• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

जनतेला बसला महागाईचा झटका : एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
April 7, 2025
in आरोग्य, क्राईम, ब्रेकिंग, राजकीय, राज्य, वाणिज्य, व्यवसाय, सरकारी योजना, सामाजिक
0
जनतेला बसला महागाईचा झटका : एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | ७ एप्रिल २०२५

देशातील सर्वसामान्य जनतेला महागाईचा मोठा झटका बसला आहे. घरगुती वापरासाठी लागणाऱ्या एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत सरकारने थेट 50 रुपयांची वाढ जाहीर केली आहे. या दरवाढीमुळे उज्ज्वला योजनेअंतर्गत मिळणारा 14.2 किलोचा एलपीजी सिलेंडर आता ₹503 वरून ₹553 रुपयांचा झाला आहे, तर सामान्य ग्राहकांना एलपीजी गॅससाठी 803 रुपयांऐवजी आता ₹853 रुपये मोजावे लागणार आहेत.

पेट्रोलियम मंत्री हरदीप सिंह पुरी यांनी ही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, आंतरराष्ट्रीय बाजारात एलपीजीच्या किंमती सातत्याने वाढत आहेत. भारतात यापूर्वी काही काळ गॅस दरात स्थिरता होती, मात्र जागतिक बाजारात होणाऱ्या वाढीचा परिणाम आता आपल्या देशावरही होऊ लागला आहे. त्यामुळे दरात ही वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. महत्त्वाचे म्हणजे, 8 मार्च 2024 रोजी महिला दिनाच्या निमित्ताने सरकारने गॅस सिलेंडरच्या किमतीत ₹100 ची कपात केली होती. त्यावेळी दिल्लीमध्ये एलपीजी सिलेंडर ₹903 रुपयांवर आला होता. त्यानंतर 1 ऑगस्ट 2024 पासून सिलेंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नव्हता. तब्बल आठ महिन्यांनंतर, एप्रिल 2025 मध्ये ही दरवाढ करण्यात आली आहे.

देशातील प्रमुख शहरांमध्ये सध्या घरगुती एलपीजी सिलेंडरचे दर दिल्लीत 803 रुपये, मुंबईमध्ये 802.50 रुपये, कोलकातामध्ये 829 रुपये, आणि चेन्नईमध्ये 818.50 रुपये आहे. आता या किंमतीत 50 रुपयांनी वाढ आहे. दुसऱ्या बाजूला, व्यावसायिक वापरासाठी वापरल्या जाणाऱ्या 19 किलो गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र 1 एप्रिल 2025 रोजी ₹44.50 ची कपात करण्यात आली. यामुळे दिल्लीतील व्यावसायिक गॅस सिलेंडर 1803 रुपयांवरून थेट 1762 रुपयां आला. कोलकातामध्ये तो 1913 रुपयांवरून 1868.50 रुपयांवर गेला आहे.

याशिवाय, केंद्र सरकारच्या महसूल विभागाने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात (एक्साइज ड्यूटी) प्रति लिटर 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत २ रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे. नवे दर आज मध्यरात्री 12 वाजेपासून लागू होणार आहेत. अचानक झालेल्या या दरवाढीचा मोठा परिणाम सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर होणार आहे. आधीच खाद्यपदार्थ, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या दरात वाढ होत असताना एलपीजी सिलेंडर महाग झाल्यामुळे अनेक कुटुंबांना महिन्याचा खर्च चालवणे कठीण होणार आहे.

Related Posts

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !
क्राईम

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !
क्राईम

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan
क्राईम

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर
क्राईम

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026
बनावट बिलं तयार करत २ कंपनीची ४६ लाखांची फसवणूक ; ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
क्राईम

दहशत माजविण्यासाठी गावठी पिस्तूल घेऊन फिरणारा तरुण जेरबंद; एमआयडीसी पोलिसांची कारवाई

August 13, 2026
मित्रांनी मोबाईल देण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीवर केले ते धक्कादायक !
क्राईम

खाऊचे आमिष दाखवून १३ वर्षीय मुलीवर अत्याचार; वरणगावात ५ जणांवर पॉक्सो!

August 13, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

कुंभमेळा वर्क ऑर्डर प्रकरणावरून जळगावात आंदोलन; मंत्री महाजनांच्या राजीनाम्याची मागणी !

August 13, 2026
ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

ब्रेकिंग : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला !

August 13, 2026
marhan

हॉटेलमध्ये जेवताना तरुणावर चाकू-दांडक्याने हल्ला; एमआयडीसीत खळबळ!

August 13, 2026
पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

पाचोरा-भडगाव मार्गावर भीषण अपघात; १२ भाविक जखमी, सहा गंभीर

August 13, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group