• Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
Jalgaon Mirror News
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव ग्रामीण
  • प्रशासन
  • क्राईम
  • नोकरी
  • वाणिज्य
  • सरकारी योजना
  • सामाजिक
  • आणखी
    • आरोग्य
    • तंत्रज्ञान
    • प्रशासन
    • राशिभविष्य
    • व्यवसाय
    • सरकारी योजना
  • राजकीय
  • मनोरंजन
  • ई-पेपर
No Result
View All Result
Jalgaon Mirror News
No Result
View All Result

Home क्राईम

शुल्लक कारणाने चाकूने हल्ला करणारे दोघे ताब्यात !

एमआयडीसी पोलिसांनी ठोकल्या बेड्या

jalgaonmirrornews@gmail.com by jalgaonmirrornews@gmail.com
September 28, 2023
in क्राईम, जळगाव, जळगाव ग्रामीण
0
शुल्लक कारणाने चाकूने हल्ला करणारे दोघे ताब्यात !
Share on FacebookShare on Twitter

जळगाव मिरर | २८ सप्टेंबर २०२३

जळगाव शहरापासून जवळ असलेल्या रायपूर या गावात येथे राहणाऱ्या एकाने मोटारसायकल हळू चालवा असे सांगितल्याचा राग आल्याने दोघांनी चॉपर आणि चाकूने हल्ला करून दोन भावंडांना जखमी केल्याची घटना २८ रोजी च्या मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास घडली असून एमआयडीसी पोलिसांनी तात्काळ दोन आरोपीना अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातून जवळ असलेल्या रायपूर या ठिकाणी मिथुन फकीरा परदेशी (वय २५) हा तरुण चटई कामगार असून दि.२८ रोजी रात्री साडेबारा वाजेच्या सुमारास मिथुन याच्या गावातील दुर्गेश कैलास परदेशी व श्रीकांत मोहन धनगर यांनी मोटारसायकलवर घरासमोरून दोन तीन वेळा चकरा मारल्या. मात्र मिथुन याचा भाऊ विशाल याने कशाला चकरा मारता आहे कोणाला धक्का लागला तर असे बोलताच त्यांनीमोटार सायकल उभी करुन तुम्हाला जास्त झाले आहे अशी धमकी देऊन न शिवीगाळ केली. तसेच मिथुन याने हळु चालविणे बाबत सांगत असतांना तुम्ही शिवीगाळ कशी करता असे बोलताच श्रीकांत मोहन धनगर याने त्याचे कमरेतून चॉपर काढुन मिथुनच्या पाठीला मध्यभागी तसेच उजवे हाताच्या कमरेवर मारून जखमी केले.

तसेच आरोपी दुर्गेश कैलास परदेशी याने त्याच्या हातातील चाकुने भाऊ विशाल परदेशी यांच्या पाठीवर डाव्या बाजुस मारुन जबर दुखापत केली. यावेळी श्रीकांत धनगर व दुर्गेश परदेशी आमच्या नांदी लागले तर जिवंत सोडणार नाही याद राखा अशी धमकी देवुन पळुन गेले. दोन्ही भावांवर उपचार सुरु असून मिथुन याच्या तक्रारीवरून एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला. यानंतर तातडीने एमआयडीसीच्या पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक जगदाळे, पोहेकॉ अल्ताफ पठाण ,गफूर तडवी ,राहुल रगडे विशाल कोळी, संदीप धनगर, यांनी तातडीने दोन्ही आरोपीना ताब्यात घेऊन कारवाई केली.

Tags: #criem#jalgaon

Related Posts

बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई
क्राईम

बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई

May 3, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न
क्राईम

जळगावात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने अमानुष मारहाण

May 3, 2026
चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन
क्राईम

चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन

May 3, 2026
खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !
क्राईम

खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !

May 3, 2026
पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !
क्राईम

पुणे हादरले : चार वर्षांच्या चिमुरडीवर अत्याचार करत केला खून !

May 2, 2026
बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!
जळगाव

बारावीचा निकाल जाहीर; राज्याचा टक्का घसरला, तरीही कोकण अव्वलच!

May 2, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

  • Trending
  • Comments
  • Latest
सोन्यात गुंतवणूक करणारे मालामाल ; मिळाला बंपर रिटर्न !

सोन्याच्या भावात मोठी घसरण ; खरेदीला उत्तम संधी !

April 7, 2023
खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

खान्देशातील ‘हे’ शहर पूर्णपणे पाण्यात बुडाले !

July 26, 2024
या तीन राशीतील लोकांनी आज हे काम करू नये !

या राशीतील लोकांच्या आज आर्थिक समस्या सुटणार !

March 21, 2023
राज्यात अवकाळी पावसाने या जिल्ह्याला चांगलेच झोडपले !

राज्यात पाच दिवस अवकाळी पावसाचे वातावरण !

April 10, 2023

Hello world!

1
पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

पाचोऱ्यात भाजपाच्या आंदोलनास शिवसेनेचा प्रतिहल्ला

0
धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या आंदोलनाला यश

0
कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

कोकणात जाण्यासाठी होळी सणानिमित्त १०० विशेष गाड्या

0
बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई

बाजारपेठेत शस्त्रांसह फिरणारा तरुण पकडला; पोलिसांची धडक कारवाई

May 3, 2026
संतापजनक : चुलत भावाकडूनच तरुणीवर अतिप्रसंगाचा प्रयत्न

जळगावात तरुणीवर अत्याचाराचा प्रयत्न; विरोध केल्याने अमानुष मारहाण

May 3, 2026
चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन

चारधाम यात्रेत दुर्दैव; चोपड्याच्या प्रतिभा बोरोले यांचे निधन

May 3, 2026
खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !

खळबळजनक : लग्नाच्या दिवशीच काकांचा मृत्यू; आनंदावर शोककळा !

May 3, 2026

Recent News

© 2026 JNews - Premium WordPress news & magazine theme by Jegtheme.

  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

WhatsApp Group