखल

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 21, 2023
in जळगाव, क्राईम, जळगाव ग्रामीण
0
दाढीच्या पैशावरुन ग्राहकाचा खुन अन् आरोपीही ठार
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ ऑगस्ट २०२३

जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील एका गावात बाप-लेकीच्या नात्याला कलंक लावणारी घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. हि घटना यावल तालुक्यातील न्हावी गावाजवळ घडली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यावल तालुक्यातील न्हावी शिवारातील एका शेतात पोटच्या पाच वर्षीय चिमुकलीला विहिरीत ढकलून देत तिचा खून केल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या गुन्ह्यात नराधम बापाला पोलिसांनी अटक केली असून फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनिता ठूशा बारेला (वय-५) रा. न्हावी ता.यावल असे मयत चिमुकलीचे नाव आहे. मध्य प्रदेश राज्यातील खरगोन जिल्ह्यातील झिरण्या येथील गुलझीरी ठुश्या भावला बारेला (वय-३०) हा सध्या यावल तालुक्यातील न्हावी शिवारातील सुनील नामदेव फिरके यांच्या शेतात वास्तव्याला आहे. त्यांची पाच वर्षाची चिमुकली कन्या अनिता बारेला ही नेहमी आजारी राहत असल्याने तिच्या घरच्यांनी तिला दवाखान्यात नेण्याचे ठुश्या बारेला याला सांगितले होते. दरम्यान १७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता संशयित आरोपी ठुश्या बारेला याने मुलगी अनिता बारेला हिला दवाखान्यात घेऊन जात असल्याचे सांगून सोबत नेते. त्यानंतर न्हावी शिवारातील धीरज सुधाकर चौधरी यांच्या शेतातील विहिरीत ढकलून जीवे ठार मारले. ही घटना घडल्यानंतर दोन दिवसांपूर्वी चिमुकलीचा मृतदेह पाण्यात तरंगताना आढळून आला होता. यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती, पोलिसांनी चौकशी केली असता मयत चिमुकलीचे वडील संशयित आरोपी ठुश्या बारेला यानेच तिला विहिरीत ढकलून देऊन खून केल्याचे निष्पन्न झाले. या संदर्भात संशयित आरोपी ठूश्या बारेला याला पोलिसांनी अटक केली आहे. मयत चिमुकलीची आजी छंडा वारला बारेला यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी ठुश्या भावला बारेला याच्या विरोधात फैजपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ करीत आहेत.

Tags: #criem#jalgaon

Related Posts

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !
क्राईम

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !
क्राईम

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला
क्राईम

सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025
ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी डॉ.हेमंत कुलकर्णी यांच्या नाट्यसंहिताचे पुस्तकरुपाने प्रकाशन !

June 30, 2025
क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !
जळगाव

क्षितिज युवा फाउंडेशनतर्फे शेकडो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ !

June 30, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

दुचाकी व ट्रकचा भीषण अपघातात २६ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू !

July 1, 2025
‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

‘त्या’ महिलेच्या खुनाला अनैतिक संबंधाचा संशय : संशयित आरोपी अटकेत !

July 1, 2025
बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बनावट लग्रामुळे बापाचा गेला बळी तर मुलीसह मध्यस्थी करणाऱ्या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

July 1, 2025
सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

सुट्टी असल्याने निंबादेवी धरणात पोहण्यासाठी गेलेल्या जळगावचा तरुण बुडाला

July 1, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group