• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
January 31, 2026
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
अमळनेरच्या चर्मकार समाजाचा एक गाव- एक मिरवणुकीचा निर्धार
Share on FacebookShare on Twitter

संत शिरोमणी रवीदास महाराज जयंतीनिमित्त आज शोभायात्रा

जळगाव मिरर | ३१ जानेवारी २०२६

अमळनेर येथील चर्मकार समाज संत शिरोमणी रवीदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त शहर व ग्रामीण भागात वेगवेगळ्या वेळी व ठिकाणी शोभायात्रा काढत होते. मात्र, यापुढे एक गाव- एक मिरवणूक असा निर्धार सर्व समाजबांधवांनी केला. याबाबत श्री मंगळग्रह मंदिर येथे बुधवार, दि. 14 जानेवारी रोजी झालेल्या बैठकीत सर्व संमतीने हा निर्णय झाला होतर. या पार्श्वभूमीवर रविवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता मरिमाता मंदिराजवळून शोभायात्रा निघणार आहे.

समाजबांधवांनी शोभायात्रेत मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मंगळग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष तथा नगरसेवक डॉ. डिगंबर महाले, एकनाथ मोरे, प्रवीण वाघ, नरेश कांबळे, साहेबराव चव्हाण, गणेश जाधव, रवींद्र ठाकरे, रवींद्र साळुंखे, सुनील मोरे, सागर मोरे, कमलेश विसावे आदींनी केले आहे.

असा साजरा होईल जयंती उत्सव
रविवार, दि. 1 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता मरिमाता मंदिराजवळील संत रवीदास महाराज यांच्या मंदिरात सामुहिक पूजनाचा कार्यक्रम होईल. तेथून मिरवणुकीस प्रारंभ होईल. मिरवणूक माळीवाडा, वाडी चौक, सराफ बाजार, मोठा बाजार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकमार्गे गांधलीपूरा येथे सांगता होईल. तेथेही पूजनाचा कार्यक्रम होईल. त्यानंतर मरिमाता मंदिराजवळ प्रसाद वाटप होईल.

संत रवीदासांच्या स्मारकाचाही निर्धार
शहरात सर्वत्र विविध साधू- संत आणि समाजसुधारकांची स्मारके आहेत. मात्र, अनेकदा मागणी करूनही संत रवीदास महाराज यांचे स्मारक उभारले गेले नाही. संत रवीदासांचा इतिहास व त्यांची थोरवी माहीत नसल्यानेही कदाचित असे घडले असावे, अशी खंत उपस्थितांनी व्यक्त केली. आता सर्व समाजबांधव मिळून खासदार स्मिताताई वाघ, आमदार अनिलदादा पाटील व नगराध्यक्ष डॉ. परीक्षित बाविस्कर यांना याबाबत निवेदन दिले आहे. वर्षभरात स्मारक न झाल्यास समाजबांधव वर्गणी करून संत रवीदासांचे स्मारक बांधतील, असा निर्धारही समाजाने केला आहे.

Related Posts

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात
जळगाव

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

January 31, 2026
बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ
जळगाव

बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ

January 31, 2026
भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !
जळगाव

भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !

January 31, 2026
शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !
जळगाव

शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

January 31, 2026
गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भावना लक्षात घेऊन निर्णय : आ.अनिल पाटील !
राजकीय

गल्लीपासून दिल्लीपर्यंतच्या भावना लक्षात घेऊन निर्णय : आ.अनिल पाटील !

January 31, 2026
अजित पवारांचा वारसा सुनेत्रा पवारांकडे : महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
राजकीय

अजित पवारांचा वारसा सुनेत्रा पवारांकडे : महाराष्ट्राला पहिल्या महिला उपमुख्यमंत्री

January 31, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

तुमच्या नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे आणि चांगल्या संधी मिळणार !

February 1, 2026
५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

५३ दिवसांच्या जिद्दीच्या लढ्यानंतर महिला रुग्णांची जीबीएस आजारावर मात

January 31, 2026
बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ

बी.यू.एन.रायसोनी स्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा उत्साहात निरोप समारंभ

January 31, 2026
भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !

भाजप जळगाव महानगरची संयुक्त बैठक; अर्थसंकल्पीय अधिवेशनाबाबत मार्गदर्शन !

January 31, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group