• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

…माझ्या‎ नावाने धरणगावचे भूत बोंबलतय !

पालकमंत्री गुलाबराव पाटलांनी विरोधकांना सुनावले

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 6, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, ब्रेकिंग, राजकीय, राज्य
0
…माझ्या‎ नावाने धरणगावचे भूत बोंबलतय !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ६ जून २०२३

काही लोक मला पैशांची‎ मस्ती दाखवतात. तुमच्याकडे नोटा‎ वाटण्याची ताकत आहे. आमच्याकडे‎ नोटा हिसकवण्याची ताकत आहे. मी‎ कुणाचे प्लॉट गडप केले नाहीत. घराचे‎ पैसे खावून घरात बसलो नाही. माझ्या‎ नावाने धरणगावचे भूत बोंबलत आहे.‎ ही जागा शिवसेनेची आहे ना? मग ये‎ तिकीट घे, चारीमुंड्या चित केले नाही‎ तर बघच. माझ्या अंगात काय गर्व‎ येईल. ती टपरी अजून विसरलाे नाही.‎ माझ्या आयुष्यात फार वाईट अनुभव‎ आले. ज्यांना मोठे केले ते आता मला‎ बाबू म्हणताहेत. ‘हमने हमारे पीठ के‎ जितने खंजीर निकाले, उतनो को गले‎ लगाया’ असा शेरही त्यांनी ऐकवला.‎ ‎ असा इशारा पालकमंत्री गुलाबराव‎ पाटील यांनी विरोधकांना दिला.‎ त्यांच्या वाढदिवसानिमित्त पाळधी‎ येथे जाहीर सभा आयोजित करण्यात‎ आली होती. त्यांनी त्यांच्या‎ विरोधकांना चांगलेच सुनावले आहे.

या सभेत आमदार‎ किशोर पाटील, आमदार चंद्रकांत‎ पाटील, आमदार संजय‎ रायमुलकर, जिल्हाप्रमुख‎ नीलेश पाटील, माजी जिल्हा परिषद‎ सदस्य पवन सोनवणे, राजेंद्र चव्हाण,‎ मागासवर्गीय सेनेचे जिल्हाप्रमुख‎ मुकुंद नन्नवरे, कैलाश चौधरी, मुकुंद‎ सपकाळे यांच्यासह पदाधिकारी व‎ कार्यकर्ते उपस्थित होत

पालकमंत्री पाटील पुढे म्हणाले कि, माझ्या आयुष्यात फार वाईट अनुभव‎ आले. ज्यांना मोेठे केले ते आता मला‎ बाबू म्हणताहेत. मी जातीचे राजकारण‎ केले नाही. ते जातीचे राजकारण करत‎ आहेत. मी सीजनेबल पुढारी नाही. त्या‎ सीजनेबल पुढाऱ्यांना आता सर्वजण‎ आठवू लागले आहेत. माझ्या नांदी‎ लागू नका, मी माझ्या अवतारात आलो‎ तर तुम्हाला पळणं मुश्कील होईल, ज्यांना मोठे केले, ते मला‎ शिकवताहेत. माझ्यापासून तुम्ही फुटले‎ असाल. जनता माझ्यासाेबत आहे. ५‎ जुलैला पाळधी गावाला दररोज पाणी‎ मिळणार आहे. पाणीपुरवठा योजनेचे‎ टेस्टींग पूर्ण झाले आहे. माझ्यासोबत‎ पंचवीस वर्ष नगराध्यक्ष राहिलेले‎ धरणगावात हंडामोर्चा काढणार‎ आहेत. गुलाबराव पाटील गद्दार‎ असल्याचे आरोप करतात. होय मी‎ गद्दारी केली, उठाव केला. शिवसेना‎ प्रमुखांच्या विचारांनी उठाव केला.‎ उध्दव ठाकरेंशी आमचे वैर नाही.‎ त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी चा हात‎ पकडला म्हणून विरोध केला.‎ पाळधीने मला ओळख दिली. मी‎ संधीचे सोने केले. पाळधीला‎ गुलाबराव पाटील यांची ओळख दिली ‎ ‎ असेही गर्दी पाहून मी ५७ वर्षांचा नव्हे‎ २७ वर्षाचा झालाे असे पालकमंत्री ‎ ‎ गुलाबराव पाटील या सभेत म्हणाले.‎ अाता केवळ मुख्यमंत्रीपद राहिले‎ शिवतीर्थानंतर ५ जूनची सभा आमच्यासाठी‎ पर्वणी असते. गुलाबराव पाटील जिल्हाप्रमुख,‎ आमदार, राज्यमंत्री ते कॅबिनेट मंत्री असतानाही‎ मी पाळधीतील सभेला आलो आहे. एवढी पदे‎ झाली. आता केवळ मुख्यमंत्री पदच राहिले आहे.‎ त्यांना मुख्यमंत्री व्हावे असे मी म्हणणार नाही.‎ नाही तर त्यांच्यासह सर्वजण माझे पाय छाटतील‎ असे अामदा किशाेर पाटील म्हणाले.‎ सभेप्रमाणेच माझ्या‎ नाटकांनाही गर्दी असायची.‎ मैदान पूर्ण भरायचे. इतकं‎ घाण राजकारण मी कधी‎ पाहिले नाही. आजच हा पक्ष‎ फुटला. इतर कोणतेही पक्ष‎ फुटले नाहीत? चाळीस‎ लोकांना संपवून टाकू असे‎ म्हणतात. पहिले राजीनामा‎ द्या, असा प्रश्नही गुलाबराव‎ पाटलांनी खासदार संजय‎ राऊत यांना केला. तसेच‎ शेराेशायरीने त्यांनी ही सभा‎ चांगलीच गाजवून साेडली.‎

Related Posts

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!
जळगाव

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत
क्राईम

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी
जळगाव

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !
क्राईम

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026
भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !
जळगाव

भाजपाचे धक्कातंत्र : चर्चेतील नावांना डावलत नंदकिशोर महाजनांना उमेदवारी !

June 1, 2026
घराला कुलूप, चोरट्यांचा डल्ला; सत्यम पार्कमध्ये दीड लाखांचा ऐवज लंपास !
क्राईम

रात्री गच्चीवर झोपलेल्या कुटुंबाचा फायदा; कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर चोरट्यांचा डल्ला!

June 1, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

राज्यात एसटीचा स्वच्छतेचा नवा संकल्प; ७८ हजार रोपे, स्वच्छतागृह सेवा मोफत!

June 1, 2026
सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

सेंधवाजवळ कार-कंटेनरची समोरासमोर धडक; लोकप्रिय क्रिकेटपटू अनिकेत काळेचा दुर्दैवी अंत

June 1, 2026
मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

मोशन जळगावची दैदिप्यमान कामगिरी; JEE मध्ये AIR 299, 10 विद्यार्थ्यांची IIT मध्ये निवड, NEET मध्ये 16 विद्यार्थ्यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेशाची संधी

June 1, 2026
नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

नव्या संसाराला दीड महिनाच; तरुणाने उचलले टोकाचे पाऊल, कुटुंबावर दुःखाचा डोंगर !

June 1, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group