• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

नवविवाहितेने प्रियकराला रात्री बोलविले घरी अन अचानक आला पती !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 21, 2023
in क्राईम, देश-विदेश, राज्य
0
नवविवाहितेने प्रियकराला रात्री बोलविले घरी अन अचानक आला पती !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २१ जून २०२३

अनेक तरुणीचे लग्न झाल्यावर लग्नाआधीचे प्रियकर त्यांच्या पिच्छा सोडायला तयारच नसतात त्यामुळे अनेक मोठ मोठ्या गुन्हेगारी घटना घडल्याचा प्रकार नेहमीच समजत असतो अशीच एक घटना बिहारच्या बक्सर जिल्ह्यात घडली आहे. नुकतेच लग्न झालेल्या प्रेयसीला भेटण्यासाठी प्रियकर गावात आलेला असतांना एका रात्री गावात मोठा कार्यक्रम असल्याने नवविवाहितेच पती कार्यक्रमा ठिकाणी गेला होता यावेळी नवविवाहितेने प्रियकराला घरी बोलविले पण काही वेळाने पती घरी आल व सर्व प्रकार समोर आल्याचा व्हिडिओ बनवल्यानंतर पोलीस ठाण्यात माहिती दिली, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोघांनाही पोलीस ठाण्यात नेलं.

25 मे रोजीच तरुणीचं लग्न झालं होतं, शुक्रवारी रात्री नवविवाहितेचा पती गावात एका तिलकोत्सवाच्या कार्यक्रमाला गेला होता, त्यानंतर नवविवाहितेनं त्यांच्याच गावातील आधीच्या प्रियकराला गुपचूप घरी बोलवलं. यादरम्यान तिचा पती रात्रीच घरी आली आणि संपूर्ण प्रकरणाचा खुलासा झाला. ही घटना बिहारच्या बक्सर जिल्ह्यातील भोजपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पतीने सांगितलं की तो एका कार्यक्रमाला गेला होता.

कार्यक्रम आटोपून परत आल्यानंतर त्याने घराचा दरवाजा उघडण्यास सांगितलं. मात्र, दरवाजा उघडण्यास बराच वेळ लागला. यावर त्याला थोडी शंका आली. यादरम्यान दार उघडल्यावर पत्नीने कपडे घालण्याच्या बहाण्याने खोलीतील लाईट बंद केल्या आणि त्याला लवकर झोपण्यास सांगू लागली. मात्र काहीतरी वेगळाच प्रकार घडल्याची शंका येताच पतीने लाईट चालू केली. यादरम्यान खोलीत आणखी एक व्यक्ती लपल्याचं दिसलं. यानंतर कुटुंबातील सर्व सदस्यांना बोलवून या सगळ्याचा व्हिडिओ बनवून पत्नीच्या माहेरकडील लोकांना याची माहिती दिली. यासोबतच पोलिसांनाही माहिती देण्यात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झालं. पोलीस तरुणाला आणि त्याच्या प्रेयसीला सोबत घेऊन गेले. तिथे डुमरावच्या डीएसपीने पतीला समजवल्यानंतरही तो पत्नीला सोबत ठेवण्यास तयार नव्हता. यानंतर नवविवाहित महिलेला तिच्या वडिलांच्या ताब्यात देण्यात आलं. अटक करण्यात आलेल्या प्रियकराची रविवारी तुरुंगात रवानगी करण्यात आली, अशी माहिती भोजपूर पोलीस स्टेशनचे स्टेशन हेड सुबोध कुमार यांनी दिली . याप्रकरणी नवविवाहितेच्या वडिलांनी म्हटलं की, त्यांनी आमच्या मुलीला कट रचून यात फसवलं आहे. दुसरीकडे, या प्रकरणाबाबत डीएसपी अफाक अन्सारी यांनी सांगितलं की, उच्च न्यायालयाच्या निर्देशानंतर नवविवाहित महिलेला तिच्या वडिलांसोबत पाठवण्यात आलं आहे.

Tags: #criem

Related Posts

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात
क्राईम

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

May 22, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा ऐवज : जळगाव एसीबीच्या धाडीत १.०७ कोटींचे सोने-चांदी व रोकड जप्त

May 22, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !
जळगाव

एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

May 22, 2026
पिंप्री अकराऊतजवळ ट्रकला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, चालक बचावला !
क्राईम

पिंप्री अकराऊतजवळ ट्रकला भीषण आग; एकाचा होरपळून मृत्यू, चालक बचावला !

May 22, 2026
भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !
क्राईम

भरधाव डंपरचा कहर : चोरवडजवळ दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू !

May 22, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

‘मी बांधलेल्या ओट्यावर पाय का ठेवला?’;  पोलीस भरतीचा सराव करणाऱ्या तरुणीला विनयभंग !

May 22, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

जळगाव महावितरणचा कारभार रामभरोसे? कार्यालयातील अधिकारी गायब, फोनवर सिक्युरिटी गार्डच देतो उत्तरे !

May 22, 2026
दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

दोन वर्षांपासून फरार असलेला खुनाचा प्रयत्न व घर जाळणारा आरोपी एलसीबीच्या जाळ्यात

May 22, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

उपनिबंधकाच्या लॉकरमध्ये कोट्यवधींचा ऐवज : जळगाव एसीबीच्या धाडीत १.०७ कोटींचे सोने-चांदी व रोकड जप्त

May 22, 2026
एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

एमआयडीसी पोलिसांची धडाकेबाज कारवाई; दुचाकी चोरट्यांच्या मुसक्या आवळल्या, ४ मोटारसायकलींसह दोन आरोपी गजाआड !

May 22, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group