• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बॉयफ्रेंडला डेटवर बोलवून गर्लफ्रेंडने केले कृत्य !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 28, 2023
in क्राईम, ब्रेकिंग, राज्य
0
बॉयफ्रेंडला डेटवर बोलवून गर्लफ्रेंडने केले कृत्य !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ ऑगस्ट २०२३

जगभरातील सोशल मीडियावर होणारी मैत्री नंतर प्रेम प्रकरण हे काही नवीन राहिलेले नाही. अनेक वर्षाच्या प्रेमाचा शेवट अनेकदा वाईट झालेला असतो. असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. चक्क गर्लफ्रेंडने त्याला शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी बोलावून घेत तिथे त्याला उत्तेजना वाढवण्याचं इंजेक्शनही दिलं मात्र त्यानंतर जे काही घडलं त्याने तुम्हालाही धक्का बसेल.

काय आहे प्रकरण ?
एका खासगी कंपनीमध्ये मंजिता नावाची तरूणी व प्रकाश नावाचा तरूण दोघे कामाला असून आधी दोघांची मैत्री असून काही दिवसात त्यांच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर झाले. प्रकाश व मंजीतामध्ये अगदी जवळचे संबंध निर्माण झालेले असतात, यादरम्यान प्रकाश तिचे खासगी फोटो घेतो आणि तिला ब्लॅकमेल करू लागतो. मंजिताला या गोष्टीचा भयंकर राग येतो कारण अनेकदा त्याने ब्लॅकमेल केलेलं असतं. एक दिवस ती प्रकाशला डेटवर बोलावते. राणीगंज भेटीचं ठिकाण ठरतं आणि तिथे काही वेळ गप्पा मारतात आणि त्यानंतर ती त्याला उत्तेजना वाढवण्याचा इंजेक्शन देते. मात्र हे इंजेक्शन दिल्यावर उलटाच गेम होतो कारण त्या इंजेक्शनमुळे प्रकाश हे बेशुद्ध होतो. त्यानंतर मंजिता त्याला पेटवून टाकते. प्रकाश बेशुद्ध अवस्थेत पेटल्यामुळे वेदनेने विव्हळतो अखेर त्याचा मृत्यू होतो. त्यानंतर ती त्याचा मृतदेह पुरून टाकते.

दरम्यान, 16 जूनपासून बेपत्ता झाल्यानंतर, प्रकाशच्या नातेवाईकांनी पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. प्रकाशचं शेवटचं बोलणं हे मंजितासोबत झाल्याचं तपासात उघड झालं. बिहारमधील अररिया जिल्ह्यातील आहे. शेवटचे कॉल डिटेल्स बघून मंजिताला ताब्यात घेण्यात आले. मंजिताची चौकशी केल्यावर तिने सर्व काही कबूल केलं.

Related Posts

अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !
क्राईम

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026
भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !
क्राईम

भूषण हंसकरांची कॅमेऱ्याची नजर ठरली अव्वल; ‘विश्वासाची लेन्स’मध्ये दोन श्रेणींत प्रथम क्रमांक : मंत्र्यांनी केला सन्मान !

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त
क्राईम

तोंडाला रुमाल बांधून अंधारात बसलेला तरुण पोलिसांच्या ताब्यात

September 11, 2026
जळगावात पतीने पत्नीलाच फसवले ; पोलिसात गुन्हा दाखल
क्राईम

‘हरिद्वारचे सिद्ध साधू’ सांगत ६८ वर्षीय वृद्धाची फसवणूक : जळगावात घडली घटना !

September 11, 2026
एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !
क्राईम

एसटी बस-पिकअपची समोरासमोर धडक; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी !

September 11, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1

Game of Thrones spending just as long making fewer episodes

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

साई मोरया गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्षपदी केतन पाटील व सचिवपदी प्रतीक सोनवणे !

September 12, 2026
कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

कविवर्य ना. धो. महानोर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आंतरशालेय मराठी कविता वाचन स्पर्धा उत्साहात

September 12, 2026
अल्पवयीन मुलाकडून दोन चोरीच्या दुचाकी जप्त

१८ वर्षीय तरुणाच्या खून प्रकरणात संशयित आरोपीला जंगलातून अटक !

September 12, 2026
धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

धक्कादायक : खडके चाळमध्ये १२ वर्षीय चिमुकल्याने घेतला टोकाचा निर्णय !

September 12, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group