• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

नात्याला काळिमा : भावासह दोन मित्रांनी केला विवाहितेवर अत्याचार !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
June 25, 2024
in जळगाव, क्राईम
0
तरुणीच्या घरासमोरच विनयभंग !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २५ जून २०२४

कपडे बदलवितांनाचा व्हिडीओ काढून तो व्हायरल करण्याची धमकी देत, विवाहितेवर तिच्या चुलत भावासह त्याच्या दोघ मित्रांनी वेळोवेळी अनैसर्गिक रित्या अत्याचार केला. ही धक्कादायक घटना दि. २३ जून रोजी उघडकीस आली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरुन् विवाहितेचा चुलत भाऊ व त्याचे दोन मित्र यांच्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील एका परिसरात राहणारी विवाहिता दोन वर्षांपुर्वी तिच्या काकाच्या मुलीच्या लग्नासाठी दोंडाईचा येथे गेली होती. त्याठिकाणी कपडे बदलवित असतांना विवाहितेच्या चुलत भावाने लपून तिचा कपडे बदलवितांनाचा व्हिडीओ आणि फोटो काढले होते. काही दिवसानंतर विवाहितेला तिच्या भावाने काढलेले व्हिडीओ फोटो दाखवून विवाहिता घरी आल्यानंतर तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर दि. ८ मार्च रोजी एका हॉस्पिटलच्या बांधकाम सुरु असलेल्या ठिकाणी विवाहितेला बोलावले. परंतु विवाहितेने त्याला भेटण्यास नकार दिला असता, त्याने व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत नराधम भावाने विवाहितेवर याठिकाणी देखील अत्याचार केला.

दि. ११ मार्च २०२३ रोजी विवाहितेला तिच्या चुलत भावाने कारमध्ये बसविले. यावेळी त्याच्यासोबत त्याचा देखील होता. त्या दोघांनी पाळधी येथील जंगलात घेवून जात त्याठिकाणी विवाहितेवर दोघांनी अनैसर्गिकरित्या अत्यधार केला. तसेच विवाहितेचा चुलत भाऊ हा फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून विवाहितेला ब्लॅकमेल करीत देत होता.

चुलत भावाकडून व्हिडीओ व्हायरल करुन अत्याचार करीत असल्याच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने अखेर आपल्या कुटुंबियांना याविषयी माहिती दिली. त्यानंतर त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. त्यानुसार विवाहितेच्या चुलत भावासह त्याच्या दोघ मित्र यांच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Tags: #jalgaon#policeCrime

Related Posts

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !
जळगाव

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !
क्राईम

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !
जळगाव

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात
क्राईम

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026
राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल
जळगाव

राष्ट्रवादी काँग्रेसचा कडक पवित्रा ; थेट मुंबईत झाली तक्रार : विषारी दारूविक्रीचा मुद्दा ऐरणीवर मंत्री सुनेत्रावहिनी पवारांनी घेतली दखल

April 28, 2026
महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!
जळगाव

महावीर सहकारी बँकेत एकमताचा विजय; लुंकड-देशमुख अविरोध संचालकपदी!

April 28, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

भुसावळात मनसेचे मराठी अभियान जोमात !

April 28, 2026
पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

पाच लाखांच्या लुटीत पोलीस अंमलदारच सहभागी : जळगाव एलसीबीची धडाकेबाज कारवाई !

April 28, 2026
‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

‘गोदा ते नर्मदा’ जलयात्रेचे चाळीसगावात जोरदार स्वागत !

April 28, 2026
पोलीस हवालदार ४ हजारांची लाच भोवली ; एसीबीने घेतले ताब्यात

२ हजारांची लाच घेताना सहाय्यक अधीक्षक रंगेहाथ अटक; जळगाव एसीबीची कारवाई

April 28, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group