• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home जळगाव

‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ; डॉ.राम पुनियानी यांनी मांडले मत !

जातीय धार्मिक - सलोखा राखण्याचा व वाढविण्याचा निर्धार करीत कार्यशाळेचा समारोप झाला

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
August 8, 2023
in जळगाव, जळगाव ग्रामीण, सामाजिक
0
‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ ; डॉ.राम पुनियानी यांनी मांडले मत !
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर : विक्की उत्तम जाधव

जातीय धार्मिक सलोखा राखण्याचे सर्व धर्मातील नैतिक मूल्ये म्हणजे,साने गुरुजी यांनी दिलेला कृतिशील संदेश ‘खरा तो एकचि धर्म जगाला प्रेम अर्पावे’ होय.तो नागरिकांनी अंगिकार करावा असे मत डॉ.राम पुनियानी यांनी मांडले.

साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान आयोजित जातीय सलोखा व समाजातील नागरीकांची जबाबदारी या विषयावर दि .५ व ६ ऑगस्ट २०२३ ठि.अंबिका मंगल कार्यालय ,गलवाडे रस्ता , अमळनेर येथे दोन दिवशीय कार्यशाळेत मार्गदर्शन करताना विचारवंत व अभ्यासक डॉ.राम पुनियानी यांनी सांगितले. धर्म , इतिहासातील तत्थ, विविध धार्मिक व जातीय शोषण या बाबतीत संवाद साधला. राग,द्वेष,हिंसा, दहशतवाद हे कोणत्याही धर्माचा भाग असू शकत नाही.असे मांडताना कोणत्याही व्यक्ती व मानवतेवर. अन्याय न होता एक़ोपा टिकविणे , वाढविण्यासाठी भारतीय संविधानातील स्वातंत्र्य ,समता व बंधुता यांची जोपासना केली तर जातीय सलोखा वाढून भारत राष्ट्र मजबूत व अधिक प्रगत व्हायला लागेल.

कार्यशाळा उद्घाटन प्रसंगी डाॅ अनिल शिंदे यांनी खंत व्यक्त केली आपले अमलनेर ची ओळख साने गुरुजी आहे. त्यानी जगावर प्रेम करा अशी मानवतेची शिकवण दिली.. अशा अमलनेर मध्ये हिंसा गुन्हेगारी वाढणे. म्हणजे आपली प्रगती थांबवणे आहे.म्हणून हिंसा व गुन्हेगारी प्रवृत्ती पासून आपण दूर राहिले पाहिजे असे सांगितले.तसेच चेतन सोनार यांनी सदिच्छा दिल्या. अविनाश पाटील यांनी विचार व शांततामय प्रबोधन कृती वाढविण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत असे सांगितले. उद्घाटन प्रसंगी विचारमंचावर साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाच्या कार्यवाह दर्शनाताई पवार, सतीष देशमुख,अन्वर , अतुल चौधरी,गणेश गायकवाड, धिरेद रावते, तायडे सर, प्रविण वाणी, सुनील वाघमोडे,रवि मोरे, उमेश काटे सर, शुभम पवार, गोपाळ नेवे , जितेंद्र पाटील अमलनेर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. पत्रकार बंधूनी देखील हजेरी लावली. या कार्यशाळेत अमळनेर , चोपडा , भडगाव, चाळीसगाव, जळगाव,जामनेर, धुळे,शहादा ,शिंदखेडा अशा विविध भागातून नागरिक सहभागी झाले. ही कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारक प्रतिष्ठान च्या सर्व कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली. दिपक लाबोळे यांनी समतेची गाणी घेतली. या दोन दिवशीय कार्यशाळेस अनेक मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. कार्यशाळा संचलन दर्शनाताई पवार व आभार प्रदर्शन किशोर महाजन यांनी केले.तर कार्यशाळा यशस्वी होण्यासाठी साने गुरुजी कर्मभूमी स्मारकाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, हितचिंतक, पाठीराखे यांनी परिश्रम घेतले.

Related Posts

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!
जळगाव

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !
जळगाव

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!
जळगाव ग्रामीण

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !
जळगाव

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026
अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !
क्राईम

अंध चिमुकल्याला विहिरीत ढकलून ठार?; पती-सासूविरुद्ध खुनाचा गुन्हा, आईही थोडक्यात बचावली !

July 14, 2026
शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !
क्राईम

शनिपेठ पोलिसांची वेळीच धडक; दोन अल्पवयीन मुलींचे बालविवाह रोखले !

July 14, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

मंत्रिमंडळाचे ८ धडाकेबाज निर्णय; ३६ लाख शेतकऱ्यांना दिलासा, एसटी बसस्थानकांचा पीपीपीवर विकास!

July 14, 2026
‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

‘एकही मतदार वंचित राहू नये’; पाळधीत एसआयआर मोहिमेसाठी व्यापक जनजागृती !

July 14, 2026
विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

विद्यार्थ्यांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी अभाविप शिष्टमंडळाकडून विविध मंत्र्यांच्या भेटी!

July 14, 2026
अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

अधिवेशन असो की आपत्ती… जनतेसाठी सर्वप्रथम घटनास्थळी पोहोचणारे नेतृत्व म्हणजे ना. गिरीशभाऊ महाजन !

July 14, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group