• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव जळगाव ग्रामीण

कन्यारत्नचे आगमानाणे ठाकरे परिवार ने केला जल्लोष

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
December 23, 2022
in जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
कन्यारत्नचे आगमानाणे ठाकरे परिवार ने केला जल्लोष
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव : विनोद रोकडे

‘मुलगी झाली हो…’ म्हणत नकोशीच स्वागत करण्यासाठी काहींची तोंड वाकडी होतात. स्री भ्रुणहत्येचा प्रश्नही डोक वर काढून असतोच. असे निराशेचे मळभ असताना सागर चौधरी( ठाकरे ) यांच्या परिवारात मात्र ‘नकोशी’चे स्वागत ‘हवीशी’ म्हणून झाले. लक्ष्मी आली म्हणून कन्यारत्नाच्या आगमनासाठी बॕण्डच्या सुटावटींसोबत फुलांच्या पायघड्या देखील अंथरण्यात आल्या.धरणगाव शहरात परिसरात या सोहळ्याचे कौतुक होत आहे.

-‘ती’ निर्माल्य नाही तर ‘निर्माती’ व जननी आहे. याच भावनेतून काही परिवारांमध्ये मुलीच्या जन्माचे स्वागत अलिकडे होऊ लागले आहे. फटाक्यांची आतषबाजी करीत सनईच्या मंगल स्वरात लक्ष्मीच्या आगमनाचे सोहळे काहीअंशी होतात. शिवसेनेचे उपजिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे व माजी नगराध्यक्ष शोभा ठाकरे सागर ठाकरे चेतन ठाकरे यांच्या परिवारातही बुधवारी‘लेकी’ जन्मासोबतच तिच्या दवाखान्यातून येण्यापासून ते घरी येईपर्यंतचा जल्लोष साजरा करण्यात आला.

सनईचे स्वर आणि फुलांच्या पायघड्या

राजेंद्र ठाकरे व शोभा ठाकरे यांचे सुपूत्र सागर ठाकरे यांना पहिले अपत्य हे कन्यारत्न झाले. ‘पहिली बेटी, स्नेह और आनंद की पेटी’ म्हणत ठाकरे परिवाराने लेकी जन्माचा मोठा सोहळा करुन समाजास सकारात्मक संदेह देण्याचा अभिनंदनीय प्रयत्न केला.
बुधवारी मंद मंद विद्युत रोषनाईत अल्हाददायक गारव्यात सनई स्वर छेडले गेले. सोबतीला चौघड्याचा मंगल निनाद. यासोबतच बॕण्डच्या सुटावटीवर संपूर्ण परिवाराने ठेका धरत मुलीच्या जन्माचा जल्लोष केला. परिसरात जिलबी वाटून रहिवाश्यांचे तोंड गोड करण्यात आले. या आगळ्या वेगळ्या स्वागत सोहळ्याचे म्हणूनच सर्वत्र कौतुक होत आहे.

महिलांनी कोणत्याही क्षेत्रात अतुलनीय कामगिरी केली आहे. म्हणूनच स्री – पुरुष समानता जपण्यासाठी मुलीच्या जन्माचे स्वागतही जल्लोषात झालेच पाहिजे. या भावनेतून हा सोहळा साजरा केला

आमचा घरात 18 वर्षांनी मुलगी जन्माला आली आहे .सर्व कुटंब खूप आनंदी आहे, या आनंदात नातीचे स्वागत केले, मुलगा मुलगी एकसमान आहेत , स्त्री जन्माचे स्वागत प्रत्येकाकडून व्हायला पाहिजे, स्त्रीभ्रूण हत्या पाप आहे, हे पाप व्हायला नको म्हणून जागृती झाली पाहिजे,

 – शोभा ठाकरे माजी नगराध्यक्ष धरणगाव

Related Posts

जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !
क्राईम

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना
जळगाव

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन
जळगाव

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त
क्राईम

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026
जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !
क्राईम

जळगावात गोवंश वाहतूक प्रकरण; दोन तरुण जखमी; चारचाकीची तोडफोड !

March 4, 2026
शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !
जळगाव

शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळाले पाहिजे !

March 4, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
जिल्हाधिकारी कार्यालयातून अवैध वाळू वाहतुकीचा ट्रक पळविला !

निवृत्ती नगरात घरफोडी; सव्वा लाखांचे सोन्याचे दागिने लंपास

March 4, 2026
लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

लेकीच्या हातून वडिलांना मुखाग्नी; अमळनेर तालुक्यात घडली हृदयस्पर्शी घटना

March 4, 2026
भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

भुसावळ नाहाटा महाविद्यालयात माजी विद्यार्थी संघटनेतर्फे सीए अभ्यासिकेचे उद्घाटन

March 4, 2026
जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

जळगावात अंमली पदार्थांवर मोठा प्रहार; ६३ किलो गांजासह ६ जण जेरबंद, लाखोंचा मुद्देमाल जप्त

March 4, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group