• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home आरोग्य

देशाचे टेन्शन वाढलं : कोरोनाच्या नव्या व्हायरसचे रुग्ण आढळले !

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 20, 2023
in आरोग्य
0
देशाचे टेन्शन वाढलं : कोरोनाच्या नव्या व्हायरसचे रुग्ण आढळले !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २० डिसेंबर २०२३

गेल्या २०१९ मध्ये कोरोनाचा जगभर हाहाकार सुरु होता त्यानंतर या आजारावर जगभरात मात करण्यात आली होती. मात्र आता देशभरात कोरोनाचे नवीन रुग्ण आढळल्याने लोकांचं टेन्शन वाढलं आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन .1 चे नवीन २१ रुग्ण आढळले आहेत. कोरोनाचा नवा व्हेरिएंट जेएन .1 चा पहिला रुग्ण ऑगस्ट महिन्यात लक्जमबर्ग या भागात आढळला. नीती आयोगाचे सदस्य डॉ. वीके पॉल यांनी म्हटलं की, मंगळवारी १९ डिसेंबर रोजी कोरोनाचे ५०० रुग्ण आढळले. तर गेल्या दोन आठवड्यात कोरोनामुळे १६ जणांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. या रुग्णांना आधीपासूनच गंभीर आजार होते.

‘देशात कोरोनाचे २३०० सक्रिय रुग्ण आढळले आहेत. त्यात कोरोना व्हेरिएंट जेएन .1 चे २१ रुग्ण आहेत. या कोरोना व्हेरिएंटचा पहिला रुग्ण ऑगस्ट महिन्याच्या लक्जमबर्ग येथे आढळला. कोरोनाचा हा व्हेरिएंट हळूहळू ३६ ते ४० देशात पसरत चालला आहे. मात्र, या व्हेरिएंटला लोकांनी घाबरून जाऊ नये, मात्र आपण सतर्क राहिलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

कोरोनाचे गेल्या २४ तासांत केरळमध्ये २९२, तामिळनाडू १३, महाराष्ट्र ११, कर्नाटक ९, तेलंगाणा आणि पुडुच्चेरीत ४ रुग्ण आढळले आहेत. दिल्ली आणि गुजरातमध्ये ३, पंजाब आणि गोव्यात १ रुग्ण आढळला आहेत. जागतिक आरोग्य संघटनेचं म्हणणं आहे की, ‘मंगळवारी १९ डिसेंबर रोजी कोरोनाच्या ‘जेएन. 1’ला या व्हेरिएंटला ‘व्हेरिएंट ऑफ इंटरेस्ट’ असं म्हणण्यात आलं आहे. तसेच त्यांनी या व्हेरिएंटपासून जास्त धोका नसल्याचं म्हटलं आहे.

देशाच्या केरळमधील तिरुवनंतरपुरम जिल्ह्यातील काराकुलममध्ये ७८ वर्षीय महिलेमध्ये कोरोना जेएन.1 व्हेरिएंट आढळून आला होता. हा व्हेरिएंट ओमिक्रॉनचा सब व्हेरिएंट असलेल्या पिरोलापासून तयार झाल्याचे सांगण्यात आलं आहे. कोरोनाचा नवा व्हेरिएंट हा या आधी कोरोना झाला आहे किंवा लस घेतलेल्यांनाही संक्रमण होण्याची शक्यता आहे. या कोरोनाच्या सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, सर्दी, नाक गळणे, घसादुखी, गॅस्ट्रो, डोकेदुखी लक्षणे दिसून येतात.

Tags: JN 1Korona

Related Posts

जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !
जळगाव

जळगावात राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ५०० डझन केळींचे वाटप !

June 14, 2025
जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होणार दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर
जळगाव

जळगाव जिल्ह्यात पहिल्यांदा होणार दोन दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबीर

June 9, 2025
राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू
क्राईम

राज्यात कोरोनाचा उद्रेक : ११४ नवे रुग्ण तर एकाचा मृत्यू

June 7, 2025
महिला मंत्र्यांची मोठी घोषणा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना होणार मोठा फायदा !
आरोग्य

महिला मंत्र्यांची मोठी घोषणा : अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना होणार मोठा फायदा !

May 30, 2025
भरपावसात ‘बाहूबली’ प्रकटला : दुचाकी खांद्यावर घेऊन केला रस्ता पार !
आरोग्य

भरपावसात ‘बाहूबली’ प्रकटला : दुचाकी खांद्यावर घेऊन केला रस्ता पार !

May 26, 2025
देशात कोरोनाचे ७५२ नवीन रुग्ण आढळले !
क्राईम

देशात कोरोनाचे ७५२ नवीन रुग्ण आढळले !

May 26, 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

कंटेनरच्या धडकेत ५८ वर्षीय महिलेच उपचारादरम्यान मृत्यू !

June 29, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

दोन दुचाकींची समोरासमोर जबर धडक : ४ जण जखमी !

June 29, 2025
कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

कर्जबाजारीपणाला कंटाळून ४८ वर्षीय शेतकऱ्याने संपविले आयुष्य !

June 29, 2025
रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

रामानंद नगर पोलिसांचा छापा : ५९ हजार रुपये किंमतीचे १९ गॅस सिलींडर जप्त !

June 29, 2025

Recent News

© 2025 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group