• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

बेपत्ता तरूण सापडला पण गाव हादरलं !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
February 19, 2023
in क्राईम, राज्य
0
बेपत्ता तरूण सापडला पण गाव हादरलं !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर / १९ फेब्रुवारी २०२३ ।

एकाच गल्लीत राहणाऱ्या मुलाने अल्पवयीन मुलीला पळवून नेल्याची तक्रार अल्पवयीन मुलीच्या आईने पोलिसात दाखल केली होती. नायगाव येथील तरुणाचा नायगाव फाट्याजवळील अवैध बायोडिझेल पंपाच्या टाकीत मृतदेह आढळून आल्याने या प्रकरणाला एक वेगळं वळण लागलं आहे.

नांदुरा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, हा घातपात की आहे की आत्महत्या याचा पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी घटनास्थळावरील सगळ्या संशयास्पद वस्तू ताब्यात घेतल्या आहेत. त्याचबरोबर मृतदेह सुध्दा ताब्यात घेतला आहे. शवविच्छेदनासाठी मुलाचा मृतदेह देण्यात आला आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील नायगाव येथील 40 वर्षीय महिलेने तिच्या अल्पवयीन मुलीला वेदांत कैलास सपकाळ याने पळवून नेल्याची तक्रार 16 फेब्रुवारी रोजी नांदुरा पोलिस ठाण्यात दिली. या तक्रारीनंतर पोलिसांनी वेदांत याच्याविरूध्द अपहरणाचा गुन्हा दाखल केला होता. या घटनेनंतर काही तासांतच आरोपी वेदांत सपकाळ याचा मृतदेह अवैध बायोडिझेल पंपाच्या जमिनीत असलेल्या टाकीत आढळून आला. वेदांच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून सध्या तरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि अधिक तपास नांदुरा पोलीस करत आहेत. मृतदेह असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेतली. पोलिस तिथं पोहचल्यानंतर तो मृतदेह वेदांत कैलास सपकाळ याचा असल्याचा पोलिसांना खात्री पटली. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडं पसरली, त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची अधिक गर्दी झाली होती. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढल्यानंतर तातडीने तो शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला. शवविच्छेदन केल्यानंतर पुढील तपासाची दिशा ठरवणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Related Posts

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !
राज्य

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !
क्राईम

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन
जळगाव

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026
धक्कादायक : पती -पत्नीचा मृत्यू संशयास्पद; चाळीसगाव तालुक्यात खळबळ !
क्राईम

धक्कादायक : पती -पत्नीचा मृत्यू संशयास्पद; चाळीसगाव तालुक्यात खळबळ !

March 29, 2026
मका कापणीला गेलेल्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यात घडली घटना !
क्राईम

मका कापणीला गेलेल्या विद्यार्थ्याचा शेततळ्यात बुडून मृत्यू ; जामनेर तालुक्यात घडली घटना !

March 29, 2026
देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले
क्राईम

देवदर्शनाचा प्रवास बनला हत्याकांड; बारामतीत पतीने पत्नीला ठार मारले

March 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

ई-गव्हर्नन्समध्ये जळगावचा डंका : १५० दिवसांच्या मोहिमेत राज्यात प्रथम क्रमांक !

March 29, 2026
तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

तीन वर्षांनंतर उघड झाला थरार; प्रेमसंबंधातून रचला वडिलांच्या खुनाचा कट; महिला पोलिसाचा कारनामा !

March 29, 2026
मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

मनसे जिल्हा बैठकीत रणनीतीला धार, संघटन मजबुतीसाठी गजानन राणेंचे कार्यकर्त्यांना आवाहन

March 29, 2026
निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

निभोरा येथे श्रीराम जन्मोत्सव उत्साहात साजरा !

March 29, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group