• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home राज्य

सोन्याचे भाव गगनाना तर आयात घटली !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
May 8, 2023
in राज्य, वाणिज्य, व्यवसाय
0
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ८ मे २०२३

यंदाच्या वर्षात देखील सोन्याची चमक कायम असून यात चांगलीच वाढ झाल्याचे चित्र दिसत आहे. उच्चांकी दरवाढीमुळे ताेळ्याला तब्बल ६२ हजार रुपयांपेक्षा जास्त दर गेल्या काही दिवसांपूर्वी होवून गेला हाेता. मात्र, आता भाववाढ तसेच सततच्या उतार-चढावामुळे साेन्याची मागणी १७ टक्क्यांनी घटली आहे.

मार्च महिन्यात संपलेल्या तिमाहीत ११२ टन एवढी मागणी हाेती. याचा साेने आयातीवर माेठा परिणाम झाला आहे. गेल्या आर्थिक वर्षात तब्बल २४ टक्क्यांनी आयात घटून ३५ अब्ज डाॅलरवर आली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत साेन्याची मागणी १३५.५ टन हाेती. यावर्षी मागणी आणखी घटण्याचा अंदाज आहे. साेन्याच्या दागिन्यांचीही मागणी ९४ टनांच्या तुलनेत घटून ७८ टन एवढी होती. वाढलेल्या किमतीचा फटका बसला आहे. रत्न आणि दागिन्यांची निर्यात ३ टक्क्यांनी घटून ३८ अब्ज डॉलर एवढी झाली आहे. पाच वर्षातील सोन्याचे भाव पाहता ते दुप्पटपेक्षा अधिक झाले आहे. २०१८मध्ये सोने ३०,३०० रुपयांवर होते. ते थेट ६२,१०० रुपये प्रति तोळ्यावर पोहचले आहे. या ५ वर्षात कोरोना काळात सर्वाधिक वाढ झाली. वाणिज्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताने एप्रिल २०२२ ते जानेवारी २०२३ मध्ये ६०० टन साेन्याची आयात केली.

Tags: #gold

Related Posts

राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश
राज्य

राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश

February 11, 2026
सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !
राज्य

सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !

February 11, 2026
जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !
जळगाव

जळगावच्या बाजारपेठेतील अतिक्रमण-पार्किंगचे जाळे: महापौर दीपमाला काळे यांच्यासमोरील आव्हाने !

February 10, 2026
कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय
जळगाव

कुटुंबासाठी राजकारणाला अलविदा; अभिनेता गोविंदाचा मोठा निर्णय

February 10, 2026
मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !
क्राईम

मोठी बातमी : बारामतीत प्रकृती बिघडली; शरद पवार पुण्याकडे रवाना !

February 9, 2026
“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव
जळगाव

“सोशल मीडियावर स्टार, मतपेटीत अयशस्वी; निर्मला नवले यांचा अनपेक्षित पराभव

February 9, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश

राष्ट्रगीतासह ‘वंदे मातरम्’ला प्राधान्य; केंद्राचे नवे निर्देश

February 11, 2026
सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !

सीसीटीव्हीने उघड केली कॉपी; १९ जणांवर कारवाई : ‘उपरवाला सब देख रहा है’ !

February 11, 2026
शेतात काम करताना मधमाश्यांचा घातक हल्ला; शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू !

शेतात काम करताना मधमाश्यांचा घातक हल्ला; शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू !

February 11, 2026
अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’चे लोकार्पण; संत्रा शेतीत नवे पर्व !

अशोक जैन यांच्या वाढदिवसानिमित्त ‘जैन मॅडरिन-१’चे लोकार्पण; संत्रा शेतीत नवे पर्व !

February 11, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group