• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

चारचाकीचा झाला चक्काचुर : दोन ठार तर एक गंभीर !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 13, 2024
in क्राईम, राज्य, सामाजिक
0
चारचाकीचा झाला चक्काचुर : दोन ठार तर एक गंभीर !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १३ सप्टेंबर २०२४

राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना नुकतेच नशिक जिल्ह्यातील येवला -आंबेवाडी शिवारात हुंडाई कारचा विचित्र अपघात झाला. मित्राला मनमाड रेल्वे स्थानक येथे सोडवण्यासाठी जात असताना आंबेवाडी शिवारात हुंडाई कारला पाठीमागून अज्ञात वाहनाने धडक दिल्याने कार रस्त्याच्या तीस ते चाळीस फूट बाजूला हवेत उडून फेकल्या गेली. त्यामुळे कारचा चक्काचुर झाला असून या अपघातात पाठीमागे बसलेले दोघेजण जागीच ठार झाले आहे व चालक गंभीर जखमी झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश रमेश पवार, निलेश दगु शेवाळे दोघे राहणार सावरगाव तालुका येवला असे ठार झालेल्या व्यक्तींची नाव असून शुभम गंगाधर पानमळे असे जखमी चालकाचे नाव आहे. हा देखील सावरगाव येथील राहणारा आहे. कारचा एवढा चक्काचुर झाला होता की दोन्ही मृतदेह पत्रा कापून बाहेर काढावे लागले. घटनेची माहिती समजताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. खाजगी रुग्णवाहिके द्वारे दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालय येवला येथे आणण्यात आले असून जखमी चालकावर उपजिल्हा रुग्णालय येवला येथेच उपचार सुरू आहे.

या अपघाताचा तपास पोलीस करत आहे. सदर अपघात झाल्यानंतर चालक हा पायी चालत शिवसेना नेते संभाजी पवार यांच्या बंगल्यावर आला, पहाटेच्या सुमारास संभाजी पवार यांना उठवत पोलिसांना व रुग्णवाहिकेला फोन करण्यास सांगितले. अपघात करताना मदत करण्यासाठी तत्पर असलेल्या संभाजी पवार यांनी तात्काळ आपले दोन-चार कार्यकर्ते घेऊन घटनास्थळी धाव घेत मदत कार्य केले.

Related Posts

जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान
जळगाव ग्रामीण

जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान

November 17, 2026
बीएचआर ठेवीदारांच्या पैशांसाठी राजूमामा मैदानात : सहकारमंत्र्यांची घेतली भेट; ठेवी व्याजासह परत देण्याची मागणी
जळगाव

बीएचआर ठेवीदारांच्या पैशांसाठी राजूमामा मैदानात : सहकारमंत्र्यांची घेतली भेट; ठेवी व्याजासह परत देण्याची मागणी

November 17, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा
क्राईम

मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक : ट्रकखाली चिरडल्याने मामाचा मृत्यू !

November 17, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !
क्राईम

शिलाई मशीनचे आमिष, ९० महिलांना गंडा : ३ लाख १० हजारांचा अपहार !

November 17, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

भाजीपाला घेऊन घरी परतणाऱ्या तरुणीचा विनयभंग; नागरिकांच्या मध्यस्थीने सुटका!

November 16, 2026
घर फोडी करीत सोने चांदीचे दागिने आणि रोकड लंपास
क्राईम

जळगावात चोरट्यांचा धुमाकूळ : एकाच रात्री तीन बंद घरांना फोडले; सीसीटीव्हीत चोरटे कैद!

November 16, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान

जळगावात ६७ रक्तदात्यांनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिवसानिमित्त रक्तदान

November 17, 2026
बीएचआर ठेवीदारांच्या पैशांसाठी राजूमामा मैदानात : सहकारमंत्र्यांची घेतली भेट; ठेवी व्याजासह परत देण्याची मागणी

बीएचआर ठेवीदारांच्या पैशांसाठी राजूमामा मैदानात : सहकारमंत्र्यांची घेतली भेट; ठेवी व्याजासह परत देण्याची मागणी

November 17, 2026
बहिणीची भेट ठरली अखेरची ; वृद्धाने संपविली जीवनयात्रा

मामा-भाच्याच्या दुचाकीला अज्ञात वाहनाची धडक : ट्रकखाली चिरडल्याने मामाचा मृत्यू !

November 17, 2026
जळगावात पोलीस असल्याचे सांगून वृद्धाची भररस्त्यावर केली फसवणूक !

शिलाई मशीनचे आमिष, ९० महिलांना गंडा : ३ लाख १० हजारांचा अपहार !

November 17, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group