• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

घरात लग्नाची धामधूम अन नवरदेवाने घेतला टोकाचा निर्णय !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 14, 2025
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शहरातील २० वर्षीय तरुणाने गळफास घेत संपविली जीवनयात्रा
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | १४ मे २०२५

तालुक्यातील एका गावातून एका तरुणासोबत अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. तरुणाचे आठ दिवसांवर लग्न आले असताना त्याने आपले आयुष्य संपवल्याची घटना घडली आहे. बोहल्यावर चढण्याआधीच नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलले आहे. सोमवारी रात्री तरुणाने कुटुंबासोबत जेवण केले. त्यानंतर तो शेतात गेला, मात्र घरी परतलाच नाही. त्यानंतर शेतात झाडाला गळफास घेऊन त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले.

मिळालेल्या माहितीनुसार, लग्न घरात लग्नाची धामधूम सुरु होती. पाहुणे मंडळींना पत्रिका वाटप सुरु होते. आठवडाभरात लग्न आल्याने घरात तयारी आणि आनंदाचे वातावरण होते असे असताना उपवर अमोल वाल्मीक पाटील (वय 21, रा. वाकडी, ता. जळगाव) या तरुणाने शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना तालुक्यातील वाकडी येथील शेतामध्ये मंगळवार दि. 13 मे रोजी सकाळी उघडकीस आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. लग्नाच्या आनंदाच्या क्षणी होणाऱ्या नवरदेवाने टोकाचे पाऊल उचलल्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

वाकडी येथे आई, वडील, दोन भावांसह राहणारा अमोल पाटील हा वडिलांना शेती कामात मदत करत होता. अमोल याचे खामखेडा, ता. मुक्ताईनगर येथील मुलीशी लग्न ठरले होते. दि.20 मे रोजी हळद आणि दि. 21 मे रोजी लग्न असल्याने घरात लग्नाची तयारी देखील सुरू होती. सोमवार दि. 12 मे रोजी रात्री जेवण झाल्यानंतर तो शेतात गेला. नंतर घरी परतलाच नाही. सकाळी काही ग्रामस्थांना अमोल पाटील हा शेताच्या बाजूला एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. याची माहिती तात्काळ त्याच्या कुटुंबियांना देण्यात आली. त्याला लगेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासून अमोल याला मृत घोषित केले. लग्नाच्या केवळ आठ दिवस आधी तरुणाने घेतलेल्या या टोकाच्या निर्णयामागे नेमके कारण काय होते, लग्न जवळ आले असताना त्याने आयुष्य संपवण्याचा निर्णय का घेतला? हे मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

Related Posts

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !
जळगाव ग्रामीण

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !
जळगाव

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !
जळगाव

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !
क्राईम

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026
चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !
क्राईम

चाळीसगावात मंडप गोडाऊनला आग; साहित्य जळून खाक !

March 10, 2026
जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !
जळगाव

जळगावात पीठ गिरणी चालक बेपत्ता ; शोध सुरू !

March 10, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

…प्रश्न सुटला नाही तर विद्यार्थ्यांसह रस्त्यावर उतरणार – रोहिणी खडसे आक्रमक !

March 10, 2026
महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

महिला दिनी मोठी घोषणा! सरकारी महिला कर्मचाऱ्यांसाठी ‘लवकर या, लवकर जा’ योजना !

March 10, 2026
जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

जळगाव जिल्हा महिला अध्यक्षपदी अनिता चौधरी यांची नियुक्ती !

March 10, 2026
गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

गुरू–शिष्य नात्याला काळिमा: शिक्षकाचा विकृत प्रकार उघड; भरचौकात ग्रामस्थांचा संताप !

March 10, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group